Skip to main content

व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेम दिवस

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 14/02/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध..... उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो. निसर्गापरी आयुष्यहि किती सुंदर आहे..... अर्थ ह्याचा ह्या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो. (परफेक्ट कपल :))
लेखनविषय:

वाचने 6196
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वा! सुरेख... तात्या.

व्वा... सुरेख !!! :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

+१ प्रत्येक पाकळी केवळ सुंदर!!!!! पहिलाच `परफेक्ट कपल` चा फोटो या प्रेमदिनासाठी अतिशय समर्पक आहे. तरीही `कळी आणि फुला`चा फोटो सर्वात आवडला. मीनल.

गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध..... उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो. या ओळींवर विकेट च पडली!!!! :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

माझ्या पहिल्याच पोस्टसाठी दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार!!!!

अप्रतिम छायाचित्रे. पहिल्या पोस्ट बद्दल अभिनंदन. नंदू

अतीशय सुंदर!! कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.

रसरशीत टप्पोरी फुलं आणि सुंदर फोटो. बिपिन कार्यकर्ते

सगळ्यांचे आभार!!! कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.>> मेघना हे सगळे फोटो माझ्या मंचर-भिमाशंकर आउटिंगचे आहेत. मंचर ला एका पॉलीहाऊसमध्ये हे फोटो काढले आहे.

अतिशय सुंदर...मन प्रसन्न झालं ही फुलं पाहून.... दिपाली :)

कितीतरी दिवसांनी असे गुलाब पुन्हा बघितले. (फार वर्षांपूर्वी मावळ भागातल्या ग्रीनहाऊसमधले ऑटोमेशन प्रोजेक्ट्स करताना असे गुलाब मी जवळपास रोज बघायचो ते आठवले.) चतुरंग

सही आहेत्.मस्त वाटले बघुन.:)