दिवाकर कुलकर्णी in जे न देखे रवी... 5 Oct 2015 - 2:35 pm मराठीचे कवतुक नाही पहिले उरले उरेल ही बोली भाषा कोणी मोठयाने बोलिले "मिपा" सम धन्वंतरी कशा उगा चिंता वाहे? शाश्वताच्या वाणीतून सत्य जणू हुंकारले इंद्रायणी तीरि पहा कोण उन्मेष उसळे ज्ञानेशाच्या काळजात लक्षदीप उजळले कविता प्रतिक्रिया शुध्द लेखना सह दुरुस्तीस 5 Oct 2015 - 2:42 pm | दिवाकर कुलकर्णी शुध्द लेखना सह दुरुस्तीस पात्र
प्रतिक्रिया
5 Oct 2015 - 2:42 pm | दिवाकर कुलकर्णी
शुध्द लेखना सह दुरुस्तीस पात्र