मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२००९ मोदकोत्सव

पर्नल नेने मराठे · · पाककृती
नमस्कार, मिपावरील गणेशोत्सव पाहुन माझा मनात आले आपणही मोद्कोत्सव साजरा करावा. चकलीताइच्या ब्लॉगवर जाउन पाककृती प्रिन्ट घेतले. आणी मग मदतीला आमचे ध्यान 8| , एक मैत्रीण व तिचेही ध्यान घेवुन कामाला लागले. पाककृतीसाठी तुम्ही चकलीताइचा ब्लॉग पाहु शकता. १. मोद्कान्साठी सारण २. उकड ३. उकड मळुन तयार ४. मोद्क वळ्णे ५.फायनल मोद्क चकलीताइ धन्यवाद.

वाचने 11228 वाचनखूण प्रतिक्रिया 43

अवलिया 30/08/2009 - 12:52
५ मोदक पार्सलने त्वरित पाठवणे त्याशिवाय प्रतिक्रिया दिली जाणार नाही. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

टारझन 30/08/2009 - 23:35
हात सुजलेत की काय गं ? मोदक करताना ही अवस्था .. दिवाळीत चकली - शेव करताना सोर्‍या मोडायचा की गं ? -(श्रावणातला मोदक) टारझन

In reply to by अवलिया

विशाल कुलकर्णी 01/09/2009 - 14:11
असहमत.... पाचसे मेरा क्या होगा, कमसे कम इक्कीस तो पायजेच पायजे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन 30/08/2009 - 12:53
ठार मेलो मी..... मोदक.... मोदक.......... मोदक.............. मोदक................... अरे कुणी तरी माझ्यासाठी दुवा / प्रार्थना / प्रे करा रे.... :( मला मोदक पाहीजे !!!!

In reply to by दशानन

अवलिया 30/08/2009 - 12:56
मी करतो तुझ्यासाठी प्रार्थना... गोत्र काय तुझे ? देवाला सांगावे लागते बाब्बा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by दशानन

सोनम 18/09/2009 - 13:02
राजे तुझ्या साठी खास मोद्क........... :) मोदकाचा फोटू...................... ;) २५-१ असतील नाही. :? भरपेट खा रे राजे. "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

माधुरी दिक्षित 30/08/2009 - 12:56
ह्म्म, फारच सुरेख ग चुचु !!!

माधुरी दिक्षित 30/08/2009 - 12:56
ह्म्म, फारच सुरेख ग चुचु !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/08/2009 - 12:58
मस्त मोदक. चुचु ते सारण ज्यात भरले त्याला तळावे नै लागत का ? अवांतर : मोद्क वळयाचा जो चौथा फोटो आहे, तो जरा क्रॉप केला तर बरं राहील. माझ लक्ष हातातल्या सारणावर स्थीर होत नाहीहे :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्नल नेने मराठे 30/08/2009 - 12:59
अहो हे उकदीचे आहेत त्याना मग उकड्ले. चुचु

अवलिया 30/08/2009 - 13:07
वरती फोटोतील हात कुणाचे आहेत ? संदर्भ नं ४ चा फोटो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बिपिन कार्यकर्ते 30/08/2009 - 13:08
अरे वा!!! चुचुताई. मोदक चांगले दिसत आहे. काल मोकळाच होतो. ;) एक फोटो का दिसत नाहीये? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 30/08/2009 - 13:12
खरे आहे. मग मदतीला मग मदतीला तुमचे ध्यान , एक मैत्रीण व तिचेही ध्यान येवढी माणसे न घेता एका माणसात काम झाले असते. आणि अजुन दुप्पट तिप्पट मोदक झाले असते. बिका कामाला वाघ माणुस आहे बर का !!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

श्रावण मोडक 30/08/2009 - 13:23
बिपिनराव, हे काय? खरे आहे. मग मदतीला मग मदतीला तुमचे ध्यान... तुम्ही शारजा-दुबई असं कुठंतरी आहात ना? नाही, म्हणजे ध्यान हा शब्द पर्नल नेने मराठे नेहमी वापरतात तसाच दिसतोय. ;)

In reply to by श्रावण मोडक

अवलिया 30/08/2009 - 13:27
=)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

बिपिन कार्यकर्ते 30/08/2009 - 13:31
अहो, नानासाहेबांचा (नेहमीप्रमाणे) गैरसमज झालाय आणि त्यांनी तो अजून पसरवलाय. मी मस्तपैकी खायला वगैरे गेलो असतो. चुचुताईंनाही ब्राह्मणभोजनाचे (माझे गोत्र मला माहित आहे बरं का. ;) ) पुण्य मिळाले असते. एवढाच उदात्त हेतू हो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 30/08/2009 - 13:34
तुमच्या हेतुविषयी आम्हाला शंका नाही हो.. पण तुमचे मार्ग जरा संशयास्पद वाटतात म्हणुन काळजी ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक 30/08/2009 - 13:08
फोटो क्रमांक ४ मध्ये कोचवर कोण बसलंय? वृत्तांत देणारे असे बसतात, म्हणतात. मोदक खाल्ल्यानंतर हातही नीट चाललेला दिसतोय. क्वचितच चुचू-मराठी आली आहे या पाच-सहा वाक्यांमध्ये.

In reply to by श्रावण मोडक

अवलिया 30/08/2009 - 13:30
क्वचितच चुचू-मराठी आली आहे या पाच-सहा वाक्यांमध्ये. सहमत आहे, आणि मोदकपण वेगवेगळे दिसत आहेत, चुचुवाणीत अक्षरे जसे एकमेकाला जोडावी लागतात तसे मोदक असते तर... जरा वेगळेच दिसले असते नै ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 30/08/2009 - 13:30
मोहतरमा चुचुबी यांनी, दोन ध्यान व एक मैत्रीण यांच्याकडून मोदक करुन घेतलेच शेवटी.. शाब्बास!!

In reply to by सहज

अवलिया 30/08/2009 - 13:32
चुकलात सहजराव. मोहतरमा चुचुबी यांनी, ध्यान व एक मैत्रीण आणि त्या मैत्रिणीचे ध्यान यांच्याकडून मोदक करुन घेतलेच शेवटी.. दोन ध्यान काय ? का ही ही ! ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बाकरवडी 30/08/2009 - 13:53
मस्तच ग चुचु ! ;) :B :B :B बाकरवडी :B :B :B

भाग्यश्री कुलकर्णी 30/08/2009 - 17:36
मोदक पाहुन मनाला मोद झाला.लगेच एखादा मोदक पटकन खावासाही वाटला.

मदनबाण 30/08/2009 - 19:30
व्वा. मोदक छान झालेले दिसतायत !!! :) (ध्यानस्थ) ;) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

दिपाली पाटिल 31/08/2009 - 06:54
सुंदर दिसतायत मोदक... दिपाली :)

चतुरंग 31/08/2009 - 09:58
तुमचा पत्ता व्यनि कराल का? मोदकांसाठी आम्ही श्रावण वगैरे पाळत नाही, कधीही येऊन खाऊ शकतो! ;) (खुद के साथ बातां : रंगा, चुचुताईंचाव्यनि आलाच नाही तर शेखसाहेबांना लग्गा लावायला हरकत नाही! ;) ) (लग्गेबाज)चतुरंग

सायली पानसे 31/08/2009 - 14:24
मस्तच ग! फोटो सहीच आला अहे. दोन दे ईकडे पाठवुन.

परिकथेतील राजकुमार 31/08/2009 - 15:28
सासुबाईंकडुन काढुन आणुन डकवलेत इथे फोटो चुचुने. ति कसले येव्हडे काम करते ? हा संपुर्ण लेख खोटा आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

शार्दुल 01/09/2009 - 15:39
हे बघ मी पण केले मोद्क,,,,, गव्हाच्या पीठाचे,,,, Modak नेहा

पर्नल नेने मराठे 01/09/2009 - 15:46
फोतो दिस्त नहिये यार :o कोणीतरी पळ्व्ले का #o चुचु

पर्नल नेने मराठे 01/09/2009 - 16:34
चुचु,,,,,छानच प्रेषक शार्दुल ( मंगळ, 09/01/2009 - 14:09) . हे बघ मी पण केले मोद्क,,,,, गव्हाच्या पीठाचे,,,, हे पहा शार्दुलने केलेले मोद्क चुचु

भाग्यश्री कुलकर्णी 01/09/2009 - 18:10
हे पण उकडुनच करायचे का?

सोनम 01/09/2009 - 18:26
मोदकाचे फोटो छान आहेत. पण कृती कोण लिहिणार चुचू...... :? कृपया कृती लिहावी. :) :) :) नाहीतर २१ मोदक इकडे पाठवून द्यावे. :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

In reply to by सोनम

पर्नल नेने मराठे 02/09/2009 - 10:55
भाग्यश्री आणी सोनम हे शार्दुल ने केलेत ग चुचु