✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुम्ही कशी घेता?

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
गुरुवार, 02/26/2009 - 11:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5483 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

शास्त्रोक्त

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 11:28 नवीन
आमी शास्त्रोक्त घेतो. वेदोक्त किंवा पुराणोक्त नाही. आन शास्त्रापुरतीच घेतो. प्रकाशशास्त्री घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/26/2009 - 12:28 नवीन
हि चौकशी आहे का आमंत्रण ??? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मनातलं विचारलस !!

अनिल हटेला
गुरुवार, 02/26/2009 - 12:30 नवीन
हि चौकशी आहे का आमंत्रण ??? असाच इचारतो !! :? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा दोन्ही आहे

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/26/2009 - 12:32 नवीन
परा / आन्या दोन्ही आहे येत्या दोन चार महिन्यात फुल्ल टु पार्टी मिपाकरांना आपल्या तर्फे म्हनुन हा सगळा खटाटोप आहे यार तर या आणी प्या ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हम्म..

सुनील
गुरुवार, 02/26/2009 - 11:34 नवीन
ते काय घेता त्यावर अवलंबून आहे. बीयर किंवा वाइन आम्ही "नीट"च घेतो! व्हिस्की पाण्यासोबत तर जीन एखाद्या लिंबूस्वादमिश्रित पेयासोबत. याखेरीज अन्य पेये आंम्ही सहसा घेत नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आमी तर घेतच नाही!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 12:12 नवीन
जे मिपाकर लोकं आमी घेतो आसं म्हणतात त्यांच्या बैलाला घो!!!!! :)
  • Log in or register to post comments

आम्ही अशी घेतो!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/26/2009 - 12:14 नवीन
डांबिसकाकांनी काढलेल्या धाग्यावरची आमची प्रतिक्रिया पहा :) http://www.misalpav.com/node/823#comment-10566 ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

तिच्यायला,

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 12:25 नवीन
धम्या, तुझ्या बैलाला डबल-टिबल घो...... (तिच्यायला, सालं जुने जुने धागे काढतंय!!!!!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/26/2009 - 14:59 नवीन
=)) माझी प्रतिक्रिया टंकून प्रकाशित होईपर्यंत तुमची आधीच आलेली होती. नायतर मीपण काहीतरी सोज्वळच टाकलं असतं की ;) म्हणजे, कोकम सरबत किंवा पन्हं वगैरे! (ह्यात घालुनही आम्ही दारवाच पिणार पण हे नाही सांगणार ;) ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

धम्या

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 12:33 नवीन
घरात अगदी कुण्णी कुण्णी नसाव॑, स॑ध्याकाळ रात्रीकड॑ झुकलेली असावी, हॉलमध्ये एकटेच बसुन, एखादा म॑ssद दिवा लाऊन...तबकडीवर गुलाम अलीसाहेब कि॑वा हरिहरन आपल्या खर्ज अन् मधूरतेच्या सीमेवरल्या आवाजात एक से एक आर्त गझला गात असावेत.... आणि हातात "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" जाम असावा. जोडीला चीझ असाव॑, वातावरणात दिव्याच्या अ॑धूक पिवळ्या डॅम्बिस प्रकाशात "अल्ट्रा-माईल्ड्सचा" निळसर धूर तर॑गून ते अजून धु॑द झालेल॑ असाव॑, मागे गुलाम अली/हरिहरनच्या आवाजातला दर्द आपल्या छातीत को॑डून यावासा व्हाव॑, अन् त्या चषकातल्या स्कॉचची हलकी हलकी चु॑बन॑ घेत हे आपल॑ फक्त एकट्याच॑ विश्व अनभिषिक्त सम्राटाच्या तोर्‍यात अनुभवाव॑. अगदीच कोणी बरोबर हव॑ असेल तर आमच्या जिम्याला घरीच ठेवाव॑, लेकाचा पक्का र॑गेल आहे. पायाशी बसुन सिगारेटचा धूर काय हु॑गतो, माझ्या ग्लासाकडे बघत जिभल्या काय चाटतो, स्कॉचशिवाय इतर कोणत्याही प्रकाराला तो॑ड नाही लावत. कधी कधी तर गुलाम अली ऐकताना त्याच्याही डोळ्यात मला ते दर्द दिसत॑. पठ्ठ्या हा सगळा कार्यक्रम होईपर्य॑त हू॑ की चू॑ करत नाही.
धम्या ल्यका आमाला स्वप्ना रंगवु नको. नाहीतर आमचा जिम्या व्हायचा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/26/2009 - 15:04 नवीन
काय पकाकाका, असं काय म्हणता राव? बोला कधी बसायचं? :) हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ आपला पुतण्या, -ध ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सोमरस . .

सुक्या
गुरुवार, 02/26/2009 - 12:17 नवीन
पहीले २/३ पेग आम्ही अगदी शांतपणे जगाची चिंता करत घेतो. नंतरचे २/३ पेग घेताना बाकीचे आमची चिंता करतात .. पुढचे काही माहीत नाही. . . सकाळी घरी असतो . . (पेताड) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

लय भारी

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/26/2009 - 12:23 नवीन
काय म्हणता सुक्या राव पहिलि जगाची चिंता नंतर लोकांना तुमची चिंता ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

पाणी

बाप्पा
गुरुवार, 02/26/2009 - 12:24 नवीन
पाणी घालायला व्हीस्की म्हणजे काय दुध आहे का? -- बाप्पा लंबोदर.
  • Log in or register to post comments

बाप्पा

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/26/2009 - 12:34 नवीन
का म्हनुन कावुन राहिले तुमी नका घालु पानि सोडा नाय तर आणखी काहि घाला बा नाय तर कच्चि घ्या ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पा

आमी कशी बी

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 15:07 नवीन
आमी कशी बी घ्येतो.. जशी असल तशी घ्येतो कधी बसुनशान घ्येतो कधी उभ्याउभ्यानच घेतो कधी घेवुन गपगुमान झोपतो कधी गटागटा पितो कधी हल्लु हल्लु पितो पण जवा बी पितो.. तवा टल्लीच हुतो :) --अवलिया
  • Log in or register to post comments

कधी बी

दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 15:26 नवीन
कधी बी पितो दिवसापण पितो रात्री पण पितो पण टल्ली हुतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लक्ष्मणसु

लक्ष्मणसुत
गुरुवार, 02/26/2009 - 15:07 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् आम्ही (माणसे) तोंडाने घेतो.
  • Log in or register to post comments

अल्कोहोल आणि मेंदू

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 15:38 नवीन
पिणार्यांनो हे वाचा हे ही वाचा कमी आणि रेग्युलर पिण्याने हार्ट डिसीज होत नाहीत ही दारु उत्पादकांनी पसरवलेली समजूत आहे.
  • Log in or register to post comments

त्रास गुर्जी

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 16:12 नवीन
आमाला काय पन भीती नाय. तो सर्वा त्रास 'ब्रेन' असलेल्यांना
  • Log in or register to post comments

) आमि पन

आप्पा राव
Mon, 03/09/2009 - 17:29 नवीन
:)) आमि पन अदुन मदुन घेथ आस्तो. पन पदोस्तोर पितो आनि उतलि कि घरि जतो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा