बुधवारी मी प्यायलो कितीदा
तारेत मी टंकलो कितीदा!
त्यांची नजर, त्यांचेच व्यनी
जालात मी मुरलो कितीदा!
मागितली मी तिच्याशी मयतरी
मालकांस मी णडलो कितीदा!
दिले धडे मी संतुलनाचे
डिलीटूनी मी टाकले कितीदा!
त्याचे पोट, त्याचे स्थूलसे
सत्यात मी लाथाडले कितीदा
--पुण्याचे पेशवे
१५ तास ३१ मिनिटे, तात्याच्या कविते पश्चात
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 1:10 pm | गणपा
पुपे आता आता ती सही बदला ;)
1 Jul 2010 - 1:10 pm | नंदन
--- क्या बात है! वाचून अं. ह. झालो ;)
शीघ्रविडंबन भारीच हो, पुपे. बुधवारच्या विडंबनांची परंपरा पुन्हा सुरु झालेली पाहून आनंद झाला :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 Jul 2010 - 1:13 pm | सहज
नंदनशी बाडीस!
पुपे इज बॅक!
1 Jul 2010 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार
शीघ्रविडंबन भारीच हो, पुपे.
पुपेंनी हल्ली विडंबनं करणे पुन्हा चालु केले आहे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Jul 2010 - 6:05 pm | प्रभो
येलकम ब्याक रे पुप्या!!!
1 Jul 2010 - 7:19 pm | टारझन
जबरदस्त रे पुप्या !!
=)) =)) =))
=)) कविते हा शब्द काळजाला भिडला =))
- ||ओढ्याचे काजवे||
प्रतिसाद प्रसुतीवेळ : ६तास१५ मिनीटे, पुपेविडंबण प्रसुती पश्चात
1 Jul 2010 - 9:50 pm | विसोबा खेचर
लै भारी बॉस.. :)