टंकलेखन सहाय्य.
तो आडव्या रेषे सारखाच आहे ना ?
फायर फॉक्स आणि आय.इ. "र्" चे रेंडरिंग वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आय. इ. अपेक्षित रेंडरिंग करतो.
मुळ "गमभन" मधेच हा फरक आहे. मिपा चा काही संबंध नाही.
अधिक माहिती साठी ओंकारला विचारावे
फायरफॉक्स मधे असं लिहिता येईल:
r + J + y + a + a = ऱ्या
धन्यवाद!
मराठी_माणूस, विंजिनेर आपले आभार.
- एक फाफॉवेडा
मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?
मिपावर लिहीतांना उर्दुतील नुक्ता कसा टंकायचा?
मोठा के वापरून:
उदा. ज़हर = jaKhar
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
अनुस्वार कसा द्य्यायचा? मन्गेशकर कसे लिहावे?
'म' नंतर शिफ्ट दाबून m दाबले की 'म' वर अनुस्वार येईल.
हा धागा पुढे येण्यासाठी आहे :)
दुसरया फोन्ट मध्ये लिहिलेले (शिवाजी ) येथ्ये कसे प्रकाशित करयचे?क्रुपया मदत द्यावी.
टंकलेखन तक्ता (किंवा त्याचा दुवा) कायमस्वरूपात मुख्पृष्ठावर राहील अशी सोय करता येईल काय? नवीन मंडळींची सोय होईल.
'मिसळपावचे धोरण' च्या खाली मराठीत लिहिण्यासाठी मदत 'येथे 'आहे. 'येथे' टंकलेखनाचा दुवा आहे,
स्वाती
अनंत उपकार.
मला ओफलाइन लीहुन इथे प्रकासित करयचे आहे. त्यला काय आयडीय्याचे कल्पना आहे का.
क्रुपया शब्द योग्य कसा लिहावा???
कृपया = kRupayaa
मी आपल्या मिसळपावची मेंबर होऊन बरेच दिवस झालेत.
आतापर्यंत मी फक्त मिपावरील लिखाणाला प्रतिक्रियाच दिल्यात. त्याही केवळ आपल्यातीलच माहीतदारांमुळेच मी मराठीत कसे लिहायचे ते शिकले. त्यासर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते.
आता मला माझे लिखाण (कविता, लेख, फोटो, पाकक्रिया ) मिपावर कसे पाठवायचे ह्या बद्दल कोणी कृपया मार्गदर्शन करु शकेल का? म्हणजे कुठल्या ठिकाणी/जागी हे टंकलेखन करायला हवे?
उजवीकडे लेखन करा ही लिंक आहे ती वापरावी.
http://misalpav.com/node/add
आक्रुती मध्ये केलेले लिखाण जसे च्या तसे मिपावर पेस्ट करता येइल का? कसे ?
त्याकरता आपले लिखाण युनिकोडमधे असणे आवश्यक आहे. थोडा प्रयत्न केलात तर मिपावरील टंकलेखन सुविधा वापरुन आपण कोणत्याही ट्रुटाईप फॉन्टपेक्षा जलद गतीने टंकलेखन करु शकाल.
आमचे या प्रांती नव्यानेच येणे झाले आहे...परंतु अत्यंत चांगल्या दर्जाचे मराठी वाचावयास मिळते आहे...!
मल लिहित तेत नहियए.काय करु? कस लिहु?
बहर बद्दल धन्यवाद
गुगल नावाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळाने मराठीत लिहिण्यासाठी एक फार छान सोय उपलब्ध करून दिली आहे. इथे पहा.
मी स्वतः मिसळपाव च्या टंकलेखनाची कधीही मदत घेतली नाही. काही कारणवशात गुगल च्या क्रोम प्रणालीवर मिसळपावचा मराठी लिहिणं दुर्लभ आहे. जरा कुठे लिहिता लिहिता चूक झाली आणि आपण खोडायचा प्रयत्न केला की मिसळपाव चा टंकलेखन सपशेल आपटत.
