नमस्कार,
मिपावरील गणेशोत्सव पाहुन माझा मनात आले आपणही मोद्कोत्सव साजरा करावा.
चकलीताइच्या ब्लॉगवर जाउन पाककृती प्रिन्ट घेतले.
आणी मग मदतीला आमचे ध्यान 8| , एक मैत्रीण व तिचेही ध्यान घेवुन कामाला लागले.
पाककृतीसाठी तुम्ही चकलीताइचा ब्लॉग पाहु शकता.
१. मोद्कान्साठी सारण
२. उकड
३. उकड मळुन तयार
४. मोद्क वळ्णे
५.फायनल मोद्क
चकलीताइ धन्यवाद.
प्रतिक्रिया
30 Aug 2009 - 12:52 pm | अवलिया
५ मोदक पार्सलने त्वरित पाठवणे त्याशिवाय प्रतिक्रिया दिली जाणार नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 11:35 pm | टारझन
हात सुजलेत की काय गं ?
मोदक करताना ही अवस्था .. दिवाळीत चकली - शेव करताना सोर्या मोडायचा की गं ?
-(श्रावणातला मोदक) टारझन
1 Sep 2009 - 2:11 pm | विशाल कुलकर्णी
असहमत....
पाचसे मेरा क्या होगा, कमसे कम इक्कीस तो पायजेच पायजे ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
30 Aug 2009 - 12:53 pm | दशानन
ठार मेलो मी.....
मोदक....
मोदक..........
मोदक..............
मोदक...................
अरे कुणी तरी माझ्यासाठी दुवा / प्रार्थना / प्रे करा रे.... :(
मला मोदक पाहीजे !!!!
30 Aug 2009 - 12:56 pm | अवलिया
मी करतो तुझ्यासाठी प्रार्थना... गोत्र काय तुझे ? देवाला सांगावे लागते बाब्बा !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
18 Sep 2009 - 1:02 pm | सोनम
राजे तुझ्या साठी खास मोद्क........... :)

मोदकाचा फोटू...................... ;)
२५-१ असतील नाही. :?
भरपेट खा रे राजे.
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
30 Aug 2009 - 12:56 pm | माधुरी दिक्षित
ह्म्म, फारच सुरेख ग चुचु !!!
30 Aug 2009 - 12:56 pm | माधुरी दिक्षित
ह्म्म, फारच सुरेख ग चुचु !!!
30 Aug 2009 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त मोदक.
चुचु ते सारण ज्यात भरले त्याला तळावे नै लागत का ?
अवांतर : मोद्क वळयाचा जो चौथा फोटो आहे, तो जरा क्रॉप केला तर बरं राहील. माझ लक्ष हातातल्या सारणावर स्थीर होत नाहीहे :(
-दिलीप बिरुटे
30 Aug 2009 - 12:59 pm | पर्नल नेने मराठे
अहो हे उकदीचे आहेत
त्याना मग उकड्ले.
चुचु
30 Aug 2009 - 1:00 pm | दशानन
=))
ह्म्म्म
30 Aug 2009 - 1:07 pm | अवलिया
वरती फोटोतील हात कुणाचे आहेत ? संदर्भ नं ४ चा फोटो
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे वा!!! चुचुताई. मोदक चांगले दिसत आहे. काल मोकळाच होतो. ;) एक फोटो का दिसत नाहीये?
बिपिन कार्यकर्ते
30 Aug 2009 - 1:12 pm | अवलिया
खरे आहे. मग मदतीला मग मदतीला तुमचे ध्यान , एक मैत्रीण व तिचेही ध्यान येवढी माणसे न घेता एका माणसात काम झाले असते. आणि अजुन दुप्पट तिप्पट मोदक झाले असते.
बिका कामाला वाघ माणुस आहे बर का !!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 1:12 pm | पर्नल नेने मराठे
४० केले रे 8|
चुचु
30 Aug 2009 - 1:23 pm | श्रावण मोडक
बिपिनराव,
हे काय?
खरे आहे. मग मदतीला मग मदतीला तुमचे ध्यान...
तुम्ही शारजा-दुबई असं कुठंतरी आहात ना? नाही, म्हणजे ध्यान हा शब्द पर्नल नेने मराठे नेहमी वापरतात तसाच दिसतोय. ;)
30 Aug 2009 - 1:27 pm | अवलिया
=))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो, नानासाहेबांचा (नेहमीप्रमाणे) गैरसमज झालाय आणि त्यांनी तो अजून पसरवलाय. मी मस्तपैकी खायला वगैरे गेलो असतो. चुचुताईंनाही ब्राह्मणभोजनाचे (माझे गोत्र मला माहित आहे बरं का. ;) ) पुण्य मिळाले असते. एवढाच उदात्त हेतू हो.
