तुलाही,मलाही

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Mar 2020 - 12:22 pm

तुलाही,मलाही
नहालीस तु, केस मोकळे पाठीवरी ऒले,
स्पर्शातुन सखे ओल जाणवे,तुलाही,मलाही
*
घेतले मीठीत मी सखे तुजला,चुंबिले,
मिटला दुरावा चार दिवसांचा ,तुझाही,माझाही
*
स्पर्शीता हळुवार उरोज,घसरला टॉवेल तनुवरुन
नसे भान त्याचे प्रिये,तुलाही,मलाही
*
रस गंधाची माद्क बरसात,उधळण असे,
धुंद करी ते, तुलाही,मलाही
*
शयन गृहाचे कवाड सखे असे उघडे,
नसे भान त्याचें, तुलाही,मलाही
*
कामधूंद सखे असे तु, असे मीहि कामातुर
नसे लज्जा, नसे भय, तुलाही,मलाही
*
अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन

...११

मांडणी

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

12 Mar 2020 - 12:31 pm | चौकस२१२

छान ....एक मस्त बेफिकीर जाणीव येत असतानांच एकदम "टॉवेल" हा शब्द कुठेतरी खटकला ! क्षमा या मुळे रंगाचा भंग केलं असेल मी तर ...
दुसरा एखादा साजरा आणि बाकी सगळ्या कवितेच्या भाषेत बसणार शब्द बघा ना ..
शेकडो वर्षाच्या पाषाणातील देवळात फिरतानाचा आनंद घेताना एकदम कुठेतरी भगभगीत ऑइल पेंट मारल्या सारखा वाटलं !

हीच ती वेळ है गृदेव

हेच ते स्टेशन

हाच माझा गृदेव

हेच भक्तांसाठी राशन

आज म्या गुरु पहिला

आज म्या गुरु पहिला

धान्य धान्य झालो भगवंता

याची देही डोळा पहिला

आज म्या गुरु पहिला