या तुम नहीं या हम नहीं

पंकज's picture
पंकज in जे न देखे रवी...
23 Sep 2007 - 8:51 pm

यारो सितम अब ना सहो
खोलो जुबाँ चूप ना रहो
फिरकापरस्तों से कहो
करते रहो मश्के-सितम
हम ने भी खायी है कसम
या तुम नहीं या हम नहीं

माना फुजूं है हौसला
ये जंग का है मरहल्ला
आसाँ नही है फैसला
इतना तो होगा कम से कम
या तुम नहीं या हम नहीं

रुत अश्क बारी की गयी
अब शोला बारी चाहिये
हर हमला भारी चाहिये
हर जर्ब कारी चाहिये
सर हो के तलवार खम
या तुम नहीं या हम नहीं

तुम हो हिसार अंदर हिसार
और अपनी सफ में इतशाद
है खेल अभी जीत-हार
हम को भी होने दो बहम
या तुम नहीं या हम नहीं

-कैफ़ी आज़मी

सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे.

नारायण सुर्वे यांच्या "गाणी चळवळीची" या पुस्तकातील हि कविता. महाराष्ट्रात विविध चळवळींमध्ये लिहिलेल्या कविता गाण्यांनी चळवळींना हातभार लावलेला आहे. ".....गीतांनी जनचळवळींना व तिच्या प्रागतिक परंपरांना सदैव पुढेच नेलेले आहे."-नारायण सुर्वे

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Sep 2007 - 8:58 pm | विसोबा खेचर

पंकजराव,

सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे.

हे अतिशय स्तुत्य आहे. हिंदी भाषा तर कानाला अतिशय गोड लागतेच परंतु ऊर्दू भाषेचा लहेजा आणि डौलही मनाला भावतो. आपल्याला फक्त एकच विनंती, की वरील कवितेतील उर्दू शब्दांचा अर्थही आपण किंवा चित्तोबांसारख्या जाणकारानी इथे दिल्यास बरे होईल..

आपला,
(उर्दूप्रेमी) तात्या.

काळा डॉन's picture

30 Jul 2009 - 7:20 am | काळा डॉन

वावा! छान!!

दगडाफोड्या काळू :)