लेखकयोगेश२४यांनी रविवार, 14/02/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध.....
उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो.
निसर्गापरी आयुष्यहि किती सुंदर आहे.....
अर्थ ह्याचा ह्या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो. (परफेक्ट कपल :))
गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध.....
उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो.
या ओळींवर विकेट च पडली!!!! :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
सगळ्यांचे आभार!!!
कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.>>
मेघना हे सगळे फोटो माझ्या मंचर-भिमाशंकर आउटिंगचे आहेत. मंचर ला एका पॉलीहाऊसमध्ये हे फोटो काढले आहे.
कितीतरी दिवसांनी असे गुलाब पुन्हा बघितले.
(फार वर्षांपूर्वी मावळ भागातल्या ग्रीनहाऊसमधले ऑटोमेशन प्रोजेक्ट्स करताना असे गुलाब मी जवळपास रोज बघायचो ते आठवले.)
चतुरंग
प्रतिक्रिया
वा!
व्वा...
+१
गुलाबाच्या हि नकळत
धन्यवाद!
अप्रतिम
सुंदर!!
सुंदर!!
रसरशीत
धन्यवाद!
अतिशय
वा वा! फारच सुंदर.
सही