नोटबु़क चे फायबर stand... (चायनिज स्टँड - त्याला २ कुलिंग फॅन असतात.....) बाजारात उपलब्ध आहेत... ते ट्राय करुन बघा...
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
गटणेजी
पुण्यात दुरुस्ती होत नसेल तर मुंबईत लॅमिंग्टन रोड (आत्ताचा दादासाहेब भडकमकर मार्ग) येथील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या स्कायकिंग चेंबर्स या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या स्कायट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या दुकानात घेऊन जा. तिथे दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्य दुकानाचे फोन नं.२३८९२२९५/९६ आणि २३८०१६९६ असे आहेत. त्यापूर्वी एक प्रयत्न करून पहा जर त्या फॅनची वाईंडींग जळलेली नसेल फक्त जाम झाला असेल तर तो बाहेर काढून त्यावर मध्ये असलेला गोलाकार स्टिकर काढून आतील भागावर डब्ल्यू डी ४० हा हार्डवेअरच्या दुकानात मिळणारा स्प्रे मारा व ५ मिनिटांनी फॅन परत जोडा चालू झालेला असेल. नपेक्षा फॅन बदलणे हाच उपाय आहे. त्यामुळे मुंबईत मी दिलेल्या पत्त्यावर फेरी मारा.
अहो सी गेटला ५ वर्ष वॉरंटी नसावी.कारण माझ्यामते फक्त आता वेस्टर्न डिजीट व हिताची ५ वर्ष वॉरंटी देतात. व रिटेल मार्केट मध्ये त्याची किंमत ३२०० रुपये चालु आहे.बाकी लैपटॉप चालु झाले बद्दल अभिनंदन.
वेताळ
गटणेजी
नमस्कार
आपला लॅपटॉप चालू झाला हे वाचून आनंद वाटला. यात मी कसली मदत केली? फक्त एक पत्ता तर सांगितला, त्यात आभार कसले मानायचे. तेव्हा आभार मानून लाजवू नका.
प्रतिक्रिया
मधुन अधुन
इथे प्रयत्न करा.....
येथे जाउन
नोटबु़क चे फायबर stand......
ह्म्म्म्म......
डाटा
इथे प्रयत्न करा
तुम्ही
नक्की का?
>>लैपटॉप
आभार कसले मानता?
लोकायतवर चौकशी करायला हवी.
=))