(धोतरत्र्य )

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
30 Jul 2009 - 11:05 pm

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/8753

धोतरत्र्य

चोपन्नपदरी वहीची मास्तराने केली
धोतर चतुर चिरफ़ाड
भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी
भादरले डोके भरपूर

परजावुनी कित्येकां छडीने
रंगवली ढुंगणावर पानेच्यापाने
पांजरपोळी कडब्याच्या विरहाने व्याकूळ शोकाकुल बैल
ओरडलो असा की थिजले तैल

बसले आता सपत्नीक
मूर्तीमंत लेखनिक
टक टकाक
टक टकाक
टपल
ढुम् टु...र्र..... ठूस्स.....

(शेवटचे आवाज टाईपरायटरमध्ये अडकून धोतर फाटल्याचे आवाज आहेत असे समजावे. गैर समज नको)

करुणविडंबन

प्रतिक्रिया

टारझन's picture

30 Jul 2009 - 11:57 pm | टारझन

हाहाहा

धोतर फाटल्याच्या आवाजाबरोबर दर्प ही येतो की काय ? =))

पाषाणभेद's picture

31 Jul 2009 - 7:46 am | पाषाणभेद

चला भादवा लागला म्हणायचा.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद