लॉजिक पटले!
हल्ली जिकडे तिकडे असंख्य मुली सतत मोबाईल वर बोलताना दिसतात.
वाहन चालवताना सुद्धा मोबाईल कानाशी असतो. पाठच्यांनी कितिही हॉर्न वाजवला तरी ह्यांच्या वर परिणाम शून्य.
बहुदा घरच्या फोनचा आजार मोबाईलवर पोहोचला असावा.
ह्या आजाराला (सतत फोन / मोबाईल कानाशी असणे) काय म्हणतात?
>> हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत
विणकाम आणि क्रोशा वेगळे. (knitting & crochet) . ह्या विणकामाच्या सुया दिसतायेत. क्रोशाच्या सुईला हूक असतो.
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 6:05 pm | आनंदयात्री
मस्तच आहे व्यंगचित्र !!
14 Apr 2009 - 6:06 pm | अवलिया
मस्तच आहे ...
--अवलिया
14 Apr 2009 - 6:07 pm | मुक्तसुनीत
धमाल !
14 Apr 2009 - 6:07 pm | क्रान्ति
मस्त. धम्माल ! =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
14 Apr 2009 - 6:26 pm | चतुरंग
(मोजा विणायला सुरुवात केल्यावर बहुदा फोन आला असावा मैत्रिणीचा त्यामुळे फोन संपेपर्यंत मोजा फारच मोठा झाला! ;))
चतुरंग
14 Apr 2009 - 7:23 pm | संजय अभ्यंकर
लॉजिक पटले!
हल्ली जिकडे तिकडे असंख्य मुली सतत मोबाईल वर बोलताना दिसतात.
वाहन चालवताना सुद्धा मोबाईल कानाशी असतो. पाठच्यांनी कितिही हॉर्न वाजवला तरी ह्यांच्या वर परिणाम शून्य.
बहुदा घरच्या फोनचा आजार मोबाईलवर पोहोचला असावा.
ह्या आजाराला (सतत फोन / मोबाईल कानाशी असणे) काय म्हणतात?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 Apr 2009 - 7:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही लॉजिक पटलं. हल्ली काही मुलींचा एकच गाल टॅन / काळा झालेला दिसतो तेव्हा तर हे जास्तच पटतं. व्यंगचित्र आवडलं हे वे सां न ल.
(रेडीओ ऍस्ट्रॉनॉमर्स अशा नॉईज तयार करणार्या गोष्टी, उदा. फोन, टी.व्ही. अंमळ कमीच वापरतात.)
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
14 Apr 2009 - 6:30 pm | मदनबाण
हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत. ;)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
17 Apr 2009 - 12:34 am | पक्या
मस्त व्यंगचित्र .
>> हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत
विणकाम आणि क्रोशा वेगळे. (knitting & crochet) . ह्या विणकामाच्या सुया दिसतायेत. क्रोशाच्या सुईला हूक असतो.
14 Apr 2009 - 6:30 pm | विनायक प्रभू
अगदी असेच म्हणतो
14 Apr 2009 - 7:05 pm | मदनबाण
(जालावरुन सभार)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
14 Apr 2009 - 7:37 pm | लिखाळ
हा हा हा .. मस्त आहे :)
-- लिखाळ.
16 Apr 2009 - 10:41 pm | विसोबा खेचर
मस्तच! :)