मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367190
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा लेख येण्यापूर्वी स्पा च्या
मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे
In reply to हा लेख येण्यापूर्वी स्पा च्या by निनाद मुक्काम …
हा डस्टबिनवाला अनुभव लोकांनी
In reply to मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे by सामान्यनागरिक
यालापापणच =>
In reply to मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे by सामान्यनागरिक
ही डस्टबिनची गोष्ट आणि त्या
In reply to यालापापणच => by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to ही डस्टबिनची गोष्ट आणि त्या by हाडक्या
जर आपण मुलीला सर्व सुखे देत
In reply to मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे by सामान्यनागरिक
असहमत
In reply to मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे by सामान्यनागरिक
स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक
In reply to असहमत by मराठी कथालेखक
ही तक्रार बायकोची आहे असे
In reply to स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक by अत्रे
सिनेमाचे नाव देण्यास
पुर्वी एका धाग्यावर दीलेलं मत
सहमत!! दोन दोन नोकर्यांनी
In reply to पुर्वी एका धाग्यावर दीलेलं मत by खटपट्या
.
In reply to सहमत!! दोन दोन नोकर्यांनी by स्पंदना
तुमच्या सारख्या लिब्बरल
In reply to . by hitesh
.
In reply to तुमच्या सारख्या लिब्बरल by नगरीनिरंजन
म्हणूनच म्हटले मला (निओ)
In reply to . by hitesh
.
In reply to . by hitesh
दोन मुद्दे वेगळे आहेत हो
In reply to तुमच्या सारख्या लिब्बरल by नगरीनिरंजन
पुस्तकातला मुद्दा असा आहे:
In reply to दोन मुद्दे वेगळे आहेत हो by असंका
पुस्तक हा मुद्दाच नव्हता.
In reply to पुस्तकातला मुद्दा असा आहे: by नगरीनिरंजन
+१००
In reply to पुस्तक हा मुद्दाच नव्हता. by असंका
पटत नसेल तर सोडून द्या. वाद
In reply to +१०० by सुबोध खरे
चिमणराव यांचा प्रतिसाद पटला
In reply to पुस्तक हा मुद्दाच नव्हता. by असंका
मुलींच्या अपेक्षांच समर्थन
In reply to पुर्वी एका धाग्यावर दीलेलं मत by खटपट्या
पण मुली नोकरी करुन , नोकरी
In reply to मुलींच्या अपेक्षांच समर्थन by पिलीयन रायडर
तेच तर मी म्हणतेय.. समाज तयार
In reply to पण मुली नोकरी करुन , नोकरी by नगरीनिरंजन
पुरुषांनी घरकाम करण्यात
In reply to तेच तर मी म्हणतेय.. समाज तयार by पिलीयन रायडर
अशावेळेस, घटस्फोटाच्या वेळी
In reply to पण मुली नोकरी करुन , नोकरी by नगरीनिरंजन
सहमत..:)
In reply to मुलींच्या अपेक्षांच समर्थन by पिलीयन रायडर
+१११११
In reply to मुलींच्या अपेक्षांच समर्थन by पिलीयन रायडर
+१०००
In reply to +१११११ by मधुरा देशपांडे
एक लिहायचे राहिले. नेहमीसाठी
In reply to +१११११ by मधुरा देशपांडे
अगदी..
In reply to +१११११ by मधुरा देशपांडे
मी स्वतः माझ्या नवर्याच्या
In reply to अगदी.. by पिलीयन रायडर
आमचे तर लिव्हिंग रिलेशन शिप
In reply to अगदी.. by पिलीयन रायडर
तुमचा प्रतीसाद खूप आवडला.
In reply to +१११११ by मधुरा देशपांडे
तात्पर्य काय की
In reply to +१११११ by मधुरा देशपांडे
हाहा
In reply to तात्पर्य काय की by पिवळा डांबिस
पि डां साहेब
In reply to तात्पर्य काय की by पिवळा डांबिस
मी नशीबवान तर खराच!
In reply to पि डां साहेब by सुबोध खरे
क्या बात
In reply to मी नशीबवान तर खराच! by पिवळा डांबिस
प्रेम हे जात, धर्म, वय,
In reply to मी नशीबवान तर खराच! by पिवळा डांबिस
पि डां साहेब
In reply to मी नशीबवान तर खराच! by पिवळा डांबिस
प्रारब्ध
In reply to पि डां साहेब by सुबोध खरे
पिडा काका सहमत.
In reply to प्रारब्ध by पिवळा डांबिस
पण सगळ्यांचे "नशीब" सारखे
In reply to पिडा काका सहमत. by विजुभाऊ
नक्कीच
In reply to पिडा काका सहमत. by विजुभाऊ
हा प्रतिसाद सगळ्यात जास्त
In reply to मुलींच्या अपेक्षांच समर्थन by पिलीयन रायडर
हा माझा रिप्लाय पि.रा.च्या
In reply to हा प्रतिसाद सगळ्यात जास्त by रायनची आई
आता मला एक मुलगा अन एक मुलगी
पण एक आहे, जे काही कमावलं आहे
In reply to आता मला एक मुलगा अन एक मुलगी by स्पंदना
प्रेम?
In reply to पण एक आहे, जे काही कमावलं आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
पर्स्पेक्टिव्ह पण
In reply to प्रेम? by बोका-ए-आझम
या विषयावर ..
खुलासा ..
In reply to या विषयावर .. by चौकटराजा
अस कस अस कस ?
In reply to खुलासा .. by चौकटराजा
अरे वा! हे बरं आहे...
In reply to खुलासा .. by चौकटराजा
आता हा ढिस्क्लेम्र देऊन
In reply to खुलासा .. by चौकटराजा
"तीन" का !! मुवि ह्म्म्म्म..
In reply to आता हा ढिस्क्लेम्र देऊन by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या लग्नाला उशीर होऊ लागला
कमाल आहे
In reply to माझ्या लग्नाला उशीर होऊ लागला by कंजूस
नोकरीच्या ठिकाणी मिळालेले
In reply to कमाल आहे by पिवळा डांबिस
चाफुन चाफुन चिन्ग्ळ्या ....हा
In reply to माझ्या लग्नाला उशीर होऊ लागला by कंजूस
क्र. ४ कहर अश्लील आहे
In reply to माझ्या लग्नाला उशीर होऊ लागला by कंजूस
क्र. ४ च कशाला
In reply to क्र. ४ कहर अश्लील आहे by बॅटमॅन
अगदी अगदी =))
In reply to क्र. ४ च कशाला by पिवळा डांबिस
संपादकांचा ओव्हरटाईम वाचावा
In reply to क्र. ४ च कशाला by पिवळा डांबिस
संपादकांचा ओव्हरटाईम वाचावा म्हणून गप्प आहे!!!इतका हृदयद्रावक प्रतिसाद वाचून ह्रुदयाचे पाणी पाणी होऊन ते डोळ्यात उतरल्याने ड्वाले पानाव्ले ! :) ;) लिवा हो तुमी. मिपा हाय घर्चं, होऊद्या खर्चं +Dपियुशाच्या म्हणीवरून मात्र फारतर एखादा मल्याळम सिनेमा निघू शकेल!!!!मला तर त्या नावाचा एक चिनी सिनेमा असल्याचं एका तैवानी दोस्ताने सांगितलं ;)ह्रुदयाचे पाणी पाणी होऊन ते
In reply to संपादकांचा ओव्हरटाईम वाचावा by डॉ सुहास म्हात्रे
त्ये हृदयाचं पानी भौतीक नियम
In reply to ह्रुदयाचे पाणी पाणी होऊन ते by बॅटमॅन