दहा आत्ता व दहा पुढच्या भागात टाकेन.........
तळजाई.......पुणे.
कोकणातील एक रस्ता व त्यावरील हलणारी झाडे...
खेळाचे मैदान, बालग्राम राई, सोनेपत......माझ्या बहिणीच्या घरी.
ठोसेघर......मला पाहिजे तसा आला नाही....
ठोसेघरचा उनपावसाचा खेळ.........
ठोसेघरच्या रस्त्यावरुन..........
धबधब्याच्या दरीतील दृष्य..........
जयंत कुलकर्णी.....
प्रतिक्रिया
8 Jul 2013 - 3:13 pm | कवितानागेश
मस्त आलेत. खालून तिसरा परीकथेतला वाटतोय. :)
8 Jul 2013 - 3:40 pm | संजय क्षीरसागर
मनःपूर्वक धन्यवाद!
8 Jul 2013 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा
जबराट!!!
8 Jul 2013 - 5:31 pm | अग्निकोल्हा
कुट्बी फिरा सगळि परदुशनाने काळपटलेलिच हिरवाइ... जरा कोल्हापुर साइडला सह्याद्रि फिरला ना की झाडांचा हिरावाकचं न्हवं तर एकदम तजेलदार गडद पोपटि रंग न्हाइ मन उल्हासित करुन गेला तर बोला.
मस्त फोटोझ.
8 Jul 2013 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर
फोटोग्राफीचा बेसिक सल्ला असतो Nature never deceives, so go to Nature.
मस्तं आहेत निसर्गचित्र.
8 Jul 2013 - 9:01 pm | पैसा
नुसती छायाचित्रेच काय, खरीच चित्रे आहेत!
8 Jul 2013 - 9:31 pm | इन्दुसुता
सर्वात पहिले, ठोसेघरच्या रस्त्यावरचे आणि दरीतले आवडले.
8 Jul 2013 - 9:32 pm | मैत्र
अतिशय सुंदर रंग आणि कंपोझिशन्स (मराठी ?)
ठोसेघरच्या छायाचित्रांबद्दल विशेष आभार. बरीच वर्ष झाली जाऊन पण जरा सातारकडचे आणि त्यातही असे पावसाळ्यातले हिरवेगार फोटो पाहिले की जिवाला जरा बरं वाटतं..
9 Jul 2013 - 6:34 am | वेल्लाभट
सूपर्ब! जबर्दस्त आहेत हो फोटो! टॉप क्लास! सहीच काढलेत राव....
9 Jul 2013 - 7:36 am | मीनल
खूप छान !!
9 Jul 2013 - 1:42 pm | garava
अप्रतिम फोटो..
12 Jul 2013 - 4:42 am | स्पंदना
डोंगरातल्या वाटांबरोबर कंपीट करणार्या ढगातल्या पायघड्या अतिशय आवडल्या.
धन्यवाद जयंतराव.