निश in जे न देखे रवी... 27 Dec 2011 - 5:45 pm नेहमीच मी पाहीले होते आरश्यात मला वाटले होते दाखवेल दोश माझ्यातले मला. दोश दाखवले, दाखवले सत्य हे जगणे जगताना कीती स्वारथाने फुकट नासविले कविता प्रतिक्रिया नेहमीच कुंथत होतो मी शब्द 27 Dec 2011 - 6:28 pm | प्रचेतस नेहमीच कुंथत होतो मी शब्द जुळवताना वाटले होते कोणी यमक जुळवून देईल मला यमक जुळवले, घडवले कसेबसे कवितेतल्या शब्दांना कवि होताना किती वाचनयातना देतोय मी तुम्हा रसिकांना मस्त लय भारी 27 Dec 2011 - 6:40 pm | निश मा़झी मस्त वाट लावलीत खिलाडूवृत्ती आवडली. तुमचं 27 Dec 2011 - 6:41 pm | गवि खिलाडूवृत्ती आवडली. तुमचं इथे जमणार उत्तमपैकी... पुढील रचनांसाठी शुभेच्छा.. खरच धन्यवाद 27 Dec 2011 - 6:46 pm | निश खरच धन्यवाद ह्यॅह्यॅह्यॅ.. 27 Dec 2011 - 6:51 pm | किसन शिंदे वल्ली , हळूहळू सरकतोयस म्हणजे इकडे;) तुमच्या ओळीतील विचार 27 Dec 2011 - 7:06 pm | मनीषा तुमच्या ओळीतील विचार आवडला. ... पण असेही वाटले कि तुम्ही तुमचा आरसा बदलायला हवा. जो आपलेच दोष दाखवतो, अशा आरशात बघावेच कशाला ? (ह. घ्या) खरच असाही विचार करता येइल 28 Dec 2011 - 10:02 am | निश खरच असाही विचार करता येइल
प्रतिक्रिया
27 Dec 2011 - 6:28 pm | प्रचेतस
नेहमीच कुंथत होतो मी शब्द जुळवताना
वाटले होते कोणी यमक जुळवून देईल मला
यमक जुळवले, घडवले कसेबसे कवितेतल्या शब्दांना
कवि होताना किती वाचनयातना देतोय मी तुम्हा रसिकांना
27 Dec 2011 - 6:40 pm | निश
मा़झी मस्त वाट लावलीत
27 Dec 2011 - 6:41 pm | गवि
खिलाडूवृत्ती आवडली. तुमचं इथे जमणार उत्तमपैकी... पुढील रचनांसाठी शुभेच्छा..
27 Dec 2011 - 6:46 pm | निश
खरच धन्यवाद
27 Dec 2011 - 6:51 pm | किसन शिंदे
वल्ली , हळूहळू सरकतोयस म्हणजे इकडे;)
27 Dec 2011 - 7:06 pm | मनीषा
तुमच्या ओळीतील विचार आवडला.
... पण असेही वाटले कि तुम्ही तुमचा आरसा बदलायला हवा.
जो आपलेच दोष दाखवतो, अशा आरशात बघावेच कशाला ? (ह. घ्या)
28 Dec 2011 - 10:02 am | निश
खरच असाही विचार करता येइल