बुधवारी मी प्यायलो कितीदा
तारेत मी टंकलो कितीदा!
त्यांची नजर, त्यांचेच व्यनी
जालात मी मुरलो कितीदा!
मागितली मी तिच्याशी मयतरी
मालकांस मी णडलो कितीदा!
दिले धडे मी संतुलनाचे
डिलीटूनी मी टाकले कितीदा!
त्याचे पोट, त्याचे स्थूलसे
सत्यात मी लाथाडले कितीदा
--पुण्याचे पेशवे
१५ तास ३१ मिनिटे, तात्याच्या कविते पश्चात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1906
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुपे आता
वा, वा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हा हा हा
In reply to वा, वा by नंदन
+१
In reply to वा, वा by नंदन
येलकम
जबरदस्त रे
लै भारी