✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रति(मा)भा उरी धरूनी तू काव्य करीत रहावे

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 08/22/2008 - 21:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2304 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

छान लेख ... आवडला ...

पान्डू हवालदार
Fri, 08/22/2008 - 23:58 नवीन
छान लेख ... आवडला ...
  • Log in or register to post comments

छान आहे.

प्राजु
Sat, 08/23/2008 - 00:53 नवीन
लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sat, 08/23/2008 - 01:07 नवीन
पान्डू हवालदारजी,प्राजुजी, आपल्या दोघांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

ह्या

भडकमकर मास्तर
Sat, 08/23/2008 - 02:44 नवीन
ह्या पद्धतीने केलेली कविता मला एक प्रकारचा आसूरी आनंद देते. आसुरी आनंद का बुवा देते ?? कविता जर कवीलाच आसुरी आनंद देते तर मग वाचकांना कसला आनंद देईल बरं? लेखात बर्‍याच ठिकाणी वाक्यरचना खूप कृत्रिम वाटते,लक्ष द्या बुवा.../span> . ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आसुरी आनंद

श्रीकृष्ण सामंत
Sun, 08/24/2008 - 08:09 नवीन
भडकमकरजी, आसुरी आनंद अशा साठी की आयुष्यातली दुःखी घटना एव्हडा धक्का देऊन गेली होती की कवितेशिवाय मनातलं खंत दाखवायला दुसरा मार्ग सापडला नाही.आणि कविता लिहिल्याने दुःखमिश्रीत तो आनंद आसुरी वाटायचा. वाचकाना त्या दुःखी कविता वाचून कसला आनंद मिळणार? पण कवीला मात्र खंत दाखवता आला म्हणून सहाजीकच आनंद व्हायचा. प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सुंदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/24/2008 - 08:20 नवीन
सामंतसाहेब, लेख आवडला.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Sun, 08/24/2008 - 10:54 नवीन
डॉ.दिलीपजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा