ह्या पद्धतीने केलेली कविता मला एक प्रकारचा आसूरी आनंद देते.
आसुरी आनंद का बुवा देते ??
कविता जर कवीलाच आसुरी आनंद देते तर मग वाचकांना कसला आनंद देईल बरं?
लेखात बर्याच ठिकाणी वाक्यरचना खूप कृत्रिम वाटते,लक्ष द्या बुवा.../span> .
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
भडकमकरजी,
आसुरी आनंद अशा साठी की आयुष्यातली दुःखी घटना एव्हडा धक्का देऊन गेली होती की कवितेशिवाय मनातलं खंत दाखवायला दुसरा मार्ग सापडला नाही.आणि कविता लिहिल्याने दुःखमिश्रीत तो आनंद आसुरी वाटायचा.
वाचकाना त्या दुःखी कविता वाचून कसला आनंद मिळणार?
पण कवीला मात्र खंत दाखवता आला म्हणून सहाजीकच आनंद व्हायचा.
प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
छान लेख ... आवडला ...
छान आहे.
आभार
ह्या
आसुरी आनंद
सुंदर
आभार