बिपिन कार्यकर्ते
30 Aug 2009 - 1:34 pm | अवलिया
तुमच्या हेतुविषयी आम्हाला शंका नाही हो.. पण तुमचे मार्ग जरा संशयास्पद वाटतात म्हणुन काळजी !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 1:08 pm | श्रावण मोडक
फोटो क्रमांक ४ मध्ये कोचवर कोण बसलंय? वृत्तांत देणारे असे बसतात, म्हणतात.
मोदक खाल्ल्यानंतर हातही नीट चाललेला दिसतोय. क्वचितच चुचू-मराठी आली आहे या पाच-सहा वाक्यांमध्ये.
30 Aug 2009 - 1:30 pm | अवलिया
क्वचितच चुचू-मराठी आली आहे या पाच-सहा वाक्यांमध्ये.
सहमत आहे, आणि मोदकपण वेगवेगळे दिसत आहेत, चुचुवाणीत अक्षरे जसे एकमेकाला जोडावी लागतात तसे मोदक असते तर... जरा वेगळेच दिसले असते नै !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 1:30 pm | सहज
मोहतरमा चुचुबी यांनी, दोन ध्यान व एक मैत्रीण यांच्याकडून मोदक करुन घेतलेच शेवटी..
शाब्बास!!
30 Aug 2009 - 1:32 pm | अवलिया
चुकलात सहजराव.
मोहतरमा चुचुबी यांनी, ध्यान व एक मैत्रीण आणि त्या मैत्रिणीचे ध्यान यांच्याकडून मोदक करुन घेतलेच शेवटी..
दोन ध्यान काय ? का ही ही ! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 1:53 pm | बाकरवडी
मस्तच ग चुचु !
;)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
30 Aug 2009 - 5:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मोदक पाहुन मनाला मोद झाला.लगेच एखादा मोदक पटकन खावासाही वाटला.
30 Aug 2009 - 7:30 pm | मदनबाण
व्वा. मोदक छान झालेले दिसतायत !!! :)
(ध्यानस्थ) ;)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
30 Aug 2009 - 7:37 pm | चकली
मोदक छान दिसताहेत.
चकली
http://chakali.blogspot.com
31 Aug 2009 - 6:54 am | दिपाली पाटिल
सुंदर दिसतायत मोदक...
दिपाली :)
31 Aug 2009 - 9:27 am | विसोबा खेचर
क्लास..!
31 Aug 2009 - 9:58 am | चतुरंग
तुमचा पत्ता व्यनि कराल का? मोदकांसाठी आम्ही श्रावण वगैरे पाळत नाही, कधीही येऊन खाऊ शकतो! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, चुचुताईंचाव्यनि आलाच नाही तर शेखसाहेबांना लग्गा लावायला हरकत नाही! ;) )
(लग्गेबाज)चतुरंग
31 Aug 2009 - 2:24 pm | सायली पानसे
मस्तच ग! फोटो सहीच आला अहे. दोन दे ईकडे पाठवुन.
31 Aug 2009 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार
सासुबाईंकडुन काढुन आणुन डकवलेत इथे फोटो चुचुने.
ति कसले येव्हडे काम करते ? हा संपुर्ण लेख खोटा आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
31 Aug 2009 - 3:37 pm | पर्नल नेने मराठे
साबाइला यायला हवेत ना ;)
चुचु
1 Sep 2009 - 3:39 pm | शार्दुल
हे बघ मी पण केले मोद्क,,,,, गव्हाच्या पीठाचे,,,,
नेहा
1 Sep 2009 - 3:46 pm | पर्नल नेने मराठे
फोतो दिस्त नहिये यार :o कोणीतरी पळ्व्ले का #o
चुचु
1 Sep 2009 - 3:58 pm | चिरोटा
जायची वेळ झाली. तेच सगळे मोदक पॅक करुन नेत आहेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Sep 2009 - 4:00 pm | चिरोटा
जायची वेळ झाली. तेच सगळे मोदक पॅक करुन नेत आहेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Sep 2009 - 4:04 pm | पर्नल नेने मराठे
=)) चुचु
1 Sep 2009 - 4:34 pm | पर्नल नेने मराठे
चुचु,,,,,छानच
प्रेषक शार्दुल ( मंगळ, 09/01/2009 - 14:09) .
हे बघ मी पण केले मोद्क,,,,, गव्हाच्या पीठाचे,,,,
हे पहा
शार्दुलने केलेले मोद्क
चुचु
1 Sep 2009 - 6:27 pm | विंजिनेर
ह्मम्म्म... गव्हाचे पीठ एव्हढं उकडले कसे जाणार?
1 Sep 2009 - 6:10 pm | भाग्यश्री कुलकर्णी
हे पण उकडुनच करायचे का?
1 Sep 2009 - 6:26 pm | सोनम
मोदकाचे फोटो छान आहेत. पण कृती कोण लिहिणार चुचू...... :?
कृपया कृती लिहावी. :) :) :)
नाहीतर २१ मोदक इकडे पाठवून द्यावे. :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
2 Sep 2009 - 10:55 am | पर्नल नेने मराठे
भाग्यश्री आणी सोनम हे शार्दुल ने केलेत ग
चुचु