CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
15 Jul 2014 - 4:22 pm

३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .
अभिजीत म्हणाला सर हाफिज अश्या जागी असेल कि जिथे कोणाला संशय येणार नाही, म्हणूनच आम्ही पाकिस्तानातील मदरश्याजवळ छानबीन सुरु केली. दयाला भाजीवाल्याकडून कळल, कि त्याने हाफिजला ऐका संशयास्पद माणसाबरोबर कराचीजवळ बघितलं, लगेच टीमची चक्रे फिरली, आम्ही ऐकला संशयावरून कराचीच्या ऐका कोलोनीत अटक केली. तो म्हणाला माझ नाव दाउद आहे व मी इम्पोर्ट एक्स्पोर्ट चा बिसिनेस करतो, त्या निम्मित्ताने अनेकांना भेटतो. हे ऐकल्यावर दयाने ऐक लाफा त्याच्या कानाखाली लावला, व म्हणाला अरे अशे IPL क्रिकेटर सारखे कापड घालून क मून फिरतोय रे भां…. या ? मी म्हणालो दया नेहमीप्रमानेच तपासाची दिशा भरकटवतोयस, चाल सोडून दे बा त्याला और फिरसे पता करो, ये हाफिज कहा मीलेगा? त्याच दरम्यान आम्हाला खुफिया सूत्रांकडून टीप मिळाली की हाफिजला भारतातून ऐक कुरियर डब्बा मिळणार आहे. बस्स मग काय तर, लगोलग आम्ही छानबीन सुरु केली. काही घरात घुसून आम्ही डोकावलो पण तो काय घावला नाही. ऐक खूप मोठी हवेली होती, पण ऐक मोठ्ठाल कुलूप लागल होतं, आम्ही घराच्या चारी बाजूला धुंडाळल, पण कोणी नव्हत, आम्ही परत आमच्या फिल्ड कमांड सेंटर ला परत आलो. तिन्हीसांज झाली तसा म्हणालो अभिजीत हो न हो, ये हाफिज यही कही है. हाफिजके लिए इससे बढ़िया जगह कोई नहीं होगी, चला परत एकदा राउंड मारूया. दयाने मनातल्या मनात मला खूप शिव्या घातल्या असतील , म्हणत असेल की बुड्ढा अब रातको भी दरवाझे तुडवाऐंगा . पण काय करणार माझा अगदी नाविलाज होता. परत त्या बंद हवेली जवळ आलो. फिरसे कुछ नहीं था| वापस चलने लगे तो अभिजीत बोला– सर ये देखिये, यहाँ कुछ भी नहीं है | जब हम सुबह यहाँ आये थे तो यहाँ कुछ पत्ते गिरे हुए थे और हमारे जूतों की मिटटीभी यहाँ थी, अब सबकुछ साफ़ है | मैंने कहा– इसका मतलब समझा दया ? यानि किसीने इसे साफ़ किया है | दया बोला– साफ़ है तो कियाही होगा न, कौनसा नया तीर मार लिया आपने ? अभिजीत– सर हो न हो, हाफिज अन्दर छुपा है और उसने बाहरसे ताला लगा रखा है | तभी फ्रेडरिक दौड़ता हुआ आया, बोला, सर घर के पिछले हिस्सेकी खिड़की से धुँआ निकल रहा है | मैंने कहा– पक्का हाफिज यही है | दया दरवाज़ा तोड़ दो| अभिजित घर का चप्पाचप्पा, कोनांकोनां छान मारो. धडकमार दयाने नेहेमी प्रमाणेच दरवाज़ा तोड़ला, आणी आत गेल्यावर आम्ही बघतो की हाफिज, पत्रकार वेदप्रताप वैदिक बरोबर दिवाणखान्यात बिड्या फुकत आहे. ओठांवर आपसूकच शब्द आले, कुछ तो गडबड है | हाफिज तेरा खेल ख़त्म | तू दुनियासे बच सकता है पर CID से नहीं | अभिजीत, सुषमा को फ़ोन करके कह दो, CID ने केस सोल्व कर दिया है |
तोवर अभिजीतने फ़ोनवर डॉक्टर साळुंखे आणी डॉक्टर तारिका यांना बोलावून घेतलं होत, त्यांनी हाफिजची DNA टेस्ट त्याच्याच घरच्या दिवाणखान्यात केली व कन्फर्म केल की ये हाफिजही हय. तेव्हा आम्ही आमचा मोर्चा पत्रकार वेदप्रताप वैदिककडे वळवला, त्याला सांगितलं , आता तुला फाशी होईल.
तो म्हणाला, साहेब मी तर फक्त योगगुरूबाबाके आश्रमसे ओव्याची -आयुर्वेदिक-बिडी चे कार्टन घेऊन आलो होतो. मग फटकन रात्री १२ वाजता मी परिस्थितीची उकल करताना बोललो, अब समझमे, आया मुझको , सारा खेल. इसका मतलब समझा दया ? दया म्हणाला , क्या सर ? मी म्हणालो, हाफिज पाकिस्तानके गरीब बच्चोको, अमन का पैगाम देके, समंदरके रास्ते इंडियाजाने कि ट्रेनिंग देता है, तो समंदर के पानीके पास ज्यादा रहनेसे, उसको सर्दी लगी होगी, तभीतो उसने योगगुरूबाबाके आश्रमसे बिडीया मंगवाई होगी । दया कोसळण्यापूर्वी म्हणाला , ACP तेरी माकां साकीनाका !
मी म्हणालो, इसका मतलब समझा अभिजीत ? अभिजीतने पुछा , क्या सर ? मैने कहा, इसका मतलब साकीनाका मेरी माँ का है। अभिजीत कप्पाळाला म्हणाला, आईच्या गावात अंन बाराच्या भावात .

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

15 Jul 2014 - 11:27 pm | खटपट्या

चांगलंय !! फक्त तेवढे एक चे स्पेलिंग सुधारा (ऐक असे झालेय)

सुधीर१३७'s picture

16 Jul 2014 - 1:34 am | सुधीर१३७

तेव्हा आम्ही आमचा मोर्चा पत्रकार वेदप्रताप वैदिककडे वळवला, त्याला सांगितलं , आता तुला फाशी होईल.
तो म्हणाला, साहेब मी तर फक्त योगगुरूबाबाके आश्रमसे ओव्याची -आयुर्वेदिक-बिडी चे कार्टन घेऊन आलो होतो....

.. पण मला मणि अय्यरने आणले ....त्याच्या़ खर्चाने ....

पगला गजोधर's picture

16 Jul 2014 - 9:28 am | पगला गजोधर

बरुबर हाय सुधीरसर तुमचं, खरे तर, सर्दीवर अद्रकवाली मसाला चाय जास्त चांगली. पण मणीला ती अक्कलच नाही. आणि हो आजकाल चांगले चायवाले, दुसर्याच धंद्यात जास्ती यशस्वी झाले आहेत. इतिहासातील नोंदीनुसार शेवटची चांगली चाय, रजनीकांतने ऐका रेल्वे ठेसनवर, ऐका पोर्याकडून पिली, अंन पुढची श्टोरी, तुमास्नी अत्तापातूर चांगली ठाव झाली असलं.