तुम्ही कशी घेता?

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
26 Feb 2009 - 11:23 am
गाभा: 

सोमरस किंवा दारु अथवा आणखी काहि नावे असतील ती तुम्ही कशी पिता म्हणजे कोणी पाणि टाकुन कोणी सोड्यात
तर कुणी कच्चीच घेत तर चला करु सुरुवात सांगा बर तुम्ही कशी घेता ? ;) =D>
येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे! <:P <:P
संसार उध्वस्त करी दारु
म्हणुनच म्हणतो संसारच नका करु
ओन्ली एनजॉय विथ दारु
चल्ला मग घेउ थोडी थोडी दारु

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 11:28 am | प्रकाश घाटपांडे

आमी शास्त्रोक्त घेतो. वेदोक्त किंवा पुराणोक्त नाही. आन शास्त्रापुरतीच घेतो.
प्रकाशशास्त्री घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

हि चौकशी आहे का आमंत्रण ???

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

26 Feb 2009 - 12:30 pm | अनिल हटेला

हि चौकशी आहे का आमंत्रण ???

असाच इचारतो !! :?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 12:32 pm | घाशीराम कोतवाल १.२

परा / आन्या दोन्ही आहे
येत्या दोन चार महिन्यात
फुल्ल टु पार्टी मिपाकरांना
आपल्या तर्फे
म्हनुन हा सगळा खटाटोप आहे
यार तर या आणी प्या

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सुनील's picture

26 Feb 2009 - 11:34 am | सुनील

ते काय घेता त्यावर अवलंबून आहे.

बीयर किंवा वाइन आम्ही "नीट"च घेतो!

व्हिस्की पाण्यासोबत तर जीन एखाद्या लिंबूस्वादमिश्रित पेयासोबत.

याखेरीज अन्य पेये आंम्ही सहसा घेत नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 12:12 pm | पिवळा डांबिस

जे मिपाकर लोकं आमी घेतो आसं म्हणतात त्यांच्या बैलाला घो!!!!!
:)

धमाल मुलगा's picture

26 Feb 2009 - 12:14 pm | धमाल मुलगा

डांबिसकाकांनी काढलेल्या धाग्यावरची आमची प्रतिक्रिया पहा :)
http://www.misalpav.com/node/823#comment-10566

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 12:25 pm | पिवळा डांबिस

धम्या, तुझ्या बैलाला डबल-टिबल घो......
(तिच्यायला, सालं जुने जुने धागे काढतंय!!!!!!!)
:)

धमाल मुलगा's picture

26 Feb 2009 - 2:59 pm | धमाल मुलगा

=))

माझी प्रतिक्रिया टंकून प्रकाशित होईपर्यंत तुमची आधीच आलेली होती. नायतर मीपण काहीतरी सोज्वळच टाकलं असतं की ;)
म्हणजे, कोकम सरबत किंवा पन्हं वगैरे! (ह्यात घालुनही आम्ही दारवाच पिणार पण हे नाही सांगणार ;) )
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 12:33 pm | प्रकाश घाटपांडे

घरात अगदी कुण्णी कुण्णी नसाव॑, स॑ध्याकाळ रात्रीकड॑ झुकलेली असावी, हॉलमध्ये एकटेच बसुन, एखादा म॑ssद दिवा लाऊन...तबकडीवर गुलाम अलीसाहेब कि॑वा हरिहरन आपल्या खर्ज अन् मधूरतेच्या सीमेवरल्या आवाजात एक से एक आर्त गझला गात असावेत....
आणि हातात "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" जाम असावा. जोडीला चीझ असाव॑, वातावरणात दिव्याच्या अ॑धूक पिवळ्या डॅम्बिस प्रकाशात "अल्ट्रा-माईल्ड्सचा" निळसर धूर तर॑गून ते अजून धु॑द झालेल॑ असाव॑,
मागे गुलाम अली/हरिहरनच्या आवाजातला दर्द आपल्या छातीत को॑डून यावासा व्हाव॑, अन् त्या चषकातल्या स्कॉचची हलकी हलकी चु॑बन॑ घेत हे आपल॑ फक्त एकट्याच॑ विश्व अनभिषिक्त सम्राटाच्या तोर्‍यात अनुभवाव॑.

अगदीच कोणी बरोबर हव॑ असेल तर आमच्या जिम्याला घरीच ठेवाव॑, लेकाचा पक्का र॑गेल आहे. पायाशी बसुन सिगारेटचा धूर काय हु॑गतो, माझ्या ग्लासाकडे बघत जिभल्या काय चाटतो, स्कॉचशिवाय इतर कोणत्याही प्रकाराला तो॑ड नाही लावत. कधी कधी तर गुलाम अली ऐकताना त्याच्याही डोळ्यात मला ते दर्द दिसत॑. पठ्ठ्या हा सगळा कार्यक्रम होईपर्य॑त हू॑ की चू॑ करत नाही.

धम्या ल्यका आमाला स्वप्ना रंगवु नको. नाहीतर आमचा जिम्या व्हायचा.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

धमाल मुलगा's picture

26 Feb 2009 - 3:04 pm | धमाल मुलगा

काय पकाकाका,
असं काय म्हणता राव? बोला कधी बसायचं? :)
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ

आपला पुतण्या,
-ध

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

सुक्या's picture

26 Feb 2009 - 12:17 pm | सुक्या

पहीले २/३ पेग आम्ही अगदी शांतपणे जगाची चिंता करत घेतो. नंतरचे २/३ पेग घेताना बाकीचे आमची चिंता करतात ..
पुढचे काही माहीत नाही. . . सकाळी घरी असतो . .

(पेताड) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 12:23 pm | घाशीराम कोतवाल १.२

काय म्हणता सुक्या राव
पहिलि जगाची चिंता
नंतर लोकांना तुमची चिंता

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

बाप्पा's picture

26 Feb 2009 - 12:24 pm | बाप्पा

पाणी घालायला व्हीस्की म्हणजे काय दुध आहे का?

-- बाप्पा लंबोदर.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 12:34 pm | घाशीराम कोतवाल १.२

का म्हनुन कावुन राहिले तुमी नका घालु पानि सोडा नाय तर आणखी काहि घाला बा नाय तर कच्चि घ्या

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अवलिया's picture

26 Feb 2009 - 3:07 pm | अवलिया

आमी कशी बी घ्येतो.. जशी असल तशी घ्येतो
कधी बसुनशान घ्येतो
कधी उभ्याउभ्यानच घेतो
कधी घेवुन गपगुमान झोपतो
कधी गटागटा पितो
कधी हल्लु हल्लु पितो

पण जवा बी पितो.. तवा टल्लीच हुतो :)

--अवलिया

दशानन's picture

26 Feb 2009 - 3:26 pm | दशानन

कधी बी पितो
दिवसापण पितो
रात्री पण पितो
पण टल्ली हुतो ;)

लक्ष्मणसुत's picture

26 Feb 2009 - 3:07 pm | लक्ष्मणसुत

लक्ष्मणसुत उवाच्

आम्ही (माणसे) तोंडाने घेतो.

त्रास's picture

26 Feb 2009 - 3:38 pm | त्रास

पिणार्यांनो हे वाचा
हे ही वाचा
कमी आणि रेग्युलर पिण्याने हार्ट डिसीज होत नाहीत ही दारु उत्पादकांनी पसरवलेली समजूत आहे.

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 4:12 pm | विनायक प्रभू

आमाला काय पन भीती नाय.
तो सर्वा त्रास 'ब्रेन' असलेल्यांना

आप्पा राव's picture

9 Mar 2009 - 5:29 pm | आप्पा राव

:)) आमि पन अदुन मदुन घेथ आस्तो. पन पदोस्तोर पितो आनि उतलि कि घरि जतो