प्रथमोपचार पेटी - First Aid Box
प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.)
जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती.
१. Combiflam - ताप, अंगदुखी
२. Crocin - ताप, डोकेदुखी
३. Disprin - डोकेदुखी
४. Alerid - D - सर्दीसाठी
५. Coldact - सर्दीसाठी
६. Cetrizane - सर्दीसाठी
७. Strepsil - घशात जळजळ
८. Pudin Hara - अॅसिडीटी
९. Eno - अॅसिडीटी
१०. Gelusil - अॅसिडीटी
११. Zinetac - अॅसिडीटी
१२. Cyclopam - पोटदुखी
१३. Bl - Qulnol - जुलाबासाठी
१४. Iodex - गुढगेदुखीसाठी
१५. Soframycin - मलम - जखमेवर
१६. Avomine - प्रवासात होणारी वांती
१७. डोकेदुखीवरचा बाम
त्याचप्रमाणे इमर्जन्सी फोन नं, चिकटपट्टी, बँडेज, कात्री, न वापरलेले ब्लेड, सेफ्टी पिन्स, साबण, वरील औषधे कसे वापरावयाचे त्याची माहीती आदी गोष्टीही या पेटीत असाव्यात.
त्याचप्रमाणे आंतरजाळावर खालील संज्ञेची काही औषधे दिसली. त्या संज्ञा काय आहेत?
Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs) ibuprofen, aspirin, and naproxen to relieve
Loperamide – Imodium used to slow down bowel movement, used in diarrhoea
Metronidazole, a broad spectrum antibiotic for amoebic, protozoan infections
Antihistamines – diphenhydramine (Benadryl) for allergic reactions
वाचने
21095
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रथमोपचार
ऊपयुक्त माहिती .. यात एक 'आय
कापुस आणि बॅडेड.
Non-Steroidal
Metronidazole
In reply to Non-Steroidal by अजया
एक बाटली भरलेली हवी...
चखना..
In reply to एक बाटली भरलेली हवी... by मन१
आँ?
In reply to चखना.. by प्रभाकर पेठकर
मृत्यूतारीख....
+१
In reply to मृत्यूतारीख.... by प्रभाकर पेठकर
थोडि भर
लिस्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे
उपयुक्त माहिती अआणि या विक
वाटलंच होतं,
In reply to उपयुक्त माहिती अआणि या विक by गणेशा
(No subject)
In reply to वाटलंच होतं, by ५० फक्त
कैलासजीवन, अमृतांजन, व्हिको
colpol - अंगदुखी vasline move
गणेशा भौ,
In reply to colpol - अंगदुखी vasline move by गणेशा
ब्रँड