नमस्कार्,नमस्कार..........
प्रथम महत्वाच्या व लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :
१)हा लेख १००% सत्यघटनेवर आधारलेला आहे,कुणास कोणतीही शंका असल्यास ती स्वःतकडेच ठेवावी,आम्ही खुलासा करणार नाही.
२) ह्या मजुकरात देण्यात आलेले संदर्भ जसे फोन नंबर्,ईमेल अॅड्रेस्,ईतर नावे व पत्ते कुणीही 'ट्राय' करुन पाहु नयेत,असा आम्ही प्रेमाचा सल्ला देत आहोत्,तरीही आपण आपल्या मनाचे ऐकुन काहीही करु शकता,आम्हाला काहीच हरकत नाही.
३)ईंग्रजीत लिहलेले मजकुर(ईमेल) हे 'जसेच्या तसे' कॉपी पेस्ट केले आहेत,त्यात असणा-या कोणत्याही चुकांची,दाव्यांची,भावनिक वाक्याची सत्यता आम्ही साबित करु शकत नाही/करणार नाही.
.
आम्ही काही काळापासुन तसे उदास,एकटे व त्यामुळे जाम बोरींग्,बावळट झालो आहोत.देवाच्या रुपाने आमच्या अंगात काही तेजस्वी गुण असल्याने आम्ही 'बुजलेले दीवे' झालो नाही.आमच्या जीवनाची ज्योत ही एखाद्या नावामुळे,फोटोमुळे,आठवणींमुळे(परीणामी सोमरसामुळे) जळत आहे.पण आता हे सर्व 'भुतकाळ' व्हायला लागले होते........................तोच मला एक मेल आला.(फोटोज देउ ईच्छीत नाही)
Hello dear
I am more than happy in your reply to my mail.How is your day?.Mine was hot over here in Dakara Senegal. My name is Seccesc kane (24) single and never married, i am from Liberia in West Africa and presently i am residing in the refugee camp here in Dakar Senegal as a result of the civil war that was fought in my country. My late father Dr wilson kane was chairman managing director Wilsons'S INDUSTRIAL COMPANY LTD, in Monrovia and he is also the personal advicer to the former head of state before the rebels attacked our house one early morning killing my mother and my father. It was only me that is alive now and i managed to make My
way to near by country Senegal where i am living now as a refugee. I would like to know more about you. Your likes and dislikes,your hobbies and what you are doing presently. I will tell you more about myself in my next mail. Attached here is my picture and i will like to see yours, Hoping to hear from you soonest.
Yours Seccesc!
नाव मस्त आहे ना!!
असो...............................हो,एक सांगतो मी 'पोहण्यावर' लिहल्या गेलेल्या लेखावर जी प्रतिक्रीया दीली आहे,त्यातली 'केनियाची मैत्रीण' म्हणजे ही नव्हे.तिच्याबद्दल काय लिहणार!!
परत असो...........झालं,ईमेल वाचुन माझ्या दीलाच्या तारा ठानठान करत अनपेक्षितरीत्या वाजु लागल्या.पण मुळातच गुणी व हुशार,पण निष्पाप,पापभिरु असल्याने(व दील जखमी असल्यानेही) मला ह्या असल्या थापेतही प्रेम दीसले.........पण नंतर खुप राग आला.तरी ह्याचीही मज घेण्याचे मी ठरवल होतं.म्हणुन काही प्रतिसाद पाठवले.तिला नक्की आवडतील असे प्रतिसाद पाठवले.प्रतिसाद 'माझ्या प्रेमा'पर्यंत पोहचले की नाही ह्या काळजीत मी होतो.........
तोच.............
Dearest,
I am more than happy in your reply to my mail this morning. How is your day i hope every sickness will be over beause jesus come to set us free from evrey bondage.
Mine is a little bit hot over here in Dakar Senegal.In this camp we are only allowed to go out only on mondays and fridays of the weeks.It's just like one staying in the prison and i hope by Gods grace i will come out here soon. I don't have any brother,sister or relatives now whom i can go to all my relatives ran away in the middle of the war the only person i have now is Rev Martins Anthony who is the pastor of the (Christ The king Church) here in the camp he has been very nice to me since i came here but i am not living with him rather i am leaving in the women's hostel because the camp have two hostels one for men the other for women.The Pastors Tel number is (00221-76-69-21-500) i want you to call me if you can, if you call and tell him that you want to speak with me he will send for me in the hostel. As a refugee here i don't have any right or privilledge to any thing be it money or whatever because it is against the law of this country.I want to go back to my studies because i only attended my first year before the traggic incident that lead to my being in this situation now .Please listen to this,i have my late father's statement of account and death certificate here with me which i will send to you latter,because when he was alive he deposited some amount of money in a leading bank in Europe which he used my name as the next of kin,the amount in question is $8.6Million US Dollars. since i am too small to handle this and my present condition here in the camp cannot permit me to do the transfer on my own. So i will like you to help me transfer this money to your account and from it you can send some money for me to get my travelling documents and air ticket to come over to meet with you.I kept this secret to people in the camp here the only person that knows about it is the Revrend because he is like a father to me. So in the light of above i will like you to keep it to yourself very secret and don't tell it to anyone for i am afraid of loosing my life and the money if people gets to know about it. i will want you to promise me that you will not tell any person? I like honest and understanding people,truthful and a man of vision,truth and hardworking. My favourite language is english and very fluently.Meanwhile i will like you to call me like i said i have alot to tell you.Thank you for your picture Have a nice day and think about me. Awaiting to hear from you soonest .
Yours Seccesc
माझ्या प्रेमाला मी अस एकट सोडणार नव्हतो.'चांगलीच साथ निभावतो हो तुझी!' असा विचार करुन मी व्युहरचना आखु लागलो.
क्रमश:
प्रतिक्रिया
14 Aug 2010 - 5:15 pm | शानबा५१२
संपादकांनी कृपया शिर्षकातील 'ह' ला 'हा' करावे.
29 वाचने ० प्रतिसाद.
भलतीच जनजागृती झालेली दीसतेय.
कोणी प्रतिसाद देईल का,प्रतिसाद!!
14 Aug 2010 - 5:20 pm | मी-सौरभ
प्रतिसाद...
(अजून वाचलं नाही म्हणून काय झाल?? )
14 Aug 2010 - 5:25 pm | परिकथेतील राजकुमार
जनजागृतीसाठी मेल ?? छान उपक्रम आहे :) फिमेल द्याल तेंव्हा भरघोस प्रतिसाद देउच.
14 Aug 2010 - 5:31 pm | मी-सौरभ
:)
साद ही देउ (तिला).... ;)
14 Aug 2010 - 5:56 pm | शानबा५१२
हे असे प्रतिसाद मिळाल्याने मी पूढील भाग प्रकाशित न करण्याचा दुर्दैवी निर्णय घेत आहे.
ह्या सदस्यामुळे होणारी ईतर सभासदांची गैरसोय मी टाळु शकत नाही,ह्याचा मला खेद आहे.
मिपावर 'मराठी माणुस पुढे का जात नाही?' ह्या प्रश्नाचे उत्तर उदाहरणासहीत मिळाल्याने मी ह्यापुढे मिपावर होणा-या माझ्या लिखाणाला विश्रांती देत आहे.
14 Aug 2010 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>हे असे प्रतिसाद मिळाल्याने मी पूढील भाग प्रकाशित न करण्याचा दुर्दैवी निर्णय घेत आहे.
आपण केलेल्या लेखनाच्या धाग्यावर कोणाचे प्रतिसाद कसे येतात त्यावरुन आपण आपल्या लेखनाला मर्यादा घालू नये असे वाटते. आपल्या संयमाची आणि चिवटपणाची हीच खरी परीक्षा असते. लिहिणार्याला वाट्टेल ते लिहू द्या आपण कशाला मनावर घ्यायचं ? प्रतिसादांना दुर्लक्ष करुनही पुढे जाता येते आणि प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊनही पुढे जाता येते. एक कोणता तरी पर्याय निवडावा आणि लेखन करीत पुढे चलावे, काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
14 Aug 2010 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार
+१
हेच, अगदी हेच म्हणतो.
मी तर ह्यापुढे जाउन असे म्हणीन की, तुम्ही आता ह्यापुढे जे काही लिखाण कराल ते बिपिन कार्यकर्ते तसेच बिरुटे सरांना आधी दाखवत चला. ह्या मातब्बर लोकांच्या नजरेखालुन एकदा लिखाण गेले की आपोआप तुमच्या लेखनात प्रचंड सुधारणा होईल, तसेच बिपिन कार्यकर्ते, बिरुटेसर ह्यांच्याकडून तुम्हाला खुप काही ज्ञान सुद्धा मिळवता येईल. सतत त्यांच्या संपर्कात राहुन तुम्ही स्वतःच्या लेखनात नक्की अमुलाग्र बदल घडवुन आणाल असा विश्वास वाटतो.
तुमच्या पुढील लेखनाला शुभेच्छा.
