✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

टंकलेखन सहाय्य.

स
सँडी Fri, 03/20/2009 - 09:11 नवीन

धन्यवाद. तस

धन्यवाद. तसा अर्धा 'र्' नाही तर आडव्या रेषेसारखा 'र' कसा काढावा?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 03/20/2009 - 09:15 नवीन

तो आडव्या

तो आडव्या रेषे सारखाच आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
व
विंजिनेर Fri, 03/20/2009 - 09:29 नवीन

फायर फॉक्स

फायर फॉक्स आणि आय.इ. "र्‍" चे रेंडरिंग वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आय. इ. अपेक्षित रेंडरिंग करतो. मुळ "गमभन" मधेच हा फरक आहे. मिपा चा काही संबंध नाही. अधिक माहिती साठी ओंकारला विचारावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
र
राघव Mon, 07/03/2023 - 20:15 नवीन

फायरफॉक्स मधे असं लिहिता येईल

फायरफॉक्स मधे असं लिहिता येईल: r + J + y + a + a = ऱ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
स
सँडी Fri, 03/20/2009 - 10:28 नवीन

धन्यवाद! मर

धन्यवाद! मराठी_माणूस, विंजिनेर आपले आभार. - एक फाफॉवेडा
  • Log in or register to post comments
M
Meghana Fri, 03/20/2009 - 11:31 नवीन

मिपा वरील लेखन

मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 04/04/2009 - 06:51 नवीन

नुक्ता

मिपावर लिहीतांना उर्दुतील नुक्ता कसा टंकायचा?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/04/2009 - 13:18 नवीन

मोठा के

मोठा के वापरून: उदा. ज़हर = jaKhar अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
त
तत्सत Wed, 04/29/2009 - 19:58 नवीन

अनुस्वार

अनुस्वार कसा द्य्यायचा? मन्गेशकर कसे लिहावे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/29/2009 - 20:04 नवीन

'म' नंतर

'म' नंतर शिफ्ट दाबून m दाबले की 'म' वर अनुस्वार येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तत्सत
म
मी-सौरभ Sun, 09/05/2010 - 12:06 नवीन

हा प्रतिसाद केवळ...

हा धागा पुढे येण्यासाठी आहे :)
  • Log in or register to post comments
D
dr sanjay honkalse Tue, 09/14/2010 - 19:51 नवीन

संजय

दुसरया फोन्ट मध्ये लिहिलेले (शिवाजी ) येथ्ये कसे प्रकाशित करयचे?क्रुपया मदत द्यावी.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 09/14/2010 - 21:22 नवीन

कायमस्वरूपी सोय

टंकलेखन तक्ता (किंवा त्याचा दुवा) कायमस्वरूपात मुख्पृष्ठावर राहील अशी सोय करता येईल काय? नवीन मंडळींची सोय होईल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/21/2011 - 13:18 नवीन

उजवीकडे

'मिसळपावचे धोरण' च्या खाली मराठीत लिहिण्यासाठी मदत 'येथे 'आहे. 'येथे' टंकलेखनाचा दुवा आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
द
दीपा माने Fri, 11/05/2010 - 20:29 नवीन

अनंत उपकार.

अनंत उपकार.
  • Log in or register to post comments
छ
छत्रपती गुरुवार, 01/20/2011 - 10:17 नवीन

मला ओफलाइन लीहुन इथे प्रकासित

मला ओफलाइन लीहुन इथे प्रकासित करयचे आहे. त्यला काय आयडीय्याचे कल्पना आहे का.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 02/25/2011 - 13:47 नवीन

क्रुपया

क्रुपया शब्द योग्य कसा लिहावा???
  • Log in or register to post comments
म
मराठे Fri, 02/25/2011 - 19:23 नवीन

कृपया = kRupayaa

कृपया = kRupayaa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
द
दीपा माने Sun, 03/27/2011 - 01:53 नवीन

माझे लिखाण

मी आपल्या मिसळपावची मेंबर होऊन बरेच दिवस झालेत. आतापर्यंत मी फक्त मिपावरील लिखाणाला प्रतिक्रियाच दिल्यात. त्याही केवळ आपल्यातीलच माहीतदारांमुळेच मी मराठीत कसे लिहायचे ते शिकले. त्यासर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. आता मला माझे लिखाण (कविता, लेख, फोटो, पाकक्रिया ) मिपावर कसे पाठवायचे ह्या बद्दल कोणी कृपया मार्गदर्शन करु शकेल का? म्हणजे कुठल्या ठिकाणी/जागी हे टंकलेखन करायला हवे?
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 03/27/2011 - 03:40 नवीन

