Skip to main content

विडंबन

"रागावली ती !"

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 14/03/2012 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !! ----- का अशी रागावली रागावली रागावली ती ? दूर वर बसला चंद्र चंद्र.. चंद्राचा रंग पंधरा फट्ट ! शुभ्र शुभ्र प्रकाशात .. रात्र मात्र काळीकुट्ट ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? मुलगी मुलगी गोरी गोरी.. माझे हृदय केले तीने चोरी ! डोळे डोळे भिडले भिडले .. माझे भविष्य अंधारले ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? हातात पेला, दारूने भरला.. डोळे रडून रडुन ओले ! जीवन एक्काकी , पोरगी आल्ली .. जीवनात मज्जा आली ! प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम.. ओल्या पावसात आपण न्हाऊअ ! जाऊअ जाऊअ आपण जाऊअ .. खंडाळ्याला फिरून येऊअ अ अ ....!! क
काव्यरस

प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 14/03/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009# मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं ;-) मी आणी ती लोळत होतो ती आणी मी लोळत होतो लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-) मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
काव्यरस

बालपण...?

लेखक पक पक पक यांनी सोमवार, 12/03/2012 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुद्धा एकदा विडंबक व्हायचे आहे अन एकदा तरी त्या 'जिलब्यांच'फडक फाडायच आहे.. कधीही न घाबरता ट ला ट अन म ला म प्रवृत्तीना हलकेच घेत विडंबन पाडायच आहे.. विडंबकाचा खेळ तो खेळून पाहायचा आहे खरच एकदा विडंबक होऊन, सतत जिलब्या टाकणार्‍या हलवायांचा पसारा आवरायचा आहे... परीपक्वता विचारांत नसतेच बिलकुल बालीशपणा मात्र वाढ्तच आहे खरच एकदा विडंबक होउन त्यांना अभ्यास वाढ्वायला लावायच आहे कसलेसे उमासे अन कोणते ते उसासे कचकचीत विड्म्बन टाकुन दाबायचे आहेत अन पिंपळावरच्या भुतांना गाण्गापुरी धाडायचे आहे खरच मलापण विडंबक व्हायच आहे...

टुकारघोडे! (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 10/03/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
टुकारघोडे! (हझल)

गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
काव्यरस

'नट्स अँड बोल्ट्स'

लेखक Nile यांनी शनिवार, 10/03/2012 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?
(दुवा) किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो. १.

स्वप्नांस बाप आहे .!

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 08/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत

(का? का? का?)

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/03/2012 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
(का? का? का?) (मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे!) अवेळीही कुणी का लिहीत जाती दिवसा रातीही का जागे राहती प्रतिसाद नच का कुणी देती वेळेवर का सारेच झोपती का न त्यांचे कॉम्पुटर जळती का न त्यांचे किबोर्ड तुटती प्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले गिनीपिग उगा का प्रथम धजावले कंपुबाज सारे का जमून येती येथे येवूनी कट्ट्यावर का जाती का संपादक उगाच येथे असती "की, आम्ही येथे आहो" असे सांगती हा मी एकटाच का कधीचा बोलतो येथे कविताहूनही का येथेच विडंबतो - का बे

(तू तेव्हा तशी)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 02/03/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
.................. ................ ................ .................. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी हर प्रहराच्या, मोहाची तू नीट आधी, तू थेट साधी जळ्ळजळी गं घशाची तू जुनी जुनी, तू जास्तच गुणी चखण्याच्या गं जीभेची तू हिरवी लेब्ली, तू कृष्ण डब्ली तू मस्ती जास्ती घोटांची jw1 jw2 तू तेव

राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन | जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण | देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी | नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी | घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित | गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | महिन्यातून एकदा तिहाराची वा
काव्यरस