मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
प्रतिक्रिया
22 Jan 2015 - 4:13 pm | सूड
ब्याट्या ह्या वाक्यासाठी एक मँगो केसर मस्तानी लागू माझ्याकडून!! काय का करेनात, मला त्रास होत नाही तोवर त्या गोष्टीशी शष्प देणं घेणं नाही.
22 Jan 2015 - 4:19 pm | बॅटमॅन
धन्स रे. आठवणीने घेईन!
22 Jan 2015 - 4:11 pm | सूड
दुसर्याच्या बायलेवर डोळा ठेवा कोण म्हणतंय, हौसच असेल तर आपल्या वेगवेगळ्या कराव्या!! आणि शिंची महाभारतातली उदाहरणे देता; त्या अर्जुनान् चार (का पाच?) लग्ने केलांन् ती बरी चाल्ली!!
22 Jan 2015 - 4:19 pm | बॅटमॅन
अगदी अगदी....कृष्ण गोकुळात गोपींशी काय काय करतो याची गीतगोविंदातली वर्णने चालतात. त्याची राधेबरोबरची वर्णने मिटक्या मारत वाचतात. पण तेच प्रत्यक्षात कुणी करू म्हटलं की पित्त खवळते. इतकेच असेल तर आपल्या ग्रंथांवर बंदी घालून दाखवा.
22 Jan 2015 - 4:19 pm | विटेकर
खरे आहे लोक हो .... म्हणने तुमचे खरेच आहे !
22 Jan 2015 - 5:11 pm | सूड
ह घ्या हो!!
यंदा मानाच्या पहिल्या पाच गणपतींत आलो की मी डोळे मिटायला मोकळा!!
22 Jan 2015 - 5:13 pm | टवाळ कार्टा
खिक्क...कोणाचे डोळे मिटवायच्या मागे आहेस ;)
22 Jan 2015 - 5:17 pm | सूड
तू निश्चिंत राहा, तुझे नाही मिटायला लावणार!!
22 Jan 2015 - 5:19 pm | टवाळ कार्टा
अरे मी पहिल्या ५ गणपतीत असणारै असे वाटतेय ;)
22 Jan 2015 - 5:21 pm | सूड
बरं मग?
22 Jan 2015 - 3:45 pm | सूड
र्हस्व असायला हवाय का?
बाकी ही ओळ कशासाठीही खपवून नेतात राव. मागे एकदा संभाजी बागेत 'वृक्षो रक्षति...' असा पाठभेद वाचला होता.
22 Jan 2015 - 4:01 pm | विटेकर
बर .. दुसरी तर दुसरी वेलांटी .. हाय काय अन नाय काय ..
वृक्ष ? असेल बाबा , पुणे तिथे काय उणे ? आणि अर्थ तसाच घेतला तरी काही फार फरक पडत नाही. परस्परांचे रक्षण हा आपला धर्मच आहे.
न राज्यं न राजाsssसीत न दण्ड्यो न च दण्डिक: |
धर्मेणैव प्रजास्सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ||
There is no kingdom nor any king; no criminal nor any judge to administer penalty to the
criminal. People protect each other by virtue of dharma.
22 Jan 2015 - 4:29 pm | एस
विवाहसंस्था हा समाजाचा पाया नव्हे. समाजाचा पाया हा समाजाने राहण्याची, एकत्र राहण्याची प्रवृत्ती आहे. सृष्टीतील सर्वच प्राणी 'सामाजिक' नसतात. बिबट्या, वाघ ह्यांच्यात नर-मादी केवळ मीलनापुरते एकत्र येतात तर सिंहांमध्ये, रानकुत्र्यांमध्ये कळप अथवा टोळी करून राहण्याची प्रवृत्ती दिसते. मानव हा समाजशील प्राणी आहे हे खरंच आहे आणि मानवसमाजाचा पाया लग्नसंस्था नाही हेही तसेच आहे. लग्न हे शारीरिक गरजेच्या पूर्तीसाठी निर्माण झालेला एक समाजव्यवहार आहे. लग्नाचा पाया हा शरीरसंबंध आहे. लग्न हे 'ऑप्शनल' आहे, कारण निव्वळ शारीरिक सुखासाठी किंवा दोन व्यक्तींनी एकत्र राहण्यासाठी ते केलेच पाहिजे असे काही नाही. समाजबांधणीची प्रक्रिया ही आदिम इतिहासात डोकावून पाहिले असते विवाहसंस्था अस्तित्त्वात येण्याच्या फार आधी सुरू झाली होती. तुम्ही भारतीय संस्कृतीचं उदाहरण देताय म्हणून सांगतो. वसंतोत्सव हा टोळीतील किंवा गणातील सर्व प्रजननक्षम स्त्रीपुरुषांनी एकत्र जमून मुक्त शृंगारात रात्र घालवावी आणि त्यामुळे प्रजोत्पादन व्हावे अशा स्वरूपाचा उत्सव होता. त्यात हळूहळू बदल होत पुढे अशा व्यवहारास औपचारिक स्वरूप येऊ लागले. त्यातही दोन व्यक्तींनी एकत्र रहायचे आणि त्यातील कुणी त्या नात्याबाहेर संबंध ठेवायचे नाहीत अशा प्रकारचे बंधन अस्तित्त्वात यायला अजूनही बराच काळ जावा लागला. नंतर हे नाते जन्मभराचे होणे ही पुढची पायरी, विधवापुनर्विवाहबंदी ही त्यापुढची पायरी, विवाहीत स्त्रियांची आणि काही प्रमाणात पुरुषांची घुसमट ही पायरी अशा टप्प्याटप्प्याने विवाहसंस्थेचे स्वरूप, फायदे आणि तोटेही विकसित होत गेले. आर्थिकदृष्ट्या विवाहसंस्थेची आवश्यकता भासली ती मानवसमूहांनी भटके, शिकारी जीवन सोडून शेती करायला सुरूवात केली तेव्हा.