त्या पेक्ष्या गुगल ने Transliteration ची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती सुंदर काम करते. ही प्रतिक्रिया देखील मी त्याचा वापर करूनच लिहिलेली आहे. जरूर वापरून पहा, लोकांना कुतूहल असल्यास त्याबद्दल छोटासा माहितीपर लेख टाकायला माझी हरकत नाही. :)
अरे इतके चांगले टंकलेखन सहाय्य उपलब्ध आहे हे मला माहितच नव्हते. मी संगणकावर मराठी कसे लिहावे याचा प्रयत्न वर्षभर करत होतो. आता कुठे मला जरा बरे लिहिता येऊ लागले आहे. हे मला आधी माहिती असते तर माझा इतका वेळ त्यात गेला नसता.
संपादक मंडळींना धन्यवाद.
गमभन लोड केले..पण सुरु होत नाही..
काय करावे ?
शिवाजी फॉ॑ट चालेल का?
दिसतात ‘ही’ त्यावर काय उपाय आहे?
गमभन वापरा.
कृपया बराहामधे काय करावे याची माहिती द्यावी.
"मिथक" की कथक? असा करू नका "पृथक" नाही तर होईल "बदक"! सिंगल ` च्या ऐवजी असं डबल " चिन्ह वापरलं की झालं!
कृपया कळवावे
संजय
फोन्ट कलर कसा बदललायचा? इथे ऑप्शन आहे पण काही होत नाहीये
धन्यवाद
अर्धचंद्र कसा काढायचा…?
y+ E= यॅ
k+ E= कॅ
चॅट = c+h+E+T
आभारी आहे… जमले..
लिहिलिहितानालिहितान्मलिहििलिहितानालिहितान्मलिहहिलिहितानालिहितान्मलििहिलिहितानालिहितान्मल
हअहेसे
लिहिताना एखादा अक्शर चुकिचा आला आणि बेक दाबले तर व्र्र लिहिल्या प्रमणे येते
क्रुपया मदद करा ...
आणि खाली लाल लाइन पण येते ....
होय, गुगल क्रोममध्ये खुपच होतो हा प्रॉब्लेम.
चुकीचा शब्द बदलायचा असेल तर मी बॅकस्पेस दाबून एक स्पेस देतो आणि पुढचं लिहीतो.
उदा. मिसल -> मिस (backspace) -> (space) ळपाव -> मिसळपाव.
दुसर्या कोणाकडे आणखी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
क्रोममध्ये हेच होतं. मी फायरफॉक्स वापरतेय.
मिपाकर अमित खोजेंनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्या गुगलच्या मराठी टंकनाच्या लिंकेवर जाऊन मी टंकते आहे. बरे जमते. माझ्याकडेही अन्यथा असेच होते.
मराठीत लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरांच्या पाठीत दणके घालावे लागणे हे फारच केविलवाणे आहे.मी एका मोबाईलवर 'मराठी एडिटर' अॅप पाहिले फारच छान वाटले.खराच मराठी फलक होता.
एकदा प्रकाशित केलेला लेख परत संपादित कसा करायचा ?
संपादकांना व्यनी करा
एकदा प्रकाशित केलेला लेख परत संपादित कसा करता येतो?
मिपावर टाईप करताना नेहमी एक समस्या जाणवते. एखाद अक्षर चुकलं की ते दुरुस्त करायला गेल म्हणजे बॅकस्पेस दिल आणि मग पुढे टाईप करायला गेलं कि आधिची अक्षरे गंडतात. मग तो पूर्ण शब्द खोडून दोन स्पेस देऊन पुन्हा लिहावे लागते. यावर काही उपाय आहे का?
अशी समस्या बाकीच्यांन्ना पण येते का?
आधीच प्रकाशित झालेलं, लिखाण एडिट कसे करावे परत?
त्यासाठी तुम्हाला साहित्य संपादक ह्या आयडीला व्यनि पाठवावा लागेल. ते लेखन संपादित करून देतील.
धन्यवाद. तस