प्रत्येकानी वाचावेच असे.....

नुसार संपूर्ण लेख इथे कोपी पेष्ट करून इथे टाकावा असे वाटते पण मिपाच्या पॉलीसीनुसारते शक्य नाही म्हणून हा दुवा इथे देत आहे.
आवर्जून वाचावे असे काही
http://72.78.249.125/esakal/20100208/5087969775112240764.htm
या लोकांची इच्छाशक्तीला लाख सलाम ........ हॅट्स ऑफ

प्रेरणा दायी

प्रेरणादायी लेख. अशी वृत्त समाजात प्रेरणा देतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+१

सहमत. लेखाचा दुवा दिल्याबद्दल विजुभौंचे आभार!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

+२

सहमत

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

+३

सहमत. फार थोर बाई... खूपच प्रेरक कहाणी.

बिपिन कार्यकर्ते

+४

चांगल्या दुव्याबद्दल धन्यवाद विजुभौ!

प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात, पालकांना सोबत घेऊन, ह्या बातमीचे सामूहिक वाचन व्हायला हवे - - आत्महत्येच्या वाटेने जायचा विचार करणार्‍या विद्यार्थ्यांना जगायची उमेद मिळेल!

चतुरंग

+५

श्री विजुभौ, चांगल्या दुव्याबद्दल धन्यवाद. प्रेरणादायक बातमी.

खरच

खरच प्रेरणादायी आहे..
धन्यवाद विजुभाऊ.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

चांगल्या

चांगल्या दुव्याबद्दल धन्यवाद... नक्कीच प्रेरणादायी आहे हे!

आपल्याला सगळं सहजा-सहजी मिळालं (शिक्षण, कपडे, ई.) किंवा मिळतं तरी आपली कुरकुर सुरूच असते... पण अशी उदाहरणं पाहिली की वास्तवाचं भान होतं.

-अनामिक