विवाहसंस्थेची लवचिकता हाही मुद्दा काही अगदी अतिप्रगत, अर्वाचिन नसून पूर्वीपासूनच ती आहे. बॅटमन यांनी दिलेल्या आदिवासींमधील, पशुपालक समूहांमधील अशी लवचिकता प्रातिनिधिक ठरावी. आदिवासींमध्ये, विशेषतः गोंड आदिवासींमध्ये एक 'घोटुल' नावाचा प्रकार अगदी वीस-तीस वर्षांपर्यंत अस्तित्त्वात होता. थोडा शोध घेऊन पहा घोटुल म्हणजे काय ते.
पुढारलेपणाबरोबर, आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्याबरोबर लग्न या संस्थेची अपरिहार्यता, कर्मकठोरपणा अगदी संपणार नसली तरी विवाहसंस्थेची वाटचाल तिच्या शिखरापासून उतरणीच्या दिशेने नक्कीच सुरू झाली आहे आणि ती अटळ आहे. लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका. :-)
22 Jan 2015 - 4:33 pm | बॅटमॅन
आवडला. त्यातही
हे वाक्य एक नंबर जबराट.
22 Jan 2015 - 4:33 pm | विटेकर
अरे हे इतके सोप्पे आहे तर मग " वधू- वराच्या अपेक्षा" या गोष्टीवर का काथ्या कुटण्यात येतोय ?
वसंतोत्सवाची वाट बघायची .. कशाला हवे ते जाचक विवाहबंधन ?
22 Jan 2015 - 4:38 pm | एस
मुद्द्यांना विचारपूर्वक आणि खुल्या दिलाने उत्तरे द्या. आपण 'सर्वज्ञ' किंवा 'मसीहा' यांच्यासारखे वागणार नाहीत अशी निदान आपल्याकडून अपेक्षा आहे.
नपेक्षा सोडून द्या.
22 Jan 2015 - 4:49 pm | विटेकर
मी सर्वज्ञ असण्याचा प्रश्नच नाही आणि तसा मी नाहीही.
"भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" ( वि का राजवाडे, गुग्लले तर पीदीएफ मिळेल ) वाचला तर तुम्ही सांगताय त्यापेक्षा भयानक गोष्टी समोर येतील. इतिहासातील/ पुराणातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आदर्श मानायचा यालाही काहीतरी ताळ तंत्र हवे की नको ? की मला सोयीस्कर आहे तेवढेच घेईन?
सेक्स हा बेसिक इन्स्टि़क्ट आहे .. पण तो पशुन्चा ! जो पशुपासून मानव म्हणून उन्नत होऊ पाहतो त्याला धर्माधिश्ठित काम आणि अर्थ स्वीकारलाच पाहीजे. समाजाला फाट्यावर मारून मी जर कुत्र्या- मांजरां सारखा रस्त्यावर रत होणार असेन आणि पूर्वी हे निषिद्ध नव्हते म्हणून त्याचे समर्थन करणार असेन तर काय डोंबलाचा संतुलीत प्रतिसाद देणार?
नपेक्शा मी गप्प बसणे पसंत करीन.
22 Jan 2015 - 4:52 pm | बॅटमॅन
कुत्र्या-मांजरांसारखे रत होणे आणि पार्टनर बदलणे यात फरक नाही का? तुम्हांला तिटकारा असलेल्या गोष्टीबद्दल कसेही अंदाधुंद बोलावे का?
22 Jan 2015 - 5:06 pm | एस
तुम्ही सर्वज्ञ नाहीत हो, 'सर्वज्ञ' आणि 'मसीहा' या पदव्या आहेत काही आयडींच्या. :-)
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे खरंच आपल्या संस्कृतीश्रेष्ठत्त्वाच्या, उदात्तीकरणाच्या ढोंगाचा पडदा फाडणारं पुस्तक आहे. प्रत्येकाने जरूर वाचावे असे.
इतिहास, पुराणे इत्यादी माध्यमांतून आपण जे पाहतो, ऐकतो, शिकतो ते सर्वच जसेच्या तसे आंधळेपणाने स्वीकारणे हा तद्दन मूर्खपणा आहेच; तोच न्याय लावला तर अशीच बंधने तथाकथितरित्या पूर्वीपासूनच चालत आलेली आहेत म्हणून पुढेही टिकली पाहिजेत असे मानणे हेही चुकीचेच ठरेल. त्यातही ती टिकवण्याचे कर्तव्य स्वतःच्या शिरावर घेणे आणि समाजाच्या, संस्कृतीच्या प्रवाही स्वरूपाला विरोध करत बसणे हा तर नतद्रष्टपणाच म्हटला पाहिजे.
लैंगिक गरजा ह्या मूलभूत गरजा पशूंच्या आणि मानवाच्याही आहेत. त्या नाकारण्याचे काही कारण नाही. इथेही तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ताळतंत्र ठेवलेच पाहिजे, फक्त ते ताळतंत्र हे पूर्वसूरींनी सांगितलेल्या धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या चालीरीतींप्रमाणे असण्यापेक्षा 'नैतिक' अधिष्ठानावर आधारित असायला हवे. नैतिकता आणि धार्मिकता ह्या दोन्ही संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही बाब इथे विशेष उल्लेखनीय.
रस्त्यावर कामक्रीडेबाबत - ज्या समाजात ही फारशी विशेष बाब मानली जात नाही तिथे त्याचे कुणाला आश्चर्य वाटणार नाही. जिथे संपूर्ण बुरख्याआड स्त्रीचे आख्खे आयुष्य जाते तिथे पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्यासाठी चार बोटे जरी तिने झगा वर घेतला तर तिच्या टाचाही कापल्या जातात (संदर्भ - तालिबान) त्या समाजात इतकीही गोष्ट धक्कादायकच मानली जाईल.
प्रश्न पुनरेकवार समाजाच्या मूल्यांच्या प्रवाहीपणाचा आहे. ह्या प्रवाहीपणाला, बदलाला कुणालाही बांध घालता येणार नाही.
22 Jan 2015 - 6:33 pm | सूड
किती मजेशीर आहे बघा हे विटुकाका!! आदर्शवाद जेव्हा पटवून सांगायचा असतो तेव्हा पुराणातली उदाहरणे चालतात, तेच जेव्हा जी गोष्ट तुम्ही आता निषिद्ध मानताय ती तुम्ही म्हणताय त्याच ग्रंथांमध्ये निषिद्ध नव्हती हे समोरचा जेव्हा सांगतो तेव्हा ते पटायला फारफार जड जातं. वर स्वॅप्स ने जे लिहीलंय त्यात समाजाला फाट्यावर मारायचा उल्लेख कुठेही दिसला नाही. उलट लोक काय म्हणतील याचा विचार करुन तुमच्या आयुष्यातले निर्णय नका घेऊ, इतका सरळसोट निष्कर्ष काढला मी!!
22 Jan 2015 - 4:43 pm | हाडक्या
हा अख्खा प्रतिसादच सुंदर आहे. मला वाटत नाही, मी एवढ्या साक्षेपात मांडू शकलो असतो. :)
जर सगळी वाक्ये तुमचीच असतील तर आमचा सलाम.
22 Jan 2015 - 6:52 pm | सुबोध खरे
वसंतोत्सव हा पुरुषांच्या दृष्टीने अतिशय सोयीचा आहे परंतु त्यातून गरोदर झालेल्या स्त्रियांचे काय? मानवी आयुष्यात लहानपण हे सर्वात लांब असते. मुल पूर्णपणे स्वावलंबी व्हायला आदिवासींमध्ये सुद्धा १५ वर्षे जायला लागतात. मांजर बिबळे, वाघ किंवा चित्ते यांच्यात मादी हि पूर्ण पाने पिल्लाला एकटी वाढवते. तिचा गर्भधारणेचा काळ ८०-९० दिवस असतो. या काळात सुद्धा ती शिकार करून आपले पोट भरत असते. मानवी स्त्रीला २८० दिवस गर्भारपण असते यातील १०० दिवस ती पूर्ण स्वावलंबी नसते यानंतर १५० दिवस (५ महिने पूल पूर्णपणे तिच्या वर अवलंबून असते या काळात स्त्री हि पूर्ण स्वावलंबी नसते.
निर्माण होणार्या संततीने आदिवासिंसारखे भटके जीवन जगायचे असेल तर वेगळे परंतु जर स्थिर जीवन जागून शिक्षण घ्यायचे असेल तर हा वसंतोत्सव स्त्रियांच्या कोणत्याही कामाचा नाही. क्षणाची मजा आणी आयुष्यभराची सजा हि स्थिती स्त्रियांच्या आणी पर्यायाने समाजाच्या हिताची नाही यामुळेच जगभरातील सर्व संस्कृती मध्ये लग्न हि संस्था उदयास आली. यात एका संस्कृतीचा दुसरीशी काहीही संबंध नसताना सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच लग्नसंस्था का विकसित झाली याचा मुद्दाम विचार करा.
भटक्या जमातीत फक्त मुक्त सेक्स आहे कारण होणार्या संततीला देण्यास पुरुषाकडे काहीच नसते. जेंव्हा मानव स्थिर जीवन जगायला लागला आणी आपली संपत्ती निर्माण करू लागला तेंव्हा हि संपत्ती आपल्याच संततीला जावी हा नैसर्गिक विचार त्याच्या मनात आला. त्याचबरोबर वृद्धावस्थेत आपली काळजी फक्त आपलीच संतती घेईल हा स्वार्थी विचारही त्यात होता. वसंतोत्सवात होणारी संतती माहित नसलेल्या पित्याची का काळजी घेईल. ( वाघ सिंह ई प्राणी आपली नसलेली संतती सरळ मारून टाकतात). यातून पत्नी हि केवल आपलीच असावी या हेतूने लग्न हि संस्था अस्तित्वात आली म्हणजे होणारी संतती आपलीच असावी हा हेतू साध्य करता आला.
लग्न संस्था हि परिपूर्ण नाहीच पण त्याला सशक्त पर्याय अजूनतरी उपलब्ध नाही. आदिवासींचे उदाहरण फक्त त्यांच्या उन्मुक्त सेक्स पुरते देणे ठीक आहे पण नैसर्गिक आपत्तीत त्यांची होणारी परवड या बद्दल कोणी बोलत नाहीत. समजा पुण्यात ५० मुलामुलींचा गट उन्मुक्त जीवन जगत आहे आणी त्यातील १५ मुली पुढच्या ३ महिन्यात गरोदर झाल्या तर त्यांचे पुढे काय होणार हे सरळच दिसते. यावेळेस मग आपल्याला आधुनिक वैद्यक शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. अन्यथा त्या मुलांचे आयुष्य अनाथालयात( यासाठी पण तुम्हाला समाजाची गरज पडतेच) कसे जाईल किंवा त्या कुमारी मतांचे आयुष्य कसे असेल याचा विचार करून पहा. आदिवासी सेक्स जीवनाबद्दल आकर्षण तेवढ्यापुरते ठीक आहे.
सध्या इतकेच
22 Jan 2015 - 7:48 pm | एस
सिलेक्टिव्ह रीडिंगचे उदाहरण. माझा प्रतिसाद वसंतोत्सवाबद्दल नसून समाजातील वाढत जाणार्या मोकळेपणाच्या अपरिहार्यतेबद्दल होता. असो.
23 Jan 2015 - 2:22 pm | कंजूस
आगामी निबंधस्पर्धा विषय 'विवाहसंस्थेचे भारतीय समाजातले स्थान' जज माननीय श्री स्वॉप्स.
23 Jan 2015 - 3:16 pm | एस
हाहाहा!
