प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836
आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
नाही केली वाहवा, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
असतील चार कडवे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6098
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिलीच माझी छान !
धन्यवाद
In reply to पहिलीच माझी छान ! by चौथा कोनाडा
छान!
धन्यवाद
In reply to छान! by प्राची अश्विनी
पोह्यामुळे बऱ्याच जणांचे
+१
In reply to पोह्यामुळे बऱ्याच जणांचे by गणेशा
खर आहे....
In reply to पोह्यामुळे बऱ्याच जणांचे by गणेशा
खर आहे...
In reply to पोह्यामुळे बऱ्याच जणांचे by गणेशा
छान!
धन्यवाद
In reply to छान! by मन्या ऽ
आणि कविता सुरेखा झाली
पुढील कवितेस शुभेच्छा
नाव कादंबरी असलं म्हणून काय