निळ्या टिक दाखवा हो।।

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in जे न देखे रवी...
3 Jan 2021 - 12:49 am

काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती

मूळ गीत : निजरुप दाखवा हो
गीतकार: ग.दि.माडगूळकर

निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।

अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।

कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।

दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो।
निळ्या टिक दाखवा हो।।

विडंबनविनोद

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

3 Jan 2021 - 2:36 pm | प्राची अश्विनी

मस्त.

mayu4u's picture

4 Jan 2021 - 3:41 pm | mayu4u

प्रोफाइल पिक्चर चं पण बघा...

उपयोजक's picture

8 Jan 2021 - 9:50 pm | उपयोजक

काही अडत नाही. सो...... ;)

Jayant Naik's picture

4 Jan 2021 - 6:06 pm | Jayant Naik

मस्त जमली आहे कविता. येईल तो मेसेज पुढे ढकलणारे किती हवालदील होतात हे बरोबर टिपले आहे.

सरिता बांदेकर's picture

9 Jan 2021 - 12:05 am | सरिता बांदेकर

मस्त.
पण माझ्या फोनमध्ये नोटीफिकेशन ॲाफ आहे त्यामुळे नीळ्या टीक नाही दिसणार हो.

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 1:33 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त जमलंय !
झक्कास, आवडले !

पॉइंट ब्लँक's picture

11 Jan 2021 - 7:16 pm | पॉइंट ब्लँक

भारी जमली आहे!