माझा लैपटॉप V2000 compaq चा कुलिंग फैन बिघडला आहे. आवाज येतो आणि काही वेळाने (१० - २० मिनिटाने) लैपटॉप बंद होतो.
मधुन अधुन हैंग होतो.
वॉरंटी मध्ये नाही. May 2006 मध्ये घेतला होता.
नोटबु़क चे फायबर stand... (चायनिज स्टँड - त्याला २ कुलिंग फॅन असतात.....) बाजारात उपलब्ध आहेत... ते ट्राय करुन बघा...
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
गटणेजी
पुण्यात दुरुस्ती होत नसेल तर मुंबईत लॅमिंग्टन रोड (आत्ताचा दादासाहेब भडकमकर मार्ग) येथील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या स्कायकिंग चेंबर्स या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या स्कायट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या दुकानात घेऊन जा. तिथे दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्य दुकानाचे फोन नं.२३८९२२९५/९६ आणि २३८०१६९६ असे आहेत. त्यापूर्वी एक प्रयत्न करून पहा जर त्या फॅनची वाईंडींग जळलेली नसेल फक्त जाम झाला असेल तर तो बाहेर काढून त्यावर मध्ये असलेला गोलाकार स्टिकर काढून आतील भागावर डब्ल्यू डी ४० हा हार्डवेअरच्या दुकानात मिळणारा स्प्रे मारा व ५ मिनिटांनी फॅन परत जोडा चालू झालेला असेल. नपेक्षा फॅन बदलणे हाच उपाय आहे. त्यामुळे मुंबईत मी दिलेल्या पत्त्यावर फेरी मारा.
अहो सी गेटला ५ वर्ष वॉरंटी नसावी.कारण माझ्यामते फक्त आता वेस्टर्न डिजीट व हिताची ५ वर्ष वॉरंटी देतात. व रिटेल मार्केट मध्ये त्याची किंमत ३२०० रुपये चालु आहे.बाकी लैपटॉप चालु झाले बद्दल अभिनंदन.
वेताळ
गटणेजी
नमस्कार
आपला लॅपटॉप चालू झाला हे वाचून आनंद वाटला. यात मी कसली मदत केली? फक्त एक पत्ता तर सांगितला, त्यात आभार कसले मानायचे. तेव्हा आभार मानून लाजवू नका.
प्रतिक्रिया
18 Nov 2008 - 2:02 pm | अवलिया
मधुन अधुन हैंग होतो.
ढवळ्या शेजारी पवळ्या... वाण नाही पण गुण लागला. एक म्हण.
पुण्यामध्ये कुठे दुरुस्त करुन मिळेल?
संगणक दुरुस्त करणा-या दुकानात
18 Nov 2008 - 2:02 pm | नाम्या झंगाट
Compaq Service Centre in Pune : 02025539384, 02025539147.
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
18 Nov 2008 - 2:12 pm | सखाराम_गटणे™
येथे जाउन आलो, त्यांच्या कडे तसला फैनच नाही आहे.
18 Nov 2008 - 2:35 pm | नाम्या झंगाट
नोटबु़क चे फायबर stand... (चायनिज स्टँड - त्याला २ कुलिंग फॅन असतात.....) बाजारात उपलब्ध आहेत... ते ट्राय करुन बघा...
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
18 Nov 2008 - 3:51 pm | ब्रिटिश टिंग्या
तुझा लॅपटॉप गंडला आहे!
एक काम कर! नवीन लॅपटॉप विकत घे!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
19 Nov 2008 - 1:46 am | स्वप्निलस्वप्नातला
डाटा केअर----डेक्क्ण
20 Nov 2008 - 11:29 am | अनंत छंदी
गटणेजी
पुण्यात दुरुस्ती होत नसेल तर मुंबईत लॅमिंग्टन रोड (आत्ताचा दादासाहेब भडकमकर मार्ग) येथील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या स्कायकिंग चेंबर्स या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या स्कायट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या दुकानात घेऊन जा. तिथे दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्य दुकानाचे फोन नं.२३८९२२९५/९६ आणि २३८०१६९६ असे आहेत. त्यापूर्वी एक प्रयत्न करून पहा जर त्या फॅनची वाईंडींग जळलेली नसेल फक्त जाम झाला असेल तर तो बाहेर काढून त्यावर मध्ये असलेला गोलाकार स्टिकर काढून आतील भागावर डब्ल्यू डी ४० हा हार्डवेअरच्या दुकानात मिळणारा स्प्रे मारा व ५ मिनिटांनी फॅन परत जोडा चालू झालेला असेल. नपेक्षा फॅन बदलणे हाच उपाय आहे. त्यामुळे मुंबईत मी दिलेल्या पत्त्यावर फेरी मारा.
5 Jan 2009 - 10:00 pm | सखाराम_गटणे™
तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाउन लैप्टोप दुरुस्त केला.
लैप्टोपच्या आईच्या फळ्याचा(Mother board) अंतर्गत संरचना(IC) उडाली होती.
२२०० रु खर्च आला.
आणि १६० जी बी ची हार्डडिस्क पण टाकली. ४२०० ला पडली, सी गेट आहे. ५ वर्ष वॉरंटी.
जरा महाग वाटते आहे.
मदतीबद्द्ल धन्यवाद
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
5 Jan 2009 - 10:12 pm | वेताळ
अहो सी गेटला ५ वर्ष वॉरंटी नसावी.कारण माझ्यामते फक्त आता वेस्टर्न डिजीट व हिताची ५ वर्ष वॉरंटी देतात. व रिटेल मार्केट मध्ये त्याची किंमत ३२०० रुपये चालु आहे.बाकी लैपटॉप चालु झाले बद्दल अभिनंदन.
वेताळ
5 Jan 2009 - 10:15 pm | सखाराम_गटणे™
>>लैपटॉप चालु झाले बद्दल अभिनंदन.
हो रे बाबा,
कधीही बंद पडायचा
---
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
6 Jan 2009 - 9:58 am | अनंत छंदी
गटणेजी
नमस्कार
आपला लॅपटॉप चालू झाला हे वाचून आनंद वाटला. यात मी कसली मदत केली? फक्त एक पत्ता तर सांगितला, त्यात आभार कसले मानायचे. तेव्हा आभार मानून लाजवू नका.
20 Nov 2008 - 6:55 pm | कलंत्री
या लेखाबरोबरच www.lokayat.com तेथे बरेच तज्ज्ञ लोक आहेत. ते यापेक्षा वेगळी असलीच तर माहिती देऊ शकतील.
6 Jan 2009 - 10:44 am | आनंदयात्री
=))
काहीतरीच काय हो !!
;)