बिका आणि बिरुटे सरांच्या लेखणीचा पंखा
14 Aug 2010 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी तर ह्यापुढे जाउन असे म्हणीन की....त्याच्यापुढे काय लिहिले आहे ते काही दिसले नाही. थेट स्वाक्षरीच दिसते आहे ?
बाकी, अवांतर-विषयांतर-खरडवहीत.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2010 - 7:04 pm | शानबा५१२
;) ;-) :wink: :wink: ;-) :wink:
15 Aug 2010 - 12:00 am | मी-सौरभ
एका प्रतिसादाने एवढ काय वैतागायच कारण नाही...
याच धाग्याचा पहिला प्रतिसाद बघून तू हा दुर्दैवी (??? :) खरचं) निर्णय घेत असशील तर ठीक आहे
14 Aug 2010 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार
मनःपुर्वक धन्यवाद __/\__
बाकी काय हो, विक्रुत अमराठी माणसाचे फोटु सहीत लावुन हिंडत असल्यामुळे मराठी माणुस मिपावर पुढे जात नसेल का हो ?
14 Aug 2010 - 9:49 pm | शानबा५१२
एका कलाकराच्या कलेचे निरीक्षण न करता त्याच्या भानगडी चघळणे म्हणजेच विकृती अस मला वाटत.आपल्याला काय मिळणार आहे,एखाद्याच्या Sexual orientation बद्दल माहीती करुन! तेच तुम्ही ह्याची काही गाणी बघा
http://www.youtube.com/watch?v=s7MmEMrCRfc
http://www.youtube.com/watch?v=07v6tB_OLR8
अशा श्रध्दांजलीज फक्त मायकल जॅक्सनलाच मिळु शकतात........
http://www.youtube.com/watch?v=lVJVRywgmYM
http://www.youtube.com/watch?v=je1KOcBYGjM
आणि हो,आपण जर तो 'फलक' स्वःता प्रत्यक्षपणे पाहीला असता तर.......
१)त्यांना सबंधीतांना जाउन सांगितल असते
की
२)ईथे अंतरजालावर 'त्यांची' खिल्ली उडवण्यात धन्यता मानली असती.
पर्याय दोनला आपल मतं मिळणार हे ठाउक आहे.
मग आता सांगा 'मराठी माणुस का पुढे जात नाही?' ह्या प्रश्नाच उत्तर आपल्याकडुनच घ्याव ना?
14 Aug 2010 - 9:53 pm | शानबा५१२
खरचं शानबा,आज आपण एक क्रांतिकारक प्रश्न टाकुन 'त्यांना' निरुत्तर केलेतं!
आता आम्ही नक्कीच बोलु शकु की...........
मराठी पाउल पडते पुढेssssssssss!
14 Aug 2010 - 8:24 pm | चन्द्रशेखर सातव
अशाच प्रकारचा मेल मला काही महिन्या पूर्वी आला होता. MORINE KUMA या नावाने, तिने सांगितलेली हकीकत अशी होती कि ती आफ्रिका मधील सुदान देशाची राहणारी आहे.तिचे वडील तिथल्या हिऱ्याच्या खाणीमध्ये manager होते.त्या देशातील यादवी युद्धामध्ये बंडखोरांनी तिच्या पूर्ण कुटुंबाची हत्या केली.त्या हल्ल्यातून ती कशीबशी वाचली आणि आता ती घाना देशातील UN च्या Refugee Camp मध्ये आहे.तिला तिथून बाहेर पडायचे आहे,तिच्या वडिलांनी आधी UK मधील एका बँक खात्याचा नंबर दिला होता ज्यात सुमारे $ ४ मिलियन US DOLLORS होते.कॅम्प मधून बाहेर पडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तिला त्या पैशांची गरज होती,लंडन मधील त्या बँकेच्या नियमानुसार कोणी विश्वासू मध्यस्त (ज्याच्या देशात यादवी नाही असा ) असल्याशिवाय बँक पैसे काढण्यास परवानगी देऊ शकत नव्हती त्याबद्दलचा बँकेचा आलेला मेल पण तिने मला पाठवला होता,त्यासाठी त्या मुलीने मग मला माझा बँकेचा अकौंट नंबर देण्याची विनंती केली ज्यात ते पैसे ट्रान्स्फर करू शकत होती व नंतर तिला बाहेर पडण्यासाठी पण माझ्या मदतीची गरज आहे.मधल्या काळात ३-४ मेल नंतर YOURS पासून YOUR LOVE MORINE KUMA पर्यंत गाडी आली होती,माझ्या या प्रेमळ (?) कार्याबद्दल ती मला त्या ४ मिलियन डॉलर्स मधील १८% रक्कम देणार होती.मात्र त्या आधी त्या बँकेच्या नियमानुसार verification होणे गरजेचे होते.त्यासाठीची फी म्हणून १००० डॉलर्स मी त्या दिलेल्या खात्यात जमा करावे अशी तिची मागणी होती.
