Skip to main content

टंकलेखन सहाय्य.

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 01/04/2008 16:49 या दिवशी प्रकाशित केले.

टंकलेखन करण्याची पद्धत

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma






ya ra
la
va
sha
Sha



क्ष
ज्ञ
sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़




ह्या संकेतस्थळावर 'गमभन' वापरून मराठी टंकलेखनाची सोय करण्यात आलेली आहे.


वाचने 131781
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

आक्रुती मध्ये केलेले लिखाण जसे च्या तसे मिपावर पेस्ट करता येइल का? कसे ?

In reply to by सुधीर मुतालीक

त्याकरता आपले लिखाण युनिकोडमधे असणे आवश्यक आहे. थोडा प्रयत्न केलात तर मिपावरील टंकलेखन सुविधा वापरुन आपण कोणत्याही ट्रुटाईप फॉन्टपेक्षा जलद गतीने टंकलेखन करु शकाल.

गुगल नावाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळाने मराठीत लिहिण्यासाठी एक फार छान सोय उपलब्ध करून दिली आहे. इथे पहा. मी स्वतः मिसळपाव च्या टंकलेखनाची कधीही मदत घेतली नाही. काही कारणवशात गुगल च्या क्रोम प्रणालीवर मिसळपावचा मराठी लिहिणं दुर्लभ आहे. जरा कुठे लिहिता लिहिता चूक झाली आणि आपण खोडायचा प्रयत्न केला की मिसळपाव चा टंकलेखन सपशेल आपटत. त्या पेक्ष्या गुगल ने Transliteration ची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती सुंदर काम करते. ही प्रतिक्रिया देखील मी त्याचा वापर करूनच लिहिलेली आहे. जरूर वापरून पहा, लोकांना कुतूहल असल्यास त्याबद्दल छोटासा माहितीपर लेख टाकायला माझी हरकत नाही. :)

अरे इतके चांगले टंकलेखन सहाय्य उपलब्ध आहे हे मला माहितच नव्हते. मी संगणकावर मराठी कसे लिहावे याचा प्रयत्न वर्षभर करत होतो. आता कुठे मला जरा बरे लिहिता येऊ लागले आहे. हे मला आधी माहिती असते तर माझा इतका वेळ त्यात गेला नसता. संपादक मंडळींना धन्यवाद.

"मिथक" की कथक? असा करू नका "पृथक" नाही तर होईल "बदक"! सिंगल ` च्या ऐवजी असं डबल " चिन्ह वापरलं की झालं!

लिहिलिहितानालिहितान्मलिहििलिहितानालिहितान्मलिहहिलिहितानालिहितान्मलििहिलिहितानालिहितान्मल हअहेसे लिहिताना एखादा अक्शर चुकिचा आला आणि बेक दाबले तर व्र्र लिहिल्या प्रमणे येते क्रुपया मदद करा ... आणि खाली लाल लाइन पण येते ....

In reply to by ताल लय

होय, गुगल क्रोममध्ये खुपच होतो हा प्रॉब्लेम. चुकीचा शब्द बदलायचा असेल तर मी बॅकस्पेस दाबून एक स्पेस देतो आणि पुढचं लिहीतो. उदा. मिसल -> मिस (backspace) -> (space) ळपाव -> मिसळपाव. दुसर्‍या कोणाकडे आणखी काही पर्याय उपलब्ध आहेत का?

मिपाकर अमित खोजेंनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्या गुगलच्या मराठी टंकनाच्या लिंकेवर जाऊन मी टंकते आहे. बरे जमते. माझ्याकडेही अन्यथा असेच होते.

मराठीत लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरांच्या पाठीत दणके घालावे लागणे हे फारच केविलवाणे आहे.मी एका मोबाईलवर 'मराठी एडिटर' अॅप पाहिले फारच छान वाटले.खराच मराठी फलक होता.

मिपावर टाईप करताना नेहमी एक समस्या जाणवते. एखाद अक्षर चुकलं की ते दुरुस्त करायला गेल म्हणजे बॅकस्पेस दिल आणि मग पुढे टाईप करायला गेलं कि आधिची अक्षरे गंडतात. मग तो पूर्ण शब्द खोडून दोन स्पेस देऊन पुन्हा लिहावे लागते. यावर काही उपाय आहे का? अशी समस्या बाकीच्यांन्ना पण येते का?

In reply to by देवीका

त्यासाठी तुम्हाला साहित्य संपादक ह्या आयडीला व्यनि पाठवावा लागेल. ते लेखन संपादित करून देतील.

नमस्कार, आधीच प्रकाशित केलेलं लेखन, संपादित कसे करावे? कृपया मदत करावी.

ते अ-त एकत्र टंकले की function at() { [native code] }अ येतं, ते कशामुळे? अ स्पेस त लिहून मग स्पेस खोडायची हा उपाय आहे, पण मुळातून समस्येचं निराकरण करायचं असेल तर काय करावं?

In reply to by कंजूस

त्याला तो अ‍ॅट असा शब्द वाटत असावा. पण तो तसा वाटू नये म्हणून काही करता येतं का?

In reply to by पुष्कर

हो, ही अडचण येते. अ त टंकताना दरवेळी स्पेस दयावी लागते, त्यामुळे रसभंग होतो !