लेखकशंतनु _०३१यांनी सोमवार, 19/09/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी
मी एक क: पदार्थ
चंचल, स्वैर नि चिकित्सक,
सौंदर्याच्या व्यर्थ व्याख्या,
भावनांचे बेकार प्रवाह,
आघात करताहेत
कशावर ? कुणावर ?
झीज, झीज, अपक्षय, अपक्षय,
एक सुरुकुती, पांढरा केस, तिशी, चाळीशी
हे दिसतं, जाणवतं, पण भावना त्या का पिकात नाहीत ?????
सांकेतिक कविता !
भावनांचे बेकार प्रवाह आणिक , भावना पिकात नाही - ह्या दोन गोष्टी पूरक वाटल्या नाहीत. - कदाचित कवी च्या मनात काहीतरी संदर्भ असल्यामुळे तसे लिहिले गेले असावे!
काव्य म्हणून -छान. विचार करायला लावणारी कविता.
प्रतिक्रिया
सांकेतिक कविता !
डॉ. ना दाखवून द्या तब्बेत. आव