तिने त्या मेल मध्ये फोन नंबर पण दिला होता,त्यावरती फोन करून मी तिच्याशी बोललो,सुरवातीला काही काळ माझा विश्वास पण बसला होता पण नंतर GOOGLE वर तिचे नाव टाकून सर्च केल्यावर हि माहिती समोर आली.
http://www.google.co.in/search?hl=en&rlz=1C1_____enIN370IN370&q=Morine+K...
http://en.wikipedia.org/wiki/Advance_fee_fraud
http://www.data-wales.co.uk/nigerian_laundering2.htm
http://www.data-wales.co.uk/nigerian_laundering3.htm
हे उद्योग करणाऱ्या NIGERIA देशमध्ये अनेक धंदेवाईक टोळ्या आहेत.ज्या अशाच प्रकारे लोकांना भावनिक आवाहन करून सुरवातीला त्यांच्या खात्यात पैसे जमा करायला लावतात.नंतर या फी ची रक्कम पण वाढत जाते,दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन माहिती घेणार्यांचे अपहरण करण्यात येते आणि सुटकेसाठी भरपूर रक्कम मागण्यात येते,नाही दिली तर हत्या करण्याच्या पण घटना आहेत.
श्रीयुत शानबा ५१२ यांनी नेहमीच्याच गांभीर्याने आणि संयमाने (?) हा विषय मांडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
14 Aug 2010 - 8:58 pm | इन्द्र्राज पवार
श्री.शानबा आणि श्री.सातव यांना आलेले अनुभव कमीजास्त प्रमाणात बर्याच ई-मेल अकौंट होल्डर्सना येत असतात. मलाही आले होते पण तोपर्यंत अशा "स्पॅम मेल" वर ऑनलाईन भरपूर चर्चा झाल्याने त्या न उघडता तात्काळ उडविणे हाच चांगला मार्ग, जो मी स्वीकारल होता.
असा मेल आलाच तर "असा मी असामी" मध्ये पु.लं.नी जो सल्ला दिला होता तो लक्षात ठेवणे केव्हाही चांगले. ते म्हणतात :
"एक लक्षात ठेव बेंबट्या, तुकारामाने म्हटल्याप्रमाणे या जगात कुंभार कमी अन गाढवे ज्यादा. तेव्हा कुंभार हो, गाढवाना तोटा नाही !"
आता आपल्या रक्तात "तसला" कुंभार होणे नाही, म्हणून गाढवदेखील होणार नाही याची काळजी घेतली की पुरे.
14 Aug 2010 - 9:39 pm | शानबा५१२
श्री. सातव व श्री.पवार आपण जे सांगितलत त्याबद्दल धन्यवाद.
]
काही महीन्यांपुर्वी बातम्यांमधे एका दील्लीच्या ग्रुहस्थाने ह्या अशा एका महीलेची भेटही घेतली व नंतर तिला पैसेही दीले.५-६ महीन्यानंतर कळल की आपण फसलो आहोत म्हणुन.
मला ह्या निमित्ताने काही नवीन प्रकरणे कळतील ह्या उद्देशाने हा लेख लिहला होता.
असो.............
धन्यवाद!
14 Aug 2010 - 10:16 pm | मदनबाण
शानबा तुझा लेख लिहण्याचा उद्देश नक्कीच चांगला आहे,पण जरा नीट मांडणी करुन एखादा लेख लिह ना...त्याला काही विशेष कष्ट घ्यावे लागतील का ?
बाकी नायजेरियन स्कॅम सारखाच लॉटरी स्कॅम देखील आहे, तुमच्या मोबाईलवर एखादा एसएमएस आला आणि त्यात जर लिहले असेल की तुमचा मोबाईल नंबर एका लॉटरी सोडती मध्ये निवडला गेला आहे किंवा तसेच काही तर कॄपया असल्या एसएमएस वर अजिबात विश्वास ठेवु नका.
सुचना संपली
धन्यवाद... ;)
14 Aug 2010 - 10:18 pm | शानबा५१२
असल्या ईमेल्सबरोबर जी स्टोरी सांगितली जाते ती ऐकायला मजा येते.
एवढापण...........नाहीये मी!
14 Aug 2010 - 10:20 pm | मदनबाण
एवढापण...........नाहीये मी
नशिब मिपाकरांचे !!! ;)