Skip to main content

एक क: पदार्थ

लेखक शंतनु _०३१ यांनी सोमवार, 19/09/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी मी एक क: पदार्थ चंचल, स्वैर नि चिकित्सक, सौंदर्याच्या व्यर्थ व्याख्या, भावनांचे बेकार प्रवाह, आघात करताहेत कशावर ? कुणावर ? झीज, झीज, अपक्षय, अपक्षय, एक सुरुकुती, पांढरा केस, तिशी, चाळीशी हे दिसतं, जाणवतं, पण भावना त्या का पिकात नाहीत ?????
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2083
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सांकेतिक कविता ! भावनांचे बेकार प्रवाह आणिक , भावना पिकात नाही - ह्या दोन गोष्टी पूरक वाटल्या नाहीत. - कदाचित कवी च्या मनात काहीतरी संदर्भ असल्यामुळे तसे लिहिले गेले असावे! काव्य म्हणून -छान. विचार करायला लावणारी कविता.