मिसळपाववर स्वागत!

ज्ञानदेवे रचिला पाया,
तुका झालासे कळस..!
--------------------------
भाषा बदला.
मिसळपावचे धोरण
नमस्कार,
मिसळपावचे धोरण येथे वाचा.
-सरपंच
समृद्ध व्हावे असे काही..
मना तुझे मनोगत..
(येथे ऐका)
आनंद मोडक, आशाताईंचं
एक केवळ सुरेख गाणं..
सदस्य प्रवेश
आवागमन
सक्रिय सदस्य
सध्या 30 सदस्य आणि 83 पाहुणे आलेले आहेत.
हजर सभासद
- निखिल देशपांडे
- अवलिया
- नितिन थत्ते
- रामदास
- केशवसुमार
- रोचनाकोन्हेरी
- सोनचाफा
- विकास
- संजा
- छोटा डॉन

नावाप्रमा
नावाप्रमाणेच चित्र गुप्त ठेवलेली दिसतात
- चित्रजप्त
कधी?
कधी संपणार प्रसव-कळा?
आमची काही चित्रे
अहो, मिपावर आमचा हा चित्रे देण्याचा पहिलाच अनुभव, पहिलटरीण म्हणानात...
तर पुन्हा एकदा प्रयत्नः
आमची काहि चित्रे
http://www.flickr.com/photos/30722169@N00/?saved=1
चित्रगुप्तजी आम्चा हिशेब जरा जपुनच ठवा
हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
झकास....
झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा...
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते