Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 03/12/2020 - 12:22
तुलाही,मलाही नहालीस तु, केस मोकळे पाठीवरी ऒले, स्पर्शातुन सखे ओल जाणवे,तुलाही,मलाही * घेतले मीठीत मी सखे तुजला,चुंबिले, मिटला दुरावा चार दिवसांचा ,तुझाही,माझाही * स्पर्शीता हळुवार उरोज,घसरला टॉवेल तनुवरुन नसे भान त्याचे प्रिये,तुलाही,मलाही * रस गंधाची माद्क बरसात,उधळण असे, धुंद करी ते, तुलाही,मलाही * शयन गृहाचे कवाड सखे असे उघडे, नसे भान त्याचें, तुलाही,मलाही * कामधूंद सखे असे तु, असे मीहि कामातुर नसे लज्जा, नसे भय, तुलाही,मलाही * अविनाश बेधुंद.स्वैर..मुक्त जीवन ...११

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 03/12/2020 - 12:31

Permalink

मस्त बेफिकीर जाणीव

छान ....एक मस्त बेफिकीर जाणीव येत असतानांच एकदम "टॉवेल" हा शब्द कुठेतरी खटकला ! क्षमा या मुळे रंगाचा भंग केलं असेल मी तर ... दुसरा एखादा साजरा आणि बाकी सगळ्या कवितेच्या भाषेत बसणार शब्द बघा ना .. शेकडो वर्षाच्या पाषाणातील देवळात फिरतानाचा आनंद घेताना एकदम कुठेतरी भगभगीत ऑइल पेंट मारल्या सारखा वाटलं !
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on गुरुवार, 03/12/2020 - 12:47

Permalink

झक्कास बोल्ले तो बढीय्या प्राक्कास

हीच ती वेळ है गृदेव हेच ते स्टेशन हाच माझा गृदेव हेच भक्तांसाठी राशन आज म्या गुरु पहिला आज म्या गुरु पहिला धान्य धान्य झालो भगवंता याची देही डोळा पहिला आज म्या गुरु पहिला
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2088 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com