बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 1:15 am

इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही.

"Education in India - Scope for Reforms and Right to Education"
A talk and discussion with Prof. Bharat Gupt
Location:
Jupiter Room, 3rd floor,
4500 Great America Parkway, Santa Clara, California 95054
Moderator and Contact Person:
Akshar Prabhu Desai akshar.iitb@gmail.com

Get your free tickets at :
https://www.eventbrite.com/e/education-in-india-scope-for-reforms-and-ri...

धोरणविचार

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

4 Apr 2018 - 1:51 pm | अनुप ढेरे

आयला, ही भाषणं बे एरियात करून काय उप्योग. इथे व्हायला हवी.

जरूर करा. माझ्या तर्फे रुपये १०१ ची वर्गणी !