परा / आन्या दोन्ही आहे
येत्या दोन चार महिन्यात
फुल्ल टु पार्टी मिपाकरांना
आपल्या तर्फे
म्हनुन हा सगळा खटाटोप आहे
यार तर या आणी प्या
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
ते काय घेता त्यावर अवलंबून आहे.
बीयर किंवा वाइन आम्ही "नीट"च घेतो!
व्हिस्की पाण्यासोबत तर जीन एखाद्या लिंबूस्वादमिश्रित पेयासोबत.
याखेरीज अन्य पेये आंम्ही सहसा घेत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
डांबिसकाकांनी काढलेल्या धाग्यावरची आमची प्रतिक्रिया पहा :)
http://www.misalpav.com/node/823#comment-10566
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
=))
माझी प्रतिक्रिया टंकून प्रकाशित होईपर्यंत तुमची आधीच आलेली होती. नायतर मीपण काहीतरी सोज्वळच टाकलं असतं की ;)
म्हणजे, कोकम सरबत किंवा पन्हं वगैरे! (ह्यात घालुनही आम्ही दारवाच पिणार पण हे नाही सांगणार ;) )
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
घरात अगदी कुण्णी कुण्णी नसाव॑, स॑ध्याकाळ रात्रीकड॑ झुकलेली असावी, हॉलमध्ये एकटेच बसुन, एखादा म॑ssद दिवा लाऊन...तबकडीवर गुलाम अलीसाहेब कि॑वा हरिहरन आपल्या खर्ज अन् मधूरतेच्या सीमेवरल्या आवाजात एक से एक आर्त गझला गात असावेत....
आणि हातात "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" जाम असावा. जोडीला चीझ असाव॑, वातावरणात दिव्याच्या अ॑धूक पिवळ्या डॅम्बिस प्रकाशात "अल्ट्रा-माईल्ड्सचा" निळसर धूर तर॑गून ते अजून धु॑द झालेल॑ असाव॑,
मागे गुलाम अली/हरिहरनच्या आवाजातला दर्द आपल्या छातीत को॑डून यावासा व्हाव॑, अन् त्या चषकातल्या स्कॉचची हलकी हलकी चु॑बन॑ घेत हे आपल॑ फक्त एकट्याच॑ विश्व अनभिषिक्त सम्राटाच्या तोर्यात अनुभवाव॑.
अगदीच कोणी बरोबर हव॑ असेल तर आमच्या जिम्याला घरीच ठेवाव॑, लेकाचा पक्का र॑गेल आहे. पायाशी बसुन सिगारेटचा धूर काय हु॑गतो, माझ्या ग्लासाकडे बघत जिभल्या काय चाटतो, स्कॉचशिवाय इतर कोणत्याही प्रकाराला तो॑ड नाही लावत. कधी कधी तर गुलाम अली ऐकताना त्याच्याही डोळ्यात मला ते दर्द दिसत॑. पठ्ठ्या हा सगळा कार्यक्रम होईपर्य॑त हू॑ की चू॑ करत नाही.
काय पकाकाका,
असं काय म्हणता राव? बोला कधी बसायचं? :)
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ
आपला पुतण्या,
-ध
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
पहीले २/३ पेग आम्ही अगदी शांतपणे जगाची चिंता करत घेतो. नंतरचे २/३ पेग घेताना बाकीचे आमची चिंता करतात ..
पुढचे काही माहीत नाही. . . सकाळी घरी असतो . .
(पेताड) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
काय म्हणता सुक्या राव
पहिलि जगाची चिंता
नंतर लोकांना तुमची चिंता
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
का म्हनुन कावुन राहिले तुमी नका घालु पानि सोडा नाय तर आणखी काहि घाला बा नाय तर कच्चि घ्या
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
आमी कशी बी घ्येतो.. जशी असल तशी घ्येतो
कधी बसुनशान घ्येतो
कधी उभ्याउभ्यानच घेतो
कधी घेवुन गपगुमान झोपतो
कधी गटागटा पितो
कधी हल्लु हल्लु पितो
पण जवा बी पितो.. तवा टल्लीच हुतो :)
--अवलिया
प्रतिक्रिया
शास्त्रोक्त
ह्म्म्म
मनातलं विचारलस !!
परा दोन्ही आहे
हम्म..
आमी तर घेतच नाही!!!
आम्ही अशी घेतो!
तिच्यायला,
हा हा हा!
धम्या
हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!
सोमरस . .
लय भारी
पाणी
बाप्पा
आमी कशी बी
कधी बी
लक्ष्मणसु
अल्कोहोल आणि मेंदू
त्रास गुर्जी
) आमि पन