Skip to main content

(तू तेव्हा तशी)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 02/03/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
.................. ................ ................ .................. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी हर प्रहराच्या, मोहाची तू नीट आधी, तू थेट साधी जळ्ळजळी गं घशाची तू जुनी जुनी, तू जास्तच गुणी चखण्याच्या गं जीभेची तू हिरवी लेब्ली, तू कृष्ण डब्ली तू मस्ती जास्ती घोटांची jw1 jw2 तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
लेखनविषय:

वाचने 1165
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया