मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रथमोपचार पेटी - First Aid Box

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रथमोपचार पेटी - First Aid Box प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.) जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती. १. Combiflam - ताप, अंगदुखी २. Crocin - ताप, डोकेदुखी ३. Disprin - डोकेदुखी ४. Alerid - D - सर्दीसाठी ५. Coldact - सर्दीसाठी ६. Cetrizane - सर्दीसाठी ७. Strepsil - घशात जळजळ ८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी ९. Eno - अ‍ॅसिडीटी १०. Gelusil - अ‍ॅसिडीटी ११. Zinetac - अ‍ॅसिडीटी १२. Cyclopam - पोटदुखी १३. Bl - Qulnol - जुलाबासाठी १४. Iodex - गुढगेदुखीसाठी १५. Soframycin - मलम - जखमेवर १६. Avomine - प्रवासात होणारी वांती १७. डोकेदुखीवरचा बाम त्याचप्रमाणे इमर्जन्सी फोन नं, चिकटपट्टी, बँडेज, कात्री, न वापरलेले ब्लेड, सेफ्टी पिन्स, साबण, वरील औषधे कसे वापरावयाचे त्याची माहीती आदी गोष्टीही या पेटीत असाव्यात. त्याचप्रमाणे आंतरजाळावर खालील संज्ञेची काही औषधे दिसली. त्या संज्ञा काय आहेत? Non-Steroidal Anti-Inflammatory Drugs (NSAIDs) ibuprofen, aspirin, and naproxen to relieve Loperamide – Imodium used to slow down bowel movement, used in diarrhoea Metronidazole, a broad spectrum antibiotic for amoebic, protozoan infections Antihistamines – diphenhydramine (Benadryl) for allergic reactions

वाचन 21087 प्रतिक्रिया 0