(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
भैया हलेना भैया चालेना
भैया खंत करी काही केल्या परतेना
गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी
म्हटली म्हशींसवे गाणी
आम्ही दूधात पाणी मिळवून रे
आले सप च्या मनी
अबू बरळला जनी
राजास पाहून गळाले हातपाय रे
हा तर संजय निरूपम
करी जिवाची तगमग
म्हणे राहू आपण दोघे जण रे.
चल ये रे मूलायमा
घालू आपण छट पूजा
लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे
अमर सिंगाचे किडे
ह्यांचे लक्ष मतांकडे
आपण करू एकगठ्ठा मतदान रे
भैया फूली (xxx) आला खूलून
गेल्या सर्व दिशा आटून
इथे भैया मग कुठे मुंबईकर रे.
.
(तळ टीप : ह्या विडंबनाचा 'चाफा' ह्या व्यकीरेखेशी दूरान्वयेही संबंध नाही)
चू. भू. द्या. घ्या
प्रतिक्रिया
29 Oct 2008 - 8:13 pm | मनीषा
आणि समयोचित विडंबन ...
29 Oct 2008 - 8:22 pm | प्राजु
एखाद्या दैनिकांत द्या ही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Oct 2008 - 8:31 pm | रेवती
विडंबन छान झाले आहे.
दुसरोंके साथ बातां : चला, चतुरंगांच्या जोडीला आले मुखदुर्बळभाऊ.
रेवती
29 Oct 2008 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सद्य परिस्थितीवर झकास विडंबन !!!
29 Oct 2008 - 9:33 pm | चाफा
मी आत्ता तेच लिहीणार होते माझ्या आय.डी. वरुन सुचले का म्हणुन ! पण तळटीप वाचली :) छान आहे विडंबन.
29 Oct 2008 - 10:02 pm | सरजोशि
खुप छान विडंबन
सरजोशि
30 Oct 2008 - 1:50 am | विसोबा खेचर
विडंबन क्लासच..! :)
30 Oct 2008 - 2:17 am | बेसनलाडू
आवडले.
(मराठी)बेसनलाडू
30 Oct 2008 - 2:19 am | चतुरंग
एकदम ढिंगच्याक विडंबन! आवडलं.
(खुद के साथ बातां : रंग्या, हा मुखदुर्बळ नवीनच दिसतोय बरं का खिलाडी विडंबनप्रांती. जरा लक्ष ठेवायला हवं काय काय करतोय ते! ;)
चतुरंग
30 Oct 2008 - 2:57 pm | घाटावरचे भट
>>हा मुखदुर्बळ नवीनच दिसतोय बरं का खिलाडी विडंबनप्रांती. जरा लक्ष ठेवायला हवं काय काय करतोय ते!
सहमत!! रंगराव, तसेही तुम्ही सध्या एकटेच लढताय....बाकी विडंबकांची फौज दिसत नाही आजकाल...म्हणजे नवीन भरती बंद आणि वर ले ऑफ्स अशी परिस्थिती मिपावरही निर्माण झाली की काय?
30 Oct 2008 - 8:19 pm | चतुरंग
आमचे गुरुजी केसूशेठ निवृत्त झाल्यामुळे निर्माण झालेली 'पोकळी' भरुन काढायचा मी आटोकाट प्रयत्न करतो आहे! ;)
(कोण रे तो 'पोकळी' भरुन काढतोय म्हटल्यावर फिस्स्कन दात दाखवतोय? :D )
चतुरंग
30 Oct 2008 - 7:10 am | चन्द्रशेखर गोखले
क्या बात है! तात्या चालीवर म्हणुन मिपावर ऐकवाच बघा जमतका!
31 Oct 2008 - 9:00 pm | भास्कर केन्डे
विडंबन झकास झाले आहे व समयोचित सुद्धा.
पण मला ते गाता येत नाहीये. अर्थात न्हाणीतल्या चालीवर! मी पण तात्यांना विचारणारच होतो की या विडंबणात गेयता आहे का?
आपला,
(भासाड्या गळ्याचा) भास्कर
30 Oct 2008 - 7:26 am | मदनबाण
झकास...
(भय्यावळीला कंटाळलेला ठाणेकर)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
30 Oct 2008 - 7:50 am | अनिल हटेला
सहीच रे !!
येउ द्यात अजुन ही !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Oct 2008 - 3:35 pm | प्रविन इन्दलकर
खूप छान :H
30 Oct 2008 - 3:43 pm | दत्ता काळे
लईच बहारी झालयां दादा ह्ये !
31 Oct 2008 - 1:57 am | आजानुकर्ण
मस्त
आपला
(हसरा) आजानुकर्ण