पहिलीच माझी कविता...

Primary tabs

कादंबरी...'s picture
कादंबरी... in जे न देखे रवी...
21 May 2020 - 5:28 pm

प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836

आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

नाही केली वाहवा, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

असतील चार कडवे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 May 2020 - 7:19 pm | चौथा कोनाडा

पहिलीच माझी छान !

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 7:22 pm | कादंबरी...

धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

22 May 2020 - 11:53 am | प्राची अश्विनी

छान!

कादंबरी...'s picture

22 May 2020 - 11:13 pm | कादंबरी...

धन्यवाद

पोह्यामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य बदलते हे माहीत होते..
आज पोह्यामुळे नव शब्दांना पण अंकुर फुटले हे पाहिले..

चौथा कोनाडा's picture

22 May 2020 - 9:17 pm | चौथा कोनाडा

+१

भारी :-)))

कादंबरी...'s picture

22 May 2020 - 11:14 pm | कादंबरी...

खर आहे....

कादंबरी...'s picture

22 May 2020 - 11:16 pm | कादंबरी...

खर आहे...

मन्या ऽ's picture

22 May 2020 - 10:35 pm | मन्या ऽ

छान!

कादंबरी...'s picture

22 May 2020 - 11:15 pm | कादंबरी...

धन्यवाद

चामुंडराय's picture

23 May 2020 - 7:36 am | चामुंडराय

वा वा

लग्न करून घरात आली
आणि कविता सुरेखा झाली

मोगरा's picture

23 May 2020 - 11:37 am | मोगरा

पुढील कवितेस शुभेच्छा

श्रीगणेशा's picture

24 May 2020 - 10:42 pm | श्रीगणेशा

नाव कादंबरी असलं म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
(ह. घ्या)