✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संगणक दुरुस्ती - मदत हवी आहे.

स
सखाराम_गटणे™ यांनी
Tue, 11/18/2008 - 13:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4523 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Tue, 11/18/2008 - 14:02 नवीन

मधुन अधुन

मधुन अधुन हैंग होतो. ढवळ्या शेजारी पवळ्या... वाण नाही पण गुण लागला. एक म्हण. पुण्यामध्ये कुठे दुरुस्त करुन मिळेल? संगणक दुरुस्त करणा-या दुकानात
  • Log in or register to post comments
न
नाम्या झंगाट Tue, 11/18/2008 - 14:02 नवीन

इथे प्रयत्न करा.....

Compaq Service Centre in Pune : 02025539384, 02025539147. (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 11/18/2008 - 14:12 नवीन

येथे जाउन

येथे जाउन आलो, त्यांच्या कडे तसला फैनच नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाम्या झंगाट
न
नाम्या झंगाट Tue, 11/18/2008 - 14:35 नवीन

नोटबु़क चे फायबर stand......

नोटबु़क चे फायबर stand... (चायनिज स्टँड - त्याला २ कुलिंग फॅन असतात.....) बाजारात उपलब्ध आहेत... ते ट्राय करुन बघा... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 11/18/2008 - 15:51 नवीन

ह्म्म्म्म......

तुझा लॅपटॉप गंडला आहे! एक काम कर! नवीन लॅपटॉप विकत घे! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
स
स्वप्निलस्वप्नातला Wed, 11/19/2008 - 01:46 नवीन

डाटा

डाटा केअर----डेक्क्ण
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी गुरुवार, 11/20/2008 - 11:29 नवीन

इथे प्रयत्न करा

गटणेजी पुण्यात दुरुस्ती होत नसेल तर मुंबईत लॅमिंग्टन रोड (आत्ताचा दादासाहेब भडकमकर मार्ग) येथील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या स्कायकिंग चेंबर्स या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या स्कायट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या दुकानात घेऊन जा. तिथे दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्य दुकानाचे फोन नं.२३८९२२९५/९६ आणि २३८०१६९६ असे आहेत. त्यापूर्वी एक प्रयत्न करून पहा जर त्या फॅनची वाईंडींग जळलेली नसेल फक्त जाम झाला असेल तर तो बाहेर काढून त्यावर मध्ये असलेला गोलाकार स्टिकर काढून आतील भागावर डब्ल्यू डी ४० हा हार्डवेअरच्या दुकानात मिळणारा स्प्रे मारा व ५ मिनिटांनी फॅन परत जोडा चालू झालेला असेल. नपेक्षा फॅन बदलणे हाच उपाय आहे. त्यामुळे मुंबईत मी दिलेल्या पत्त्यावर फेरी मारा.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/05/2009 - 22:00 नवीन

तुम्ही

तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाउन लैप्टोप दुरुस्त केला. लैप्टोपच्या आईच्या फळ्याचा(Mother board) अंतर्गत संरचना(IC) उडाली होती. २२०० रु खर्च आला. आणि १६० जी बी ची हार्डडिस्क पण टाकली. ४२०० ला पडली, सी गेट आहे. ५ वर्ष वॉरंटी. जरा महाग वाटते आहे. मदतीबद्द्ल धन्यवाद ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
व
वेताळ Mon, 01/05/2009 - 22:12 नवीन

नक्की का?

अहो सी गेटला ५ वर्ष वॉरंटी नसावी.कारण माझ्यामते फक्त आता वेस्टर्न डिजीट व हिताची ५ वर्ष वॉरंटी देतात. व रिटेल मार्केट मध्ये त्याची किंमत ३२०० रुपये चालु आहे.बाकी लैपटॉप चालु झाले बद्दल अभिनंदन. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/05/2009 - 22:15 नवीन

>>लैपटॉप

>>लैपटॉप चालु झाले बद्दल अभिनंदन. हो रे बाबा, कधीही बंद पडायचा --- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
अ
अनंत छंदी Tue, 01/06/2009 - 09:58 नवीन

आभार कसले मानता?

गटणेजी नमस्कार आपला लॅपटॉप चालू झाला हे वाचून आनंद वाटला. यात मी कसली मदत केली? फक्त एक पत्ता तर सांगितला, त्यात आभार कसले मानायचे. तेव्हा आभार मानून लाजवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
क
कलंत्री गुरुवार, 11/20/2008 - 18:55 नवीन

लोकायतवर चौकशी करायला हवी.

या लेखाबरोबरच www.lokayat.com तेथे बरेच तज्ज्ञ लोक आहेत. ते यापेक्षा वेगळी असलीच तर माहिती देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/06/2009 - 10:44 नवीन

=))

=)) काहीतरीच काय हो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा