नमस्कार मंडळी! पाचव्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. ह्यावेळच्या स्पर्धेला मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित विषय काहीसा कठीण (abstract) असल्यामुळेही असेल. सदस्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच उत्साहाने मतदान केले.
सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन!
पुढची स्पर्धा लवकरच घोषित करु.
आगामी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल करत असून तो फक्त त्या स्पर्धेपुरताच मर्यादित राहिल.
विजेता क्र. १: कंफ्युज्ड अकौंटंट
विजेता क्र. २: मस्तानी
ह्यावेळी प्रथमच आपल्याला तिसर्या क्रमाकांसाठी दोन विजेते मिळालेले आहेत.
विजेता क्र. ३: kohalea आणि वल्ली
वल्ली
प्रतिक्रिया
30 Dec 2014 - 10:07 am | ज्ञानोबाचे पैजार
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार
पैजारबुवा,
30 Dec 2014 - 10:57 am | प्रचेतस
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
30 Dec 2014 - 11:38 am | टवाळ कार्टा
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)
30 Dec 2014 - 11:52 am | सूड
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!! ;)
30 Dec 2014 - 11:59 am | मदनबाण
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09
The U.S. Debt Continues To Climb
30 Dec 2014 - 12:19 pm | वेल्लाभट
सर्वांचे अभिनंदन ! उत्तम उपक्रम राबवला जात आहे.
30 Dec 2014 - 12:51 pm | स्पा
खूपच सुरेख आणि कठीण विषय होता
विजेत्यांचे दणकून अभिनंदन
30 Dec 2014 - 12:55 pm | मुक्त विहारि
उत्तम उपक्रम राबवला जात आहे.
30 Dec 2014 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन !
30 Dec 2014 - 2:28 pm | काव्यान्जलि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन... :)
30 Dec 2014 - 2:43 pm | अस्मी
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन...!! छान फोटोज बघायला मिळत आहेत.
30 Dec 2014 - 3:12 pm | नांदेडीअन
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन ! :)
30 Dec 2014 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह....... मतदान पाहून्च ओळखले होते , की आपला एक निकाल अगदी मॅच आहे..
क.अकाउंट... डोळ्यातून बोलणारी भूक..हेच त्या फोटोचे वैशिष्ठ्य!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
30 Dec 2014 - 5:28 pm | असंका
इतर वि़जेत्यांचे हार्दिक अभिनंदन....
मी फोटोबद्द्ल जास्त लिहिणे टाळले होते. ती खुमखुमी थोडी जिरवून घेतो....
हा अगदी लकीली मिळालेला फोटो आहे. नवीनच कॅमेरा घेतला होता. धाडस करून गॅलरीत नेलेला. त्या दिवशी मोठी टोळी आली होती माकडांची. मग संध्याकाळी त्या कौलारू घरातल्या आजी येऊन भांडून गेल्या, माकडांना केळी का खायला घालता म्ह्णून!! माकडं सगळी कौलं अस्ताव्यस्त करून गेली त्यांच्या घरावरची. (खुलासा: केळी आम्ही खायला घातली नव्हती.)
माकडीण एकटीच केळं खात बसली होती.
हताश पिल्लू:
माकडं फार उचापती होती. त्यामुळे मी पूर्ण वेळ नव्हतो तिथे. पण शेवटी काहीतरी खायला दिलं असावं- कारण-
जादू की झप्पी:
मी मागे आनंद या विषयावरच्या छायाचित्रण स्पर्धेतही भाग घेतला होता.( आंबा हातात धरून तोंड फाटेपर्यंत हसणारी छोटी मुलगी- तो फोटो माझ्या वडलांनी काढला होता.) योगायोग बघा: दोन्ही फोटो पिल्लांचे...दोन्ही फोटो खाण्याच्या संदर्भातले.
पण आदमी का पिल्लू आनंदी; आणि बंदर का पिल्लू भुकेला! :-(
30 Dec 2014 - 5:35 pm | असंका
सर्व मिपाकर प्रतिसादकांचे हार्दिक आभार! विशेष करून पहिले मत देणारे गुर्जी ते शेवटचे मत देणारे पैलवान यांचे ! ;-)
30 Dec 2014 - 5:35 pm | असंका
सर्व मिपाकर प्रतिसादकांचे हार्दिक आभार! विशेष करून पहिले मत देणारे गुर्जी ते शेवटचे मत देणारे पैलवान यांचे ! ;-)
30 Dec 2014 - 5:39 pm | शिद
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार.
30 Dec 2014 - 8:31 pm | कंजूस
मस्त !
30 Dec 2014 - 8:39 pm | अजया
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
30 Dec 2014 - 11:17 pm | बोका-ए-आझम
फोटो निव्वळ अप्रतिम! भूक ही एक आदिम भावना आहे आणि ती नेमकी कॅमे-यात पकडल्याबद्दल सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
31 Dec 2014 - 10:58 am | मोहन
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचेही अभिनंदन.
31 Dec 2014 - 2:34 pm | हुकुमीएक्का
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. तसेच स्पर्धा आयोजकांचे आभार.
31 Dec 2014 - 6:37 pm | मस्तानी
धन्यवाद ! दुसरा क्रमांक मिळेल असं वाटलं नव्हत त्यामुळे good surprise :)
प्रथम आणि तृतीय क्रमांकांची छायाचित्रे मला स्वतःला खूप आवडली होती. तुम्हा तिघांचेही अभिनंदन !!
31 Dec 2014 - 7:01 pm | श्रीरंग_जोशी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अनावधानाने मतदान करायचे राहून गेले.
31 Dec 2014 - 9:36 pm | पिंगू
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
31 Dec 2014 - 9:38 pm | मधुरा देशपांडे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
31 Dec 2014 - 10:31 pm | सस्नेह
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
नयनरम्य फोटू पाहून समाधान पावले आहे.