बादवे, जज नाही, पण समुपदेशन कधीकधी करतो.
22 Jan 2015 - 4:06 pm | अविनाश पांढरकर
वाचतो आहे!!!!!!!
22 Jan 2015 - 4:34 pm | टवाळ कार्टा
अजून नाना-माई आले नाहित...त्यांचे अनुभव घेउन
अवांतर - का आधीच येउन गेले...दुसर्या रुपात ;)
22 Jan 2015 - 4:46 pm | हाडक्या
हे असं होतं टका भौ.. जे आहेत किंवा जे कधी नव्हे ते आलेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि जे नाही आलेत (संक्षी, नाना, माई) त्यांचा धोसरा काढून उंबर्याबाहेर बघत बसायचे. असं कसं चालायचं हो ?
22 Jan 2015 - 8:32 pm | टवाळ कार्टा
कधी कधी ते आले नाहित की आठवण येते
22 Jan 2015 - 4:45 pm | सस्नेह
इतके विचार वाचले पण पटतो एकच !..
..मग तो संसार आणि विचार लग्नाचा असो नाहीतर 'बिन'लग्नाचा !
22 Jan 2015 - 8:32 pm | टवाळ कार्टा
+१
22 Jan 2015 - 4:58 pm | टवाळ कार्टा
७००
22 Jan 2015 - 4:59 pm | मीता
टाळ्या... आणि हा ७०० वा प्रतिसाद ..
22 Jan 2015 - 5:02 pm | टवाळ कार्टा
22 Jan 2015 - 5:08 pm | मीता
*beee*
22 Jan 2015 - 5:10 pm | टवाळ कार्टा
खिक्क...तुमची स्माईली बघून मिपावरच्या एका "बालीकेची" आठवण झाली ;)
22 Jan 2015 - 5:00 pm | पैसा
सगळ्यांचं समाधान झालं का? खरडफळ्याच्या पुढची अवस्था येण्यापूर्वी थांबूया आता!
22 Jan 2015 - 5:02 pm | बॅटमॅन
७०० झालेत. एकदाच फक्त १००० होऊद्या. मग बूच लावा कायमचं. आम्ही पुन्हा कध्धी कध्धी हट्ट धरणार नाही. शपथ!
22 Jan 2015 - 5:06 pm | सस्नेह
आवरा ! *lol*
22 Jan 2015 - 5:07 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी...माझी पण प्रतिसादांची सेंच्युरी होईल ;) (पण मी टिमस्पिरीटने ब्याटींग करतो ;) )
22 Jan 2015 - 5:31 pm | हाडक्या
आम्ही पण हेच म्हणतो. बाकी संमं ला बूच लावायची एवढी का घाई असते ?
खरच विचारतोय, म्हणजे मिपावर लोड येतो का ५०० वगैरे प्रतिसाद झाल्यावर ? कारण कदाचित एखाद्याला एखादा मुद्दा नंतर आठवेल मग हा धागा बंद ( आणि बंद का तर ५०० + झालेत ) म्हणून नवाच काढावा लागेल .
22 Jan 2015 - 6:04 pm | पैसा
धागा ओपन व्हायला वेळ लागतोय.
22 Jan 2015 - 6:10 pm | हाडक्या
आपण या धाग्याला लोड टेस्टींग समजू की मग.. किती ताणतंय ते पाहू . :)
23 Jan 2015 - 10:33 am | मुक्त विहारि
+ १
सहमत
23 Jan 2015 - 10:37 am | टवाळ कार्टा
म्हणजे मिपा लाईव्ह जाताना विनाटेस्टींगचे रिलीज केले??? =))
23 Jan 2015 - 10:46 am | मुक्त विहारि
ही हौशी साईट असल्याने, अजून पण इथे बरेचसे बग्स आहेत.
उदा.
१. दुसर्या पानापासून नविन प्रतिसाद दिसत नाहीत.
२. आपल्या पीसी किंवा मोबाईल वरून फोटो टाकता न येणे.आधी गुगल मध्ये टाका आणि मग इथे लिंक द्या, असला द्राविडी प्राणायाम करायला लागतो.
३. खरड-वहीत आलेली खरड दिसत नाही.
त्यामुळे प्रतिसादांचे लोड-टेस्टींग पण झालेले नसावे.
23 Jan 2015 - 11:05 am | टवाळ कार्टा
=))
23 Jan 2015 - 2:35 pm | कंजूस
*मोबाइल व्ह्यू पर्याय ठेवलेला असला तर खरडवहीतली नोंद उघडूनच येते
*इमेजिज ऑफ (/सिलेक्ट बैंडविड्थ=लो Low)ठेवूनच मोठे धागे पटकन उघडले जातात) .
23 Jan 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा
धागा उघडून प्रतिसादांसकट "पुर्ण" वाचेल का =))
22 Jan 2015 - 5:31 pm | एस
आपण सर्वज्ञ - आपलं ते संपादक आहात. काय तो साक्षेपाने निर्णय घ्या! :-)
संपादकांनी आठवावे स्वरुप । संपादकांनी आठवावा साक्षेप । संपादकांनी आठवावा प्रताप । मिपावरी ॥
22 Jan 2015 - 5:06 pm | मोहनराव
चिरंतन धागा..
22 Jan 2015 - 5:12 pm | सूड
हो तर!! आता संपादक उदंड नाही म्हणत तोवर मेंबरं आपले प्रतिसाद ओतत राहणार!! ;)
22 Jan 2015 - 5:27 pm | साधा मुलगा
मिपावर hall of fame वगैरे प्रकार आहे का?
सर्वात जास्त प्रतिक्रियेचा धागा, सर्वात जास्त वाचनाचा धागा वगैरे वगैरे?
याचे statics कुणाकडे आहे का?
22 Jan 2015 - 8:50 pm | मोहनराव
22 Jan 2015 - 8:52 pm | मोहनराव
top १० धागे
22 Jan 2015 - 5:42 pm | मृत्युन्जय
कंटाळा आला आता,
22 Jan 2015 - 5:49 pm | बॅटमॅन
तुमचा कंटाळा जरा वेळ आवरून धरा. १००० होऊदेत मग आमी सगळे सग्गळे गुड बॉईज़ होणार आहोत.
22 Jan 2015 - 6:09 pm | मृत्युन्जय
तुम्हाला कळत कसे नाही. माझा एक एक प्रतिसाद धाग्याला इंचाइंचाने १००० कडे नेउन इतिहासाचे पुनर्लेखन करायला भाग पाडत आहे.
22 Jan 2015 - 6:11 pm | बॅटमॅन
अर्र हो की. कळालंच नाही. आयमाय स्वारी.
इंचाइंचाने धागा तारू!
22 Jan 2015 - 6:14 pm | मालोजीराव
वाचत आहे,कृपया सहभाग नोंदवून घ्यावा ;)
22 Jan 2015 - 8:02 pm | कोमल
धाग्याची सप्तपदी झाली म्हणायची..

हाभिणंडण मु.वि. काका...
23 Jan 2015 - 10:32 am | मुक्त विहारि
धन्यवाद
22 Jan 2015 - 8:49 pm | कवितानागेश
मग काय ठरवले शेवटी?
22 Jan 2015 - 8:52 pm | हाडक्या
अर्रे हो..
इथे अवांतर असेल पण समलिंगी व्यक्तींच्या विवाहविषयक अपेक्षा वगैरे बद्दल कोणीच कसे काही बोलले नाही अजून ?
22 Jan 2015 - 10:37 pm | सूड
आता १००० काय १५०० ची निश्चिंती झाली. मी आलोच पॉपकॉर्न घेऊन !! ;)
23 Jan 2015 - 11:28 am | टवाळ कार्टा
तुम्ही तुमची मते लिहा की :)
23 Jan 2015 - 3:19 pm | हाडक्या
अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू..
आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून .. ;) ) पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांच्यात पण घरात "नवरा"(एक प्रकारे कर्ती व्यक्ती/dominance अशा अर्थाने) हा रोल कोणाचा यावर छुपा संघर्ष चालू असतो, अर्थात फार कमी असेल पण जास्त विदा नाही ब्वा आपल्याकडे. :)
23 Jan 2015 - 3:25 pm | टवाळ कार्टा
नव्रा म्हणजे दोघांत "वरचढ" कोण असाच अर्थ घ्यायचा ना ;)
23 Jan 2015 - 4:04 pm | सूड
असं म्हणता? बरं!! मी आधीच एका प्रतिसादात म्हटलंय, दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
तुम्हाला परदेशात तरी असलं काही पाहायला मिळालं!! आमचं परदेशगमन शिंचं जेमतेम सात दिवसाचं होतं. त्यामुळे आता याहून मोठ्ठं मतप्रदर्शन हवं असेल तर मला हिरव्या देशात जायला मिळावं म्हणून नवस करा अंबाबाईला!! तिकडे कोणी सापडलंच माहितीत तर मुलाखती घेऊन लेखच पाडतो. ;)
23 Jan 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११११११११
22 Jan 2015 - 9:15 pm | श्रीरंग_जोशी
धाग्याच्या आशयाशी सहमत आहेच.
पण माझ्या निरिक्षणाप्रमाणे पत्रिका या प्रकारामुळे अनेकदा अपेक्षा जुळत असूनही चांगल्या जोड्या बनता बनता राहतात अन एकमेकांशी जुळवून न घेता येणार्या जोड्यांचे प्रमाण वाढते.
हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन.
23 Jan 2015 - 11:36 am | मुक्त विहारि
पत्रिका हवीच पण ती आधुनिक...
आता ह्या पत्रिकेवर पण एखादा धागा कुटायला घेवू या.
23 Jan 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा
खिक्क
24 Jan 2015 - 9:14 am | सुबोध खरे
मला एक कुतूहल आहे कि माझी आणि माझ्या बायकोच पत्रिका जुळते कि नाही?
पण एक भीती पण वाटते कि समजा पत्रिका जुळत नसेल तर "आता" (२२ वर्षांनी) आपसात पटणार नाही. असे झाले तर काय घ्या. या पत्रिकांचे काही सांगता येत नाही.
22 Jan 2015 - 10:08 pm | मदनबाण
बायको :- माझ्या मनाचा मोठेपणा बघा... मी तुम्हाला न बघताच लग्न केलं.
नवरा :- माझा मोठेपणा बघ... मी तुला बघुन पण तुझ्याशीच लग्न केलं ! *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
22 Jan 2015 - 11:35 pm | प्रसाद गोडबोले
७८६
७८६ वा प्रतिसाद टंकण्यासाठी जागा पकडुन बसलोय .
-- धर्मनिरपेक्ष प्रगो
22 Jan 2015 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
ओ, इथे धर्माच्या नाय लगिनाच्या गोष्टी चाल्ल्यात ! :)
(काय नंबर मारलाय्त !)
23 Jan 2015 - 12:00 am | प्रसाद गोडबोले
अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर संबंध आहे , आपणास ठाऊक नाही काय ?
बहुतेक ठाउक आहेच पण तुम्हीही कदाचित सहस्त्रकासाठी हातभार लावत आहात =))
--
23 Jan 2015 - 1:09 am | बॅटमॅन
प्रतिसादसहस्रनामात सर्वांचीच वर्णी लागेल, सो टेन्षण इल्ले!
23 Jan 2015 - 11:26 am | टवाळ कार्टा
"ह.भ.प.सगामहाराज भावीसंपादनकार" यांचे प्रतिसाद आले नाहीत अज्जून
23 Jan 2015 - 3:21 pm | हाडक्या
हे आले दांभिक सनातनी.. :))))
23 Jan 2015 - 9:44 am | अभ्या..
हा ७८६ नं चा पर्तिसाद हाय. खास अंक काढला हाय. मधले आणि नंतर कीती बी टाका. :)
बादवे मुवि हाबिणंड्ण बर्का.
(गोड्बोल्याला थांकू ही खुर्ची मला दिल्याबद्दल ;) )
23 Jan 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा
मला ७७३ दिसत आहेत...संमंनी काय काय उडवले कसे शोधणार आता???
23 Jan 2015 - 7:02 pm | बॅटमॅन
अभ्या लेका, काय खतरनाके बे हे =))
23 Jan 2015 - 7:47 pm | टवाळ कार्टा
अग्गागा...लै म्हन्जे लैच =))
23 Jan 2015 - 9:54 pm | मुक्त विहारि
भारी पोस्टर....
बाद्वे,
एक ४-५ दिवसांपुर्वीच मुलाने पल्सर घेतली.
किंबहूना पल्सरच्या चाक-गुणांमुळे ७८६ आकडा पार झाला...
24 Jan 2015 - 12:20 am | श्रीरंग_जोशी
यकदम समयोचित व्यंगचित्र!!
धन्यवाद अभ्या.
23 Jan 2015 - 9:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अश्या प्रकारे धाग्यात फायनली संपादकांना काम मिळालेले है!!
कपिलमुनिंनी टाकलेला शांती मंदीरा बेदीचा फोटो उडाल्येला आहे!!!!!! =))
23 Jan 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा
चायला कधी टाकलेला?
23 Jan 2015 - 11:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
काल रात्री रे. देतो नंतर आवडेल तुला =))
23 Jan 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा
व्हत्सप वर पाठव
23 Jan 2015 - 7:48 pm | टवाळ कार्टा
त्या दुसर्या धाग्यावर अजुन आहे तो...इथे असायला काय प्रॉब्लेम मग?
23 Jan 2015 - 11:39 am | प्रसाद गोडबोले
७८६
23 Jan 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा
टप्पुनच बसला होता वाट्टे ;)
23 Jan 2015 - 11:44 am | मुक्त विहारि
+ १
23 Jan 2015 - 11:46 am | प्रसाद गोडबोले
सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर दाखवला होता , तो इथे अपडेट करणार आहे .... :)
त्यांनी तो आधीच वर प्रकाशित केला आहे तो इथे मुव्ह कराना संपादक काका ;)
23 Jan 2015 - 11:48 am | टवाळ कार्टा
१००० वा किंवा १००१ वा किंवा ११११ वा "बुच लावणारा" प्रतिसाद लिहायला संपादकांमधे सुध्धा काम्पिटिशन असेल काय? ;)
23 Jan 2015 - 12:04 pm | पैसा
अक्षरं नीट वाचता येत नाहीयेत!
23 Jan 2015 - 12:21 pm | टवाळ कार्टा
मुविशेख - बगळ्यांची माळफुले...अजुनी वाळवंटात
बाजूला बसलेला काय बोलतोय ते त्यालाच ठौक :(
23 Jan 2015 - 3:27 pm | टवाळ कार्टा
अर्रेच्चा "बगळ्यांची माळफुले" च्या ऐवजी
मुविशेख - उंटांची माळफुले...अजुनी वाळवंटात
असे हवे
23 Jan 2015 - 1:21 pm | दादा पेंगट
ह्या अपेक्षा सरसकट सगळ्याच शिक्षण-नोकरी गटातल्या मुलींच्या असतात की विंजेनर-यम्बिये गटातल्या महानगरी नोकरीवाल्या मुलींच्या असतात हे जाणून घ्यायला आवडेल.
आयटीवाल्या बव्हंशी मुलींना आपल्या मैत्रिणींमध्ये मिरवता येऊ शकणारा( मुलांनाही तशीच मुलगी पाहिजे असते म्हणा), स्वतःचा किमान १ बीहेच्चके असलेला,चार चाकी( न्यानो-आल्टो सारखे गरीबांचे मॉडेल्स नको) असणारा, अमुकपेक्षा जास्तच प्याकेज अससणाराच हवा असतो. बरं, ह्यांचे बाहेरच्या जगाविषयी पराकोटीचे अज्ञान असते. व्यासंग म्हणून नाही, डोक्याला खाद्य देण्याची इच्छा नाही, बिग बॉस च्या घरातली भांडणे हापिसात आणणार. (हापिसात सतत ह्यांची पिरपिर,निराळ्याच जगात असणारा वावर नि अपेक्षांची क्यासेट ऐकून डोके भंजाळले नि आयटी क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. )
प्रेमविवाहात पण प्रॅक्टिकलपणा आला आहे. मुली, नि मुलेही, आंधळेपणाने प्रेमात पडत नाही. मुली सहसा आपल्याच हापिसातला, प्रोजेक्टमधला, काही वर्षे सिनिअर असलेल्या, शक्यतो जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडतात आणि लग्नही करतात. घरचेही मुलगा नाकारण्यासारखा नाही म्हणून मंजूरी देतात. ह्यात एक विनोदी प्रकार पाहिलाय. तो म्हणजे हुंडावाल्या जातीतली मुलगी असेल तर कित्येक पालक 'बरं झालं, हुंड्याचा खर्च वाचला.' हादेखील विचार करताना पाहिले आहे. ते विरोध करतच नाही. कॉलेजमधले प्रेमप्रकरण कॉलेजमध्येच सोडून कंपनीत नवी इनिंग सुरु करणार्या मुली परिचयाच्या आहेत. मुलींची संख्या तशीही कमी असल्याने पोरं पोरगी गळ्यात पडतेय तर पडू देत म्हणत नकार काही देत नाही.त्यांचे मुलींच्या बाबतीत एकंदर धोरण 'आन्देव' प्रकारात मोडत असते. ( पण ज्याची गर्लफ्रेन्ड सोडून गेलेली असते त्याला पुन्हा बरी मुलगी शोधायला फार कष्ट पडतात.) म्हणून माझ्या ज्या मैत्रिणींनी कॉलेजात ज्याच्या प्रेमात पडल्या त्याच मुलाशी लग्न केले, त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. कोणापाशीही फ्लॅट नाही, कार नाही, पण एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे, नात्यात मस्त अवखळपणा, खेळकरपणा आहे. हे सगळे अर्थातच आयटीत जॉब असणारे आहेत. फ्लॅट-गाडी घेतील तेव्हा स्वतःच्या पैशाने घेतीलच, पण सध्या तरी मजेत आयुष्य जगत आहेत. असो. अस्मादिकांचा एक किस्सा आठवला. एका मुलीला अपेक्षा विचारल्या तेव्हा तिने मुलगा खूप पैसेवाला हवा जेणेकरून मला मनाप्रमाणे शॉपिंग करता येईल, असे सांगितले.बाकी काही अपेक्षा नाहीत. मी शॉक्ड! म्हणालो, गं पोरी, पैसा असेल पण संतोष नसेल तर काय फायदा? म्हणाली खूप पैसा असला तरच मला संतोष लाभेल.. मी म्हणालो, बरं. भेटून आनंद झाला.
23 Jan 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा
पोग्गी कोणत्याही टायपची असो...नखरे बव्हांशी सगळ्यांचेच असतात...बदल असतो ते फक्त नखरे कधी करायचे त्या टायमिंगचा
24 Jan 2015 - 10:44 am | पैसा
अय्या, हो? अच्चं झालं तल!
24 Jan 2015 - 10:46 am | टवाळ कार्टा
ही तुमची पोचपावती म्हणायची का? :P
24 Jan 2015 - 10:47 am | पैसा
अजून तुझी शोधमोहीमच का सुरू आहे याची कारणं कळताहेत! :-/
24 Jan 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा
मला समजलेलीच कारणे आहेत ती...बाकी चालूदे :)
24 Jan 2015 - 11:53 am | बॅटमॅन
अंमळ वैयक्तिक टिप्पणी झालीय इथे असं वाटतं. दोन्ही पार्ट्यांना अडचण नसेल तर मला काय प्राब्ळम असणारे? पण म्हटलं कमीतकमी निर्देश तरी करावा.
24 Jan 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा
ऐसा दिल पे नै ल्येने का रे बाबा
24 Jan 2015 - 12:14 pm | बॅटमॅन
तेही बरोबरच म्हणा. दिल पे लेनेका अधिकार एकाच साईडला दिलेला आहे.
24 Jan 2015 - 12:16 pm | टवाळ कार्टा
तसे नै...मुद्दलात दिलच एका साईडला अस्ते असे सांगतात सग्ळ्यांना
24 Jan 2015 - 1:27 pm | पैसा
टका खरा खिलाडू आहे! @बॅट्या, वैयक्तिक वाटलं तरी ते तुमच्यासारख्या सगळ्या मुलांसाठी आहे. इथे पीसीसमोर बसून काथ्या कुटत बसलात तर कठीण आहे. आमच्यासाठी एकमेकांना भेटायच्या बर्याच जागा असायच्या आणि वेळ पण. कारण कॉम्प्युटरांनी जग व्यापलं नव्हतं.
तात्पर्य काय, उत्तिष्ठ, जाग्रत आणि बाहेर पडा! पीसीसमोर बसून वेळ काढलात तर खर्या जगातल्या लग्नाच्या मुली तुमची वाट बघत थांबणार नाहीत. मुली बघून लग्न करायचं असेल तर २/४ भेटीत मग स्वभाव कळत नाही, "क्लिक" होत नाही असं काही काही चालवून घ्यावं लागेल. मुदलात मुलींचे नखरेच असतात अशा विचाराने मुलींकडे पाहिलंत तर चांगल्या गोष्टी समोर असल्या तरी लक्षात येणार नाहीत.
24 Jan 2015 - 1:38 pm | टवाळ कार्टा
पैसा तै...ठ्याम्क़ू :)
रच्याकने...माझ्या कॉलेजात आणि आत्तापर्यंतच्या सगळी कम्पन्यांत एकही "सिंगल" पाखरु नव्हते....बाहेर लग्नांत वगैरे असतात पण तिथे मोठे पण आम्च्यावर नजर ठेउन अस्तात...मॉल मधे कोणी दिसली तर बोलण्याची सुरवात कशी करायची ते सांगता का
24 Jan 2015 - 1:54 pm | पैसा
मुलीला पाखरू समजून बोलायला गेलास तर ती बिथरलीच म्हणून समजा!
बाकी सल्ले प्रगोच्या लेखाचा दुसरा हप्ता आला की मिळतील!
फिल्मी स्टैलने अॅप्रोच करायचं असेल तर चष्मेबद्दूर मधला अमिताभ आणि रेखाचा सीन बघा! =))
24 Jan 2015 - 2:05 pm | टवाळ कार्टा
मुलीला फिल्मी स्टाईल जौदे आधी साधी स्टैल सांगा
24 Jan 2015 - 10:31 pm | पैसा
मॉलमधे ओळख करून घ्यायचं काम अगदीच सोप्पंय. ती मुलगी जी वस्तू खरेदी करायला बघत असेल त्याच वस्तूबद्दल तिला प्रश्न विचारावेत आणि आपल्याला खरेदी करायला मदत कर म्हणून सांगावे. मुलींच्या वस्तू असतील तर बहिणीला भेट द्यायची आहे किंवा बहिणीने, आईने आणायला सांगितलंय म्हण. जास्त इंप्रेशन पडेल!
24 Jan 2015 - 11:07 pm | टवाळ कार्टा
गेला तो जमाना :(
24 Jan 2015 - 11:29 pm | हाडक्या
अरे अरे टका.. आमी आता लगीन झाल्यामुळे असे म्हणालो तर एकवेळ ठिक आहे रे. तूला काय झालं ?
25 Jan 2015 - 9:30 am | टवाळ कार्टा
हे सग्ळे कॉलेजात जात असतानाच जुने झालेले पर्याय आहेत आणि याचे कंफरमेशन सुध्धा कॉलेजातल्याच मैत्रिणींने दिलेले होते
24 Jan 2015 - 2:25 pm | बॅटमॅन
ऑनलैन आणि ऑफलैन आयुष्यं एकच नव्हेत हो. सल्ल्याबद्दल धन्यवाद पण डोंट अझ्यूम टू मच हा त्यावर सल्ला आहे.
24 Jan 2015 - 5:14 pm | पैसा
सल्ल्याबद्दल थ्यांकू बर्का! तुम्हाला असल्या सल्ल्यांची गरज नै हे विसरलेच होते. बरं, तुमचं नाव त्यातून कट करून टाका! क्षमस्व!
24 Jan 2015 - 5:53 pm | टवाळ कार्टा
खिक्क :)
24 Jan 2015 - 11:25 pm | बॅटमॅन
प्रगती आहे. :)
24 Jan 2015 - 11:30 pm | हाडक्या
गेल्या जन्मी मास्तर होता काय रे हा ब्याट्या ?
सगळ्यांची प्रगती पहात बसतो ते.. ;)
24 Jan 2015 - 11:34 pm | बॅटमॅन
असेच काही नाही हां. चांगली प्रगती असेल तर मात्र आमचे मास्तरचक्षू क्षणार्धात इ. उघडल्या जातात.
24 Jan 2015 - 11:41 pm | हाडक्या
आणि प्रगतीला पहात बसतात .. होय ना ? लब्बाड .. :)
25 Jan 2015 - 9:17 pm | बॅटमॅन
आम्ही नाही हो लब्बाड...आम्ही फक्त पाहतो घबाड.. ;)
23 Jan 2015 - 11:46 pm | आजानुकर्ण
समजा मुलाचंच नाव संतोष असेल तर या प्रयोगाच्या निकालात काही फरक पडू शकेल काय?
23 Jan 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा
८०० :)
23 Jan 2015 - 1:41 pm | मीता
या वेळेस पण नंबर हुकला .*sad*
23 Jan 2015 - 8:23 pm | हाडक्या
जल्ला आमचा लाष्ट प्रतिसाद कुटे गेला म्हणायचा ? काय बूच लागले काय धाग्याला संमं ??
23 Jan 2015 - 10:56 pm | हाडक्या
आता कोणी नाही आले तर ८५० पर्यंत एकटा लढण्याची मी हातातला चहाचा कप खाली ठेवून प्रतिज्ञा घेतो.
जोवर ८५० होत नाहीत तोवर मी चहा पिणार नाही.. (विजा कडकडल्याची स्माईली कल्पावी)
23 Jan 2015 - 11:39 pm | यसवायजी
चला मी जेवण सोडलं.
(उद्या दुपारपर्यंत ८५० न झाल्यास फेरविचार करण्यात येईल.)
23 Jan 2015 - 11:40 pm | टवाळ कार्टा
मी पण हाये ;)
23 Jan 2015 - 11:53 pm | यसवायजी
हां. तू हजार झाल्याबिगर लगीन करू नकोस.
23 Jan 2015 - 11:57 pm | मुक्त विहारि
असे जर टकाने ठरवले असेल तर, थोडा प्रतिसाद-भार मी पण लावीन...
24 Jan 2015 - 12:09 am | टवाळ कार्टा
खिक्क
24 Jan 2015 - 7:07 am | हाडक्या
टकोबा, नुस्ते खिक्क करु नका. पर्तिज्ञा करा, तरच काही होईल..
शिडात हवा कमी पडतेय (कसली ते विचारु नका)... ;)
24 Jan 2015 - 10:16 am | टवाळ कार्टा
अहो...खिक्क नंतर जे लिहायचे होते ते "नवीन" प्रतिसादात लिहिन ना ;)
24 Jan 2015 - 10:15 am | टवाळ कार्टा
इथे इतक्या जणांनी आपापली मते लिहिली आहेत...तरी सुध्धा स्त्रीवर्गाची इतकी कमी उपस्थिती का?
24 Jan 2015 - 10:45 am | पैसा
तुम्ही लोक थिअर्या पक्क्या करा. त्या तोपर्यंत प्रॅक्टिकल संपवून गेल्या!
24 Jan 2015 - 11:11 am | बॅटमॅन
म्हणजे नक्की काय =)) बरेच अर्थ निघतील वरील वाक्याचे =))
24 Jan 2015 - 11:12 am | पैसा
काढा अर्थ! =))
24 Jan 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा
24 Jan 2015 - 11:41 am | मुक्त विहारि
झाले का?
24 Jan 2015 - 12:06 pm | यसवायजी
चला आता जेवायला मोकळा. सकाळपासून इडली-चट्णी किती म्हणून खाणार?
24 Jan 2015 - 12:10 pm | मुक्त विहारि
तो पर्यंत टका दुसरा आकडा काढतोय.
24 Jan 2015 - 3:20 pm | टवाळ कार्टा
मला १००० वा प्रतिसाद टंकायचा होता...पण आता नै जमण्णार :(
24 Jan 2015 - 11:42 am | टवाळ कार्टा
८५० :)
24 Jan 2015 - 11:44 am | टवाळ कार्टा
धत्ततेरेकी...मुविंनी माझी सिट पळवली
24 Jan 2015 - 12:05 pm | मुक्त विहारि
पुढचा आकडा ठरवा...
अर्थात, जे काही वाद-विवाद किंवा चर्चा आणि अनुमान निघायचे होते ते आधीच समजल्याने, आता ही शेपटी किती लांबवायची, ते आपल्याच हातात आहे.
नक्की किती प्रतिसाद झाले, की धागा उघडणे बंद होते, त्याची चाचपणी करू या.