जखमि चित्रबलाकाचे पसायदान

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
31 Oct 2009 - 12:18 pm

प्रेरणा :- जखमी चित्रबलाकाचा अलारिपु

राम राणा, कृष्ण कान्हा, देवकीचा दीव्य पान्हा, मंत्र जागर होउदे,
पाप साप मोजमाप, कृष्णस्पर्ष, कर्णकर्ष, कोमेजुन जाउदे

यंत्र तंत्र मूलमंत्र, अस्त्र शस्त्र धुतवस्त्र , सागरास आचवूदे
सामदाम दंडभेद, नीतीला उभा छेद, कोदंडधारी तळपुदे

स्वार्थपार्थ, दुर्गत धर्म, उग्र चर्म, साधी सुधी, नग्न द्रौपदी, गिरीधारी जन्मुदे,
पुण्य विदीर्ण, लोभी कर्ण, नीलवर्ण, धुम्रवर्ण, कुंभकर्ण जागुदे,

कांचनलोभी पतित पती, कामेप्सुना कुलटा भार्या, कुलघ्लानां कराल पौत्रं, तृतीय नेत्र बरसूदे,
सद्योवैगुण्यमायान्ति, शेष शयनी, कुंडलानी, फणा काढूनी येउदे

ए आई मला पावसात जाउदे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउदे

वीररसकविता