✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निर्झर

प — पाषाणभेद, Mon, 07/15/2019 - 20:01
निर्झर निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा || धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची || नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी || पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला || - पाषाणभेद १५/०७/२०१९

प्रतिक्रिया द्या
4144 वाचन

💬 प्रतिसाद (7)

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 07/17/2019 - 03:03 नवीन
छान
  • Log in or register to post comments

आवडली..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/18/2019 - 11:58 नवीन
प्रतेक्श मिका शेठ छान म्हणाले म्हणजे छानच असणार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 07/17/2019 - 03:03 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मस्त

प्रचेतस
Wed, 07/17/2019 - 06:06 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान

जॉनविक्क
Wed, 07/17/2019 - 06:07 नवीन
  • Log in or register to post comments

छान आहे

खिलजि
गुरुवार, 07/18/2019 - 08:31 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/18/2019 - 09:53 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा