सल

भारती's picture
भारती in जे न देखे रवी...
13 Jun 2008 - 11:44 pm

केसात तुझ्या सुग॑ध दरवळले
अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले

चारोळ्याप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

13 Jun 2008 - 11:53 pm | मदनबाण

नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले
व्वा !!!!!

(नयनबाण प्रेमी )
मदनबाण.....

बेसनलाडू's picture

14 Jun 2008 - 12:12 am | बेसनलाडू

काही कळली न्हाय बॉ!
('ढ')बेसनलाडू

पक्या's picture

14 Jun 2008 - 12:25 am | पक्या

फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्‍या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.

बेसनलाडू's picture

14 Jun 2008 - 1:38 am | बेसनलाडू

पण २र्‍या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
(अबोध)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 1:19 am | विसोबा खेचर

हम्म! लेखन खास वाटले नाही..

असो, पुलेशु...

तात्या.