सुट्टीतील प्रेम

Primary tabs

Shubham vanve's picture
Shubham vanve in जे न देखे रवी...
24 Apr 2020 - 7:49 pm

मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.
कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
पण या छोट्याश्या काळात तिने माझ्या ह्रदयात एक वेगळीच जाग निर्माण केलती.
✍️ Shubham_vanve.

( flying Kiss )प्रेमकाव्य