प्रिय मित्रो
गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता
मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे
आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद
माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा
वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो
शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले
मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे
मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया
ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा
च अर्धवट लेखन झाले आहे ती मी पोस्ट करेन
तो माझा शेवटचा धागा असेल
धन्यवाद
जड अंतकरणाने आपला निरोप घेत आहे
गुड बाय
वाचने
5945
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाय बाय
प्रतिसाद दीले नाही तरी
काय बोलणार ?
चला मिपाचे अकुग्रहण सुटले
तुमची ग्यानबा / तुकाराम की
अकु
कथा कादंबरी या प्रकाराऐवजी
हे घ्या
Seriously ?
आदरनिय माणसा, बाबा रे, संडास
श्री राम जय राम जय जय राम
तुमचे लिखाण वाचले.
माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले
अजुन ७ ३७७
In reply to माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले by प्रसाद_१९८२