उजवीकडे लेखन करा ही लिंक आहे

उजवीकडे लेखन करा ही लिंक आहे ती वापरावी. http://misalpav.com/node/add
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने
स
सुधीर मुतालीक Wed, 04/20/2011 - 19:11 नवीन

ट्न्क लेखन

आक्रुती मध्ये केलेले लिखाण जसे च्या तसे मिपावर पेस्ट करता येइल का? कसे ?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/21/2011 - 01:58 नवीन

नाही

त्याकरता आपले लिखाण युनिकोडमधे असणे आवश्यक आहे. थोडा प्रयत्न केलात तर मिपावरील टंकलेखन सुविधा वापरुन आपण कोणत्याही ट्रुटाईप फॉन्टपेक्षा जलद गतीने टंकलेखन करु शकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक
ह
हंबीरराव डंबीर Fri, 11/04/2011 - 23:35 नवीन

आमचे या प्रांती नव्यानेच येणे

आमचे या प्रांती नव्यानेच येणे झाले आहे...परंतु अत्यंत चांगल्या दर्जाचे मराठी वाचावयास मिळते आहे...!
  • Log in or register to post comments
क
किचेन Sat, 11/05/2011 - 13:12 नवीन

मल लिहित तेत नहियए.काय करु?

मल लिहित तेत नहियए.काय करु? कस लिहु?
  • Log in or register to post comments
क
किचेन Sat, 11/05/2011 - 13:19 नवीन

बहर बद्दल धन्यवाद

बहर बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पारा Wed, 02/01/2012 - 18:13 नवीन

आपले गुगल

गुगल नावाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळाने मराठीत लिहिण्यासाठी एक फार छान सोय उपलब्ध करून दिली आहे. इथे पहा. मी स्वतः मिसळपाव च्या टंकलेखनाची कधीही मदत घेतली नाही. काही कारणवशात गुगल च्या क्रोम प्रणालीवर मिसळपावचा मराठी लिहिणं दुर्लभ आहे. जरा कुठे लिहिता लिहिता चूक झाली आणि आपण खोडायचा प्रयत्न केला की मिसळपाव चा टंकलेखन सपशेल आपटत. त्या पेक्ष्या गुगल ने Transliteration ची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती सुंदर काम करते. ही प्रतिक्रिया देखील मी त्याचा वापर करूनच लिहिलेली आहे. जरूर वापरून पहा, लोकांना कुतूहल असल्यास त्याबद्दल छोटासा माहितीपर लेख टाकायला माझी हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 02/02/2012 - 10:38 नवीन

हे मला माहितच नव्हते

अरे इतके चांगले टंकलेखन सहाय्य उपलब्ध आहे हे मला माहितच नव्हते. मी संगणकावर मराठी कसे लिहावे याचा प्रयत्न वर्षभर करत होतो. आता कुठे मला जरा बरे लिहिता येऊ लागले आहे. हे मला आधी माहिती असते तर माझा इतका वेळ त्यात गेला नसता. संपादक मंडळींना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/14/2012 - 11:50 नवीन

गमभन ...मदत करेल का कुणी ?

गमभन लोड केले..पण सुरु होत नाही.. काय करावे ? शिवाजी फॉ॑ट चालेल का?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 04/13/2012 - 12:59 नवीन

बराहापॅडमधे टाईप केलेली ` ही ' चिन्हे प्रकाशित केल्यावर अशी

दिसतात ‘ही’ त्यावर काय उपाय आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रास Fri, 04/13/2012 - 19:16 नवीन

गमभन वापरा.

गमभन वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 04/13/2012 - 19:29 नवीन

आता बराहवर इतका सराव झालायं की बोलता सोय नाही

कृपया बराहामधे काय करावे याची माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 04/14/2012 - 10:57 नवीन

आयला, जमलं!

"मिथक" की कथक? असा करू नका "पृथक" नाही तर होईल "बदक"! सिंगल ` च्या ऐवजी असं डबल " चिन्ह वापरलं की झालं!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 04/16/2012 - 15:47 नवीन

पोस्ट केलेल्या लेखनात अ‍ॅडीशन / करेक्शन करता येते का?

