गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध.....
उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो.
निसर्गापरी आयुष्यहि किती सुंदर आहे.....
अर्थ ह्याचा ह्या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो.
सगळ्यांचे आभार!!! कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.>>
मेघना हे सगळे फोटो माझ्या मंचर-भिमाशंकर आउटिंगचे आहेत. मंचर ला एका पॉलीहाऊसमध्ये हे फोटो काढले आहे.
कितीतरी दिवसांनी असे गुलाब पुन्हा बघितले.
(फार वर्षांपूर्वी मावळ भागातल्या ग्रीनहाऊसमधले ऑटोमेशन प्रोजेक्ट्स करताना असे गुलाब मी जवळपास रोज बघायचो ते आठवले.)
प्रतिक्रिया
14 Feb 2010 - 4:18 pm | विसोबा खेचर
वा! सुरेख...
तात्या.
14 Feb 2010 - 6:02 pm | मदनबाण
व्वा... सुरेख !!! :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
15 Feb 2010 - 12:16 am | मीनल
+१
प्रत्येक पाकळी केवळ सुंदर!!!!!
पहिलाच `परफेक्ट कपल` चा फोटो या प्रेमदिनासाठी अतिशय समर्पक आहे.
तरीही `कळी आणि फुला`चा फोटो सर्वात आवडला.
मीनल.
15 Feb 2010 - 4:10 am | शुचि
गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध.....
उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो.
या ओळींवर विकेट च पडली!!!! :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
15 Feb 2010 - 10:13 am | योगेश२४
माझ्या पहिल्याच पोस्टसाठी दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार!!!!
15 Feb 2010 - 10:45 am | नंदू
अप्रतिम छायाचित्रे. पहिल्या पोस्ट बद्दल अभिनंदन.
नंदू
15 Feb 2010 - 11:02 am | सुप्रिया
सुंदर!!
15 Feb 2010 - 12:29 pm | Meghana
अतीशय सुंदर!!
कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.
15 Feb 2010 - 12:38 pm | बिपिन कार्यकर्ते
रसरशीत टप्पोरी फुलं आणि सुंदर फोटो.
बिपिन कार्यकर्ते
15 Feb 2010 - 10:22 pm | योगेश२४
सगळ्यांचे आभार!!!
कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.>>
मेघना हे सगळे फोटो माझ्या मंचर-भिमाशंकर आउटिंगचे आहेत. मंचर ला एका पॉलीहाऊसमध्ये हे फोटो काढले आहे.
16 Feb 2010 - 12:55 am | दिपाली पाटिल
अतिशय सुंदर...मन प्रसन्न झालं ही फुलं पाहून....
दिपाली :)
16 Feb 2010 - 1:03 am | चतुरंग
कितीतरी दिवसांनी असे गुलाब पुन्हा बघितले.
(फार वर्षांपूर्वी मावळ भागातल्या ग्रीनहाऊसमधले ऑटोमेशन प्रोजेक्ट्स करताना असे गुलाब मी जवळपास रोज बघायचो ते आठवले.)
चतुरंग
16 Feb 2010 - 12:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही आहेत्.मस्त वाटले बघुन.:)