..................
................
................
..................
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
हर प्रहराच्या, मोहाची
तू नीट आधी, तू थेट साधी
जळ्ळजळी गं घशाची
तू जुनी जुनी, तू जास्तच गुणी
चखण्याच्या गं जीभेची
तू हिरवी लेब्ली, तू कृष्ण डब्ली
तू मस्ती जास्ती घोटांची
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
प्रतिक्रिया
2 Mar 2012 - 11:46 am | कॉमन मॅन
सुरेखच.. :)
2 Mar 2012 - 3:43 pm | नगरीनिरंजन
जड जीभेने म्हणण्याचं विडंबन झकास!
3 Mar 2012 - 4:30 pm | सांजसंध्या
:)