कृपया कळवावे संजय
  • Log in or register to post comments
अ
अनिकेतदळवी Mon, 02/18/2013 - 11:50 नवीन

फोन्ट कलर कसा बदललायचा? इथे

फोन्ट कलर कसा बदललायचा? इथे ऑप्शन आहे पण काही होत नाहीये
  • Log in or register to post comments
व
वासु गुरुवार, 12/05/2013 - 15:29 नवीन

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
वटवट Tue, 07/29/2014 - 14:56 नवीन

अर्धचंद्र कसा काढायचा…?

अर्धचंद्र कसा काढायचा…?
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/29/2014 - 15:01 नवीन

उदा...

y+ E= यॅ k+ E= कॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
श
शिद Tue, 07/29/2014 - 15:01 नवीन

चॅट = c+h+E+T

चॅट = c+h+E+T
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
वटवट Tue, 07/29/2014 - 15:18 नवीन

आभारी आहे… जमले..

आभारी आहे… जमले..
  • Log in or register to post comments
त
ताल लय Fri, 09/26/2014 - 22:31 नवीन

लिहिताना प्रोब्लेम

लिहिलिहितानालिहितान्मलिहििलिहितानालिहितान्मलिहहिलिहितानालिहितान्मलििहिलिहितानालिहितान्मल हअहेसे लिहिताना एखादा अक्शर चुकिचा आला आणि बेक दाबले तर व्र्र लिहिल्या प्रमणे येते क्रुपया मदद करा ... आणि खाली लाल लाइन पण येते ....
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 09/26/2014 - 23:11 नवीन

होय, गुगल क्रोममध्ये खुपच

होय, गुगल क्रोममध्ये खुपच होतो हा प्रॉब्लेम. चुकीचा शब्द बदलायचा असेल तर मी बॅकस्पेस दाबून एक स्पेस देतो आणि पुढचं लिहीतो. उदा. मिसल -> मिस (backspace) -> (space) ळपाव -> मिसळपाव. दुसर्‍या कोणाकडे आणखी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ताल लय
क
कवितानागेश Sat, 09/27/2014 - 00:01 नवीन

क्रोममध्ये हेच होतं. मी

क्रोममध्ये हेच होतं. मी फायरफॉक्स वापरतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
र
रेवती Sat, 09/27/2014 - 01:34 नवीन

मिपाकर अमित खोजेंनी

मिपाकर अमित खोजेंनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्या गुगलच्या मराठी टंकनाच्या लिंकेवर जाऊन मी टंकते आहे. बरे जमते. माझ्याकडेही अन्यथा असेच होते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/27/2014 - 07:16 नवीन

मराठीत लिहिण्यासाठी इंग्रजी

मराठीत लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरांच्या पाठीत दणके घालावे लागणे हे फारच केविलवाणे आहे.मी एका मोबाईलवर 'मराठी एडिटर' अॅप पाहिले फारच छान वाटले.खराच मराठी फलक होता.
  • Log in or register to post comments
स
संचित Sun, 11/30/2014 - 10:33 नवीन

एकदा प्रकाशित केलेला लेख परत संपादित कसा करता येतो?

एकदा प्रकाशित केलेला लेख परत संपादित कसा करायचा ?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 11/30/2014 - 11:04 नवीन

संपादकांना व्यनी करा

संपादकांना व्यनी करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित
स
संचित Sun, 11/30/2014 - 17:56 नवीन

एकदा प्रकाशित केलेला लेख परत संपादित कसा करता येतो?

एकदा प्रकाशित केलेला लेख परत संपादित कसा करता येतो?
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 08/10/2016 - 20:23 नवीन

बॅकस्पेस समस्या

मिपावर टाईप करताना नेहमी एक समस्या जाणवते. एखाद अक्षर चुकलं की ते दुरुस्त करायला गेल म्हणजे बॅकस्पेस दिल आणि मग पुढे टाईप करायला गेलं कि आधिची अक्षरे गंडतात. मग तो पूर्ण शब्द खोडून दोन स्पेस देऊन पुन्हा लिहावे लागते. यावर काही उपाय आहे का? अशी समस्या बाकीच्यांन्ना पण येते का?
  • Log in or register to post comments
द
देवीका Mon, 08/24/2020 - 01:23 नवीन

प्रकाशित झालेलं , संपादीत कसे करावे परत?

आधीच प्रकाशित झालेलं, लिखाण एडिट कसे करावे परत?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/24/2020 - 13:43 नवीन

त्यासाठी तुम्हाला साहित्य

त्यासाठी तुम्हाला साहित्य संपादक ह्या आयडीला व्यनि पाठवावा लागेल. ते लेखन संपादित करून